वाढदिवसाच्या शुभेच्छा HD इमेजस। Happy Birthday Marathi Images Download

Happy Birthday Marathi Images

Happy birthday images Marathi HD download for a friend, and for brother. Happy birthday wishes in Marathi wallpaper, happy birthday in Marathi messages, happy birthday image Marathi sister.

Happy Birthday Marathi Images

तुमची स्वप्ने गरुड झेप घेऊ दे, तुमच्या यशाला कोणताही किनारा नसू दे, तुमच्या कर्तुत्वाची किर्ति जगभर पसरू दे, तुमचं निर्मळ प्रेम आम्हाला आयुष्यभर मिळू दे, ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो, तुमच्या वाढदिवसादिवशी तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे.

Happy Birthday Marathi Images

आजचा दिवस खास आहे कारण आज आमच्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहे, आज तुझ्या या जन्मदिनी तुला उदंड आयुष्य लाभो, तुझ्या चेहर्‍यावर नेहमी हास्य असो, आणि तुला तुझ्या प्रत्येक कार्यात यश मिळो हीच ईश्वरचरणी मनोकामना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday Marathi Images

उगवता सूर्य तुझ्या जीवनात प्रकाश घेऊन येऊ दे, उमलत फूल तुझ्या जीवनात स्फूर्ति घेऊन येऊ दे, ईश्वर तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाचा आणि सुखाचा घेऊन येऊ दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आणखी वाचा:

आईसाठी वाढदिवस शूभेच्छा

वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा

बहिणीचा वाढदिवस शुभेच्छा

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्रासाठी वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

गमतीदार वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी

Happy Birthday Marathi Images

तुझ्यासारख्या प्रेमळ, मनमिळावू, गोड स्वभाव असलेल्या, सुख दु:खात नेहमी सोबत असलेल्या, आणि आमच्या हृदयात घर करून राहणार्‍या व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Marathi Images

सुखाचा वर्षाव होऊ दे, यशाचं पीक उमलू दे, तुझ्या या आनंदाचा सुगंध सार्‍या जगभर पसरू दे. तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्य सुंदर आहे आणि ह्या सुंदर आयुष्यातील सुंदर व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Marathi Images

उगवणारी प्रत्येक पहाट तुझ्या आयुष्यात सुख समृद्धि, ऐश्वर्य, चांगले आरोग्य, यश, किर्ति, प्रेम, प्रतिष्ठा, समाधान, आणि मोठी स्वप्ने घेऊन येवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जीवनाच्या वाटेवर चालताना, खूप जण भेटतात काही जण अर्ध्यातून साथ सोडतात तर काहीजण शेवटपर्यंत साथ देतात. आयुष्याच्या वाटेवर तुमची साथ आम्हाला मिळाली आणि इथपर्यंत कधी आलो हे समजलेच नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

यशस्वी हो, औक्षवंत हो, आई तुळजा भवानी तुमच्या पाठीशी उभी राहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कर्तुत्वाची भरारी गगनाला भिडो, तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, तुमच्या प्रेमाचा स्पर्श हजारो हृदयांना होवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *