50+Heart Touching Birthday Wishes for Best Friend in Marathi

heart touching birthday wishes for best friend in Marathi, birthday shayari for best friend in marathi, childhood friend birthday wishes in marathi, bestie birthday wishes in marathi, birthday quotes for best friend in marathi, touching birthday message to a best friend in marathi

ते मित्रच असतात जे आपल्या आयुष्यातील क्षण आनंदी बनवतात. आयुष्यात येणारे चढ उतार, दुख सुख, यश अपयश आणि आशा निराशा या सर्व परिस्थितीत आपल्या पाठीशी कोणताही स्वार्थ न ठेवता उभा राहतात. खरच मित्रांनो मैत्रीचं नात हे रक्ताच्या नात्यापलीकडच असत.

रक्ताच्या नात्यांना आपला हिस्सा हवा असतो आणि मित्रांना फक्त मित्राच प्रेम व मित्राची निर्मळ साथ हवी असते. मित्रांनो तुमच्या आयुष्यात जर असे निर्मळ मनाचे, निस्वार्थी मित्र असतील तर त्यांची साथ कधीच सोडू नका कारण असे मित्र हे दुर्मिळ हिर्‍यासारखे असतात. आणि हो त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायची संधि मात्र कधीच सोडू नका. आज आम्ही या पोस्टमध्ये खास मित्राच्या वाढदिवसाला “heart touching birthday wishes for best friend in Marathi” मध्ये घेऊन आलो आहोत.

Heart Touching Birthday Wishes for Best Friend in Marathi

heart touching birthday wishes for best friend in Marathi

1. एक खरा व प्रामाणिक मित्र बनून नेहमी माझ्यापाठीशी राहिल्याबद्दल मित्रा तुझे खूप खूप आभार, आज तुझ्या वाढदिवसानिम्मीत तुला माझ्याकडून खूप शुभेच्छा.

2. आज माझ्या मैत्रीच्या विश्वातील माझ्या दिलदार मित्राचा वाढदिवस आहे, मित्रा तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

3. या जगातला प्रत्येकजण माझ्यासारखा lucky नसतो, कारण माझ्याजवळ जगातला सर्वात बेस्ट फ्रेंड आहे, जो माझी काळजी घेतो आणि मला सपोर्ट करतो. Happy Birthday my best friend.

4. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा, हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो, देवावर विश्वास ठेव आणि सतत तू तुझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करत जा, देव तुला लवकर यश देईल.

5. खरी मैत्री काय असते हे फक्त मित्रा तुझ्याकडूनच शिकाव आणि खर्‍या मैत्रीचं नात कस जपावं हे फक्त मित्रा तुझ्याकडूनच शिकाव. खूप आनंदी रहा, मला तुला नेहमी आयुष्यात पुढे जाताना पाहायचं आहे. Happy Birthday my best friend.

6. तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाचा, यशाचा, सन्मानाचा व शांततेचा येवो. आज तुझ्या खास दिवसाचा प्रत्येक क्षण सुखाचा जावो आणि तुला ते सर्वकाही मिळो जे तुला हव आहे. Happy Birthday my best friend.

7. माझ्या life मधील special व्यक्तींच्या यादीतील top च्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

8. खरे मित्र मिळणे या जगात खूप दुर्मिळ झाले आहे, पण मी तर बाबा लकी आहे कारण मला तुझ्यासारखा बेस्ट आणि ग्रेट फ्रेंड मिळाला आहे. Happy Birthday my best friend.

Bestie Birthday Wishes in Marathi

heart touching birthday wishes for best friend in Marathi

1. तुझ्या आयुष्यातल आणखी एक नवीन वर्ष तुझ्यासोबत साजरी करतोय मी, हा एक विलक्षण आनंद आहे माझ्या मनाला. नेहमी असाच तू आनंदी रहा हीच इच्छा आहे माझी तुझ्या वाढदिवसाला. happy birthday my bestie.

2. तुझा वाढदिवस आणि मी तो विसरून जाऊ हे होऊच शकत नाही, कारण तुझ्या इतकं स्पेशल माझ्यासाठी दुसर कोणीच नाही. happy birthday my bestie. तू नेहमी हसत रहा.

3. मित्रा आजचा दिवस तुझ्यासाठी जितका स्पेशल आहे ना त्यापेक्षा जास्त तो माझ्यासाठी स्पेशल आहे, जितका आनंद आज तुला झाला आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने तो आनंद मला झाला आहे. मित्रा तुझ्या सुखातच माझे सुख लपले आहे. Happy happy birthday my bestie.

4. मित्रा तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून माझ्याकडे देण्यासारख काहीच खास नाही पण एवढ मात्र नक्की आहे मी तुला तुझ्या आयुष्यात एकटेपणाचा अनुभव कधीच होऊ देणार नाही. happy birthday my bestie.

5. तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे, हे तुला कस सांगू मित्रा फक्त एक समजून जा माझ विश्व तुझ्यात सामावल आहे. आजच्या दिवसाचा भरपूर आनंद घे. happy birthday my bestie.

6. जगातला सर्वात मोठा आनंदाचा काळ म्हणजे मैत्रीचं भाव विश्व आणि जगातलं सर्वात निस्वार्थी नात म्हणजे मैत्री होय. happy birthday my bestie.

7. मित्रा जेव्हा मी मनाने खचलो तेव्हा तुझे प्रेरणेचे शब्द पुढे आले, मित्रा जेव्हा मी एकटा पडलो तेव्हा तुझे प्रेम जवळ आले आणि मित्रा जेव्हा मी रडलो तेव्हा तुझे हात माझे अश्रु पुसायला आले. तुझ्यासारखा खरा मित्र या जगात दूसरा कोणीच नाही. happy birthday my bestie.

8. मित्रा तू या जगातल्या सर्व सुखांचा व प्रत्येक यशाचा मानकरी आहेस, कारण तू या जगात सर्वात ग्रेट आणि माझा बेस्ट फ्रेंड आहेस. happy birthday my bestie.

Birthday Quotes for Best Friend in Marathi

heart touching birthday wishes for best friend in Marathi

1. मित्रा जेव्हा तू माझ्यासोबत असतोस ना तेव्हा दुखात सुद्धा आनंदी असतो मी, मित्रा तुझा सहवास माझ्यासाठी खूप अनमोल आहे. हॅप्पी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड.

2. ते हात खूप अनमोल असतात ज्यावेळी आपला तोल जात असतो त्यावेळी आपल्याला सावरण्याचा प्रयत्न करतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.

3. खरे मित्र हे खूप गोड असतात जे रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप जवळचे असतात. माझा पण एक असाच खरा मित्र आहे ज्याचा आज जन्मदिवस आहे. Happy Birthday my best friend.

4. आयुष्यात हक्काची मैत्री नक्की असावी, रोजचं भेटणं जरी नसल तरी ओढ मात्र एकमेकांची तेवढीच असावी. हॅप्पी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड.

5. जीवनाला आकार देणार, मनाला मनाशी जोडून ठेवणार नात असत मैत्रीच, सुख दुखाच्या वादळात एकमेकांचा हात धरणार नात असत मैत्रीचं, मित्राच्या डोळ्यातील अश्रुंना हातामध्ये झेलणार नात असत मैत्रीचं. Happy Birthday my best friend.

Birthday Shayari for Best Friend in Marathi

heart touching birthday wishes for best friend in Marathi

1. तुझा येणारा प्रत्येक वाढदिवस आपली मैत्री किती इम्पॉर्टंट आहे याची मला आठवण करून देतो.  

2. माझ्या favorite मित्राला आणि माझ्या crime-partner ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

3. प्रिय मित्रा तुझ्या आयुष्यात येणार प्रत्येक वर्ष तुला उत्तम आरोग्याच व सुख समृद्धीच जावो, हॅप्पी बर्थडे फ्रेंड.

4. मित्रा वाढदिवस life मध्ये पुन्हा पुन्हा येत राहतो पण आपली मैत्री किती lifetime आहे याची मला आठवण करून देतो. Happy Birthday my dear friend.

5. माझ्या cool मित्राला birthday च्या great शुभेच्छा. enjoy your day. happy birthday.

6. जीवन one time आहे आणि माझ्या जिवलग मित्राची मैत्री lifetime आहे. enjoy your day. happy birthday.

7. मित्रा तुझ माझ्या आयुष्यात असण म्हणजे माझ्यासाठी जणू एक स्वर्गच आहे, जिथे मी माझ्या आयुष्यातील निराशा, दुख विसरून जातो. आजचा दिवस तुझ्यासाठी स्पेशल असेल पण माझ्यासाठी ग्रेट आहे. happy birthday lovely friend.

8. तुझ्या आयुष्यात येणार प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी प्रेम, प्रकाश, आशा आणि समृद्धी घेऊन येवो, आणि तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद असाच कायम राहो, हीच माझी मनोकामना. happy birthday lovely friend.

Childhood Friend Birthday Wishes in Marathi

heart touching birthday wishes for best friend in Marathi

1. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा आज ही तू तसाच खोडकर आणि जिद्दी आहेस जसा तू लहानपणी होतास. बी हॅप्पी फ्रेंड टूडे.  

2. मित्रा आज ही आपली मैत्री तशीच कायम घट्ट आहे जशी लहानपणी होती. happy birthday lovely friend.

3. मित्रा, मला समजलच नाही आपण कधी इतके मोठे झालो, कधी एकमेकांपासून इतके दूर झालो, पण मित्रा आज ही आपल्या बालपणीच्या आठवणी मी माझ्या हृदयात साठवून ठेवल्या आहेत. happy birthday lovely friend.

4. जगातला सर्वात सुखद काळ म्हणजे बालपण होय आणि जगातला सर्वात बेस्ट फ्रेंड म्हणजे बालपणीचा मित्र होय. happy birthday dear friend.

“heart touching birthday wishes for best friend in Marathi” या वरील पोस्टमध्ये शेअर केलेल्या “birthday shayari for best friend in marathi” तुमच्या जिवलग मित्राला देऊन मित्राचा वाढदिवस आनंदित करा. या हृदयस्पर्शी शुभेच्छा देऊन तुमच्यासाठी तुमचा मित्र किती स्पेशल आहे हे या शुभेच्छांच्या माध्यमातून दाखवून द्या.

Leave a Comment