{Best 2024} वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव {अगदी कडक शुभेच्छा}

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव, vadhdivsachya hardik shubhechha name.

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव

तू माझा खास मित्र आहेस,
मी तुला नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवीन.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव

तुझ्या वाढदिवसानिम्मीत तुला सर्वांचे खूप सारे प्रेम,
लहान थोरांचे आशीर्वाद मिळावेत,
आणि तुझ जीवन सुखाने समृद्ध व्हाव. हॅप्पी बर्थडे.

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव

सोनेरी आनंदी आणि प्रेरक अशा क्षणांनी
तुझ आयुष्य उजळाव हीच ईश्वराकडे प्रार्थना.
✨हॅप्पी बर्थडे माय डियर.🙏

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव

तुझ्या इतकाच स्पेशल असणाऱ्या तुझ्या वाढदिवसानिम्मीत
तुला हार्दिक शूभेच्छा. हॅप्पी बियर डे.

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभकामना,
तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही न होवो दुखाचा सामना
हीच ईश्वराकडे कामना वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

vadhdivsachya hardik shubhechha name 13

तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस
ऑल द बेस्ट तुझा वाढदिवस आनंदी जावो.
🍰💐वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.🎂❤️

vadhdivsachya hardik shubhechha name 12

तुझ्या सारखे मित्र मिळायला खूप मोठे सौभाग्य लागते,
तू माझ्यासाठी लाखात एक आहेस मित्रा. हॅप्पी बर्थडे.

vadhdivsachya hardik shubhechha name 11 3

प्रत्येक वर्षी माझे तुझ्यावरचे प्रेम वाढतच आहे,
वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा जानु.
माझ्या आयुष्यात माझा उत्तम मित्र बनून राहिल्याबद्दल
मी तूझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे.

तुमच्या वाढदिवसानिम्मीत तुम्हाला
आज सर्वकाही उत्तम आनंद देणारे मिळो
हीच मनी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

व्हावी वाटचाल तुमची उत्तुंग यशाकडे,
तुमच्या वाढदिवसानिम्मीत हेच मागणे देवाकडे.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

नेहमी आमच्या पाठीशी उभा राहणाऱ्या,
आमच्या सुख दुखात सदैव सहभागी होणाऱ्या
आमच्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

तुझ्या वाढदिवसानिम्मीत तुझ्या आयुष्यात सदैव सुख बहरावे,
तुझ्या आनंदाला सीमा न रहावी. हॅप्पी बर्थडे.

तुझ्या वाढदिवसानिम्मीत तुला ते सर्वकाही मिळो
जे तुझे हृदय मागत आहे. हॅप्पी बर्थडे.

आज या तुझ्या खास दिवशी तुझ जीवन सुख समृद्धी,
व आनंदी क्षणांनी बहराव व तुझ्या मनातल तुझ प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हाव.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.🎂😍

माझ्या जीवनातील उत्तम आदरणीय व्यक्तीला वाढदिवसाच्या अनंत शूभेच्छा.

जगातील सर्वात दयाळू, प्रेमळ, व गोड स्वभावाच्या
व्यक्तीला वाढदिवसाच्या आभाळभरून शूभेच्छा.

तुमच्या सारख्या गोड व्यक्तीचे प्रेम शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे,
तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिम्मीत अनेक शूभेच्छा.

तुझ्या जीवनातला प्रत्येक वाढदिवस तुझ्यासाठी सुखाचा वर्षाव घेऊन येवो. हॅपी बर्थडे.

कालच्या दिवसापेक्षा आज मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हॅपी बर्थडे.

तुझ्या चेहऱ्यावरील हास्य कायम रहाव
आणि तुझ्या जीवनातील आनंद कधी ही न संपावा
हीच मनी इच्छा. हॅपी बर्थडे.

वाढदिवस हा फक्त वर्षातून एकदा येतो
पण तुमच्यासारखे प्रिय मित्र आयुष्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत साथ देतात.
हॅपी बर्थडे.

वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा त्या व्यक्तीला
ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्यामध्ये येऊन
माझ्या आयुष्याला एक नवा रंग दिला आणि
माझे आयुष्य अगदी आनंदाने भरून गेले.

तू कितीही दूर असली तरी तुझा वाढदिवस
माझ्यासाठी एक आठवण बनून राहीला आहे.
त्यामुळे तुझा वाढदिवस विसरणे अशक्य आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.

आज या शुभ दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन तुला
असे वचन मी देतो तुला. तुझा वाढदिवस अगदी आनंदात जावो
आणि तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवो. वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय अपूर्ण आहे,
माझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंद तुझ्याशीवाय अपूर्ण आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.

बागेत अनेक फुले आहेत पण
गुलाबासारख मोहक सुगंध देणार एक ही फूल नाही,
माझ्या आयुष्यात अनेक मित्र आहेत
पण तुझ्यासारखा जीव लावणारा एक ही मित्र नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.

ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

if you like “वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव, vadhdivsachya hardik shubhechha name” please share with your friends on social media.

Leave a Comment