51+सासुबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for mother in-law in Marathi

Birthday Wishes for mother in-law In Marathi, सासुबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझी काळजी घेणाऱ्या, माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या
माझ्या प्रेमळ आईच्या रूपात भेटलेल्या सासुबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Mazi kalaji ghenarya, mazyawar jivapad prem karnarya
mazya premal aaichya rupat bhetlelya sasubaina
vadhdivasachya khup khup shubheccha.

आणखी वाचा:

सासऱ्यांना वाढदिवस शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव

जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई तुम्हाला वाढदिवसानिम्मीत खूप सारे सुख,
उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे हीच श्री गणेश चरणी प्रार्थना.
आईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Aai tumhala vadhdivsanimmit khup sare sukh,
uttm arogya ani dirghayushya labhave
hich shri ganesh charni prarthana.
vadhdivasachya khup khup shubheccha

जन्मदात्या आई प्रमाणे माझ्यावर जीव लावणाऱ्या
आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Janmdatya aaipramane mazyawar jiv lavnarya
aaila vadhdivasachya khup khup shubheccha.

आयुष्यामध्ये आंनदी व सुखी राहण्यासाठी
अनेक कारणे आहेत पण त्यापैकी आंनदी व सुखी राहण्यासाठी
तुम्ही एक कारण आहात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

Aayushyamadhye aanand v sukhi rahnyasathi
anek karane aahet pan tyapaiki aanandi
v sukhi rahnyasathi tumhi ek karan aahat.
vadhdivasachya khup khup shubheccha.

आई आज केवळ तुमच्यामुळे आपल्या घराला घरपण मिळाले आहे,
तुमच्या कष्टामुळे, तुमच्या त्यागामुळे घरामध्ये सुख शांती नांदत आहे,
आई आज या शुभ दिवसानिम्मीत तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
हीच परमेश्वराकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

Aai aaj keval tumachyamule aplya gharala
gharpan milale aahe, tumachya kashtamule,
tumachya tyagamule gharamadhye sukh shanty nandat aahe,
aai aaj ya shubh divasanimmit tumhala udand aayushya labho
hich parmeshwarakade prarthana.

if you like “Birthday Wishes for mother in-law In Marathi सासुबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा” please share with your friends on social media.

Leave a Comment