Jigri Yaar Birthday Wishes in Marathi, जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
Life मध्ये भरपूर problems आहेत
पण जिगरी friends सोबत असले कि सर्वकाही अगदी सोप वाटू लागत.
🎂💕Happy birthday my jigri yaar🎂💕
माझा मित्र माझ्यावर कितीही नाराज झाला
तरी तो माझ्यावर जळणाऱ्या मित्रांसोबत कधीच उभा राहत नाही.
जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
लोक प्रेमात वेडे होतात आणि आम्ही मैत्रित वेडे होतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा जिगरी दोस्त.
जिगरी मैत्री ती असते जी मरायला नव्हे तर जगायला शिकवते.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा जिगरी दोस्त.
देवाने दौलत भले ही कमी दिली असेल पण मित्र मात्र लाख मोलाचे दिले आहेत.
Happy birthday my jigri yaar
कितीही नवीन दोस्त येऊ दे life मध्ये
पण तुझी जागा दुसर कोणीच घेऊ शकत नाही.
जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
आणखी वाचा:
Tapori Birthday Wishes Status in Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
दिल तर दोन आहेत पण जीव मात्र एक आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा जिगरी दोस्त.
मित्र तर भरपूर आहेत पण तुझ्या सारखा मित्र एकही नाही.
जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
आयुष्य सुंदर म्हणतात ते काही खोट नाही
पण आयुष्य सुंदर होण्यासाठी life मध्ये
माझ्या मित्रा सारखे जिगरी यार लागतात.
Happy birthday my jigri yaar
खूप छोट जग आहे माझ एक मी आणि माझा जिगरी यार.
Happy birthday my jigri yaar
आमचे मित्र भलेही कमी आहेत
पण जेवढे आहेत ना तेवढे कुणापेक्षा कमी नाहीत.
Happy birthday my jigri yaar
असे किती मित्र येतील आणि असे किती मित्र जातील
पण मित्रा तुझ्यासारखा मित्र आतापर्यंत कोणी झाला नाही
आणि कोणी होणार सुद्धा नाही. जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
मैत्री कधी खास लोकांशी होत नसते
तर ज्या लोकांशी मैत्री होते ना तेच लोक नंतर आपल्या life मध्ये खास बनतात.
Happy birthday my jigri yaar
हजार मित्र बनवणे काहीच कामाचे नाही
असा एकच मित्र बनवा जो सगळ जग जरी तुमच्या विरोधात उभा राहील
तरी तुमची साथ कधी सोडणार नाही.
Happy birthday my jigri yaar.
Jigri Yaar Birthday Wishes in Marathi
अरे मित्रा ती life च नाही ज्यामध्ये तुझ्यासारखे जिगरी यार नाहीत.
Happy birthday my jigri yaar
चार विरोधक असू देत नाहीतर चार हजार
सगळ्यांवर भारी पडणार माझे जिगरी यार.
Happy birthday my jigri yaar
कोण म्हणत मैत्री आयुष्यातून उठवते
मैत्री निभवणारे खरे मित्र असले कि दुनिया त्या मैत्रीला सलाम करते.
माझ्या जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
मैत्री हे मनापासून बनवलेल नात आहे,
भेटण बोलण कमी झाल म्हणून मैत्री तुटत नाही.
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या अनंत शूभेच्छा.
माझा एकच मित्र आहे जो आपल्या आई वडिलांच्या शिवाय कोणासमोर हात जोडत नाही,
मॅटर कोणताही असू दे साथ माझी कधी तो सोडत नाही.
🎂🌹Happy birthday my jigri yaar🎂🌹
आमच्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत
एक हृदयात जिगर आणि दुसर आयुष्यात जिगरी यार.
माझ्या जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
गाव कुणाचंही असू दे नाव फक्त आमच्या जिगरी मित्राचच घेतल जात.
माझ्या जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
आमच्या हृदयावर सदैव राज्य करणाऱ्या
आमच्या जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
चंद्राशिवाय रात्रीला किंमत नाही,
सूर्याशिवाय दिवसाला किंमत नाही,
आणि माझ्या जिगरी मित्रा शिवाय आमच्या जिंदगीला काही अर्थ नाही.
Happy birthday my jigri yaar
कुठलाही मुहूर्त न पाहता आणि कुंडली न जुळवता जोडल गेलेल नात
म्हणजे जिगरी मैत्री होय. जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
हया अगोदर पण कोणी न्हवत आणि इथून पुढे पण कोणी नसणार आहे,
जो पर्यंत हृदयात प्राण आहे तो पर्यन्त माझा जिगरी मित्र फक्त तूच असणार आहे.
🎂❤️जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️
माझ्या काळजाच्या तुकड्याला,
हृदयातील प्राणाला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
If you like Jigri Yaar Birthday Wishes in Marathi please share with your friends on social media