80+हृदयस्पर्शी वाढदिवस शूभेच्छा Heart Touching Birthday Wishes in Marathi

heart touching birthday wishes in marathi.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

देवाने माझ्या आयुष्यामध्ये दिलेली तू सर्वात मोठी भेटवस्तू आहेस,
तुझ्या इतके अनमोल माझ्यासाठी दुसरे काहीच असू शकत नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

वाढदिवस फक्त वर्षातून एकदाच येतो
पण तुझ्यासारखे खरे मित्र आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांमध्ये सहभागी होतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

तुला तर माहीतच आहे तू माझ्यासाठी किती Importantआहेस,
तू कितीही दूर असली तरी तू अजूनही माझ्या मनात आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी प्रेमळ
आनंदी नेहमी हसणारी गोड व्यक्ती भेटली आहे.
आज तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आभाळभरून शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीच्या वेळी
माझा उत्तम मार्गदर्शक बनून राहिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.
तुमच्यासारखे प्रेरक व्यक्तिमत्व आम्हास लाभले हेच आमचे भाग्य.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

व्हावा सुखाचा वर्षाव, लाभावे उत्तम आरोग्य,
रहावे कायम आपले नाते अतूट वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

तू नेहमी आनंदात रहा व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

तुझ्या सुखातच आमचं सुख आहे,
तुझ्या सहवासातच आमचं मन रमलेल आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

आज तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा सोहळा आहे,
तुझ्या या आनंदाच्या क्षणांना सीमा न रहावो.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

तुझं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे अगदी चंद्राचं आकाशात असल्यासारख आहे.
हॅप्पी बर्थडे डियर.

आज तुझा वाढदिवस आहे पण बघना मी आज पुन्हा तुझ्या पासून किती दूर आहे
असं वाटतं तुझ्या समोर येऊन तुझा हात हातामध्ये घेऊन
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात तुला पण नशिबात नाहीये,
आशा आहे की तू माझ हे छोटसं स्वप्न पूर्ण करशील.
वाढदिवसाच्या आभाळाएवढ्या शुभेच्छा.

तुझा वाढदिवस सगळ्यासाठी खास दिवस आहे
आणि तू माझ्यासाठी खास आहेस
माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आज तुझ्या दिवसानिमित्त मला तुला आठवण करून द्यायची आहे
कि मी तुझ्यावर हृदयापासून प्रेम करतो आहे.
तुझ्या शिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.
हॅपी बर्थडे माय लव.

Leave a Comment