सुपर स्पेशल 344+Heart Touching Friendship Quotes in Marathi

heart touching friendship quotes in marathi मध्ये, मैत्रीवर असे हृदयाला स्पर्श करणारे कोटस जे खर्‍या मैत्रीचा अर्थ उलगडतील, मैत्री काय असते, मैत्रीचं नात काय असत, खरा मित्रा कसा असतो याची सुंदर उदाहरणे या Heart Touching Friendship Quotes in Marathi या पोस्टच्या माध्यामातून तुमच्या समोर येतील आणि खर्‍या मैत्रीचा खरा अर्थ सुद्धा समजेल.

Heart Touching Friendship Quotes in Marathi

Heart Touching Friendship Quotes in Marathi

कधी कधी सावली सुद्धा साथ सोडते पण एक खरा मित्र नेहमी सोबत असतो.

खोटे मित्र अफवांवर विश्वास ठेवतात पण खरा मित्र तुमच्यावर विश्वास ठेवतो.

खरे मित्र डायमंडसारखे असतात तेजस्वी सुंदर आणि मौल्यवान.

शोधायला गेल्यावर हजारो मित्र सापडतील पण मला एक असा मित्र हवा आहे जो माझ्या हृदयातील दुःख न बोलता समजून घेईल मग तो गरीब का असेना मनाने मात्र श्रीमंत असावा.

आयुष्यात त्या मित्राला महत्त्व द्या जो तुमच्यासाठी वेळ काढतो पण आयुष्यात त्या मित्राला कधी दूर करू नका जो तुमच्यासाठी स्वतःच्या वेळेचा सुद्धा विचार करत नाही.

आपल्या जन्माबरोबर इतर नाती सुद्धा जन्माला येतात पण मैत्री हे असं नात आहे जे आपण स्वता बनवतो.

खरा मित्र तोच आहे जो तुमच्या डोळ्यातील अश्रू त्यावेळी ही ओळखतो ज्यावेळी जग तुम्हाला म्हणतं तू खूप खुश आहेस.

एक खरा मित्र तुमच्या वाटेवर कधीच येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या वाटेवर जात नाही.

खरा मित्र तोच असतो जो त्यावेळी सुद्धा तुमच्या बरोबर चालत असतो ज्या वेळी जग तुमच्या विरोधात चालत असतं.

खूप सावधानता बाळगून मित्र बनवा कारण तुम्ही सुद्धा तसेच बनत असता जसे तुमचे मित्र असतात.

ज्यावेळी एखादा मित्र दुखी असतो ना त्यावेळी फक्त एकच काम करा त्याच्या बाजूला जाऊन बसा त्याचं दुःख काहीही न बोलता थोडं हलकं होईल.

मैत्री असं सुंदर नात आहे ज्याची बरोबरी या जगातल कोणतच नात करू शकत नाही, ज्याला ते मिळालं तो खूप खुश आहे आणि ज्याला ते नाही मिळालं तो हजारो लोकांमध्ये एकटा आहे.

Friendship Quotes in Marathi Shayari

Heart Touching Friendship Quotes in Marathi

कोण म्हणतं की मैत्री फक्त बरोबरीच्या व्यक्तीबरोबर केली जाते, सत्य तर हे आहे कि मैत्रीत सगळे एकसारखे असतात.

प्रेमाच्या व्यवहारात खूप मोठ नुकसान होतं म्हणून तर हे जग सारं मैत्रीच्या व्यवहाराला महत्त्व देत.

खरे मित्र ते असतात जे आपल्या मित्राचं दुःख पाहून स्वत:च हसणं विसरून जातात.

खर्‍या मित्राला शोधणं खूप अवघड आहे, खर्‍या मित्राला सोडणं खूप कठीण आहे आणि खऱ्या मित्राला विसरणे अशक्य आहे.

आयुष्य खूप सारे मित्र देते पण खरे मित्र चांगले आयुष्य देतात.

मित्रांचं काय घेऊन बसलाय इच्छा पूर्ण नाही झाली तर लोक देव सुद्धा बदलतात.

तू किती हि फिरवं माझ्या विरोधात सूत्र पण लक्षात ठेव माझ्या सोबत आहेत माझे खंबीर मित्र.

मैत्री ही खास लोकांसोबत होत नाही तर ज्यांच्या बरोबर मैत्री होते तेच लोक खास बनतात.

जसे बागेत गुलाब, चेहऱ्यावर आनंद आणि भाजीत मीठ आवश्यक असते तसेच आयुष्यात मित्र आवश्यक असतात.

खरे मित्र हवेतील ऑक्सिजन सारखे असतात दिसत तर नाही पण त्यांच्या शिवाय जीवन जगता येत नाही.

Friendship Quotes in Marathi With Images

Heart Touching Friendship Quotes in Marathi

एक खरा मित्र तो असतो जो तुम्ही जसे आहात तसा तुमचा स्वीकार करतो आणि तुम्ही काय असायला हव याबाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करतो.

सर्व काही शक्य होतं असत ज्यावेळी योग्य मित्र तुमच्या सोबत असतात.

जर जीवन केक आहे तर खरे मित्र त्यातील चॉकलेट चिप्स आहेत.

जर आकाश हे जीवन आहे, तर खरे मित्र त्या आकाशातील इंद्रधनुष्य आहेत.

जर जीवन गुलाब आहे तर खरे मित्र त्यातील सुगंध आहेत.

जर जीवन प्रेम आहे तर खरे मित्र त्या प्रेमाचं प्रतीक आहे.

खरे मित्र हे ताऱ्यासारखे असतात त्यांना तुम्ही पाहू शकत नाही पण ते तुमच्या सोबत असल्याचा तुम्हाला नेहमी भास होतो.

स्वच्छ प्रकाशात चालायला एकट्याला सुद्धा भीती वाटते पण जेव्हा एक खरा मित्र सोबत असतो तेव्हा काळ्याकुट्ट अंधारात सुद्धा प्रवास करायला भीती वाटत नाही.

खरे मित्र एकमेकांपासून कधीच वेगळे होत नसतात ते अंतराने दूर असतील पण हृदयाने एकमेकांच्या जवळ असतात.

तुमच्या बद्दल सर्व काही माहीत असतानासुद्धा जो तुम्हाला पसंत करतो तोच खरा मित्र असतो.

खरा मित्र तोच आहे जो तुमचा भूतकाळ समजू शकतो, जो तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि वर्तमान काळात तुम्ही जसे आहात तसा तुमचा स्वीकार करतो.

Happy Friendship Day Marathi Quotes

Heart Touching Friendship Quotes in Marathi

रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात त्या रेशिमबंधनाला मैत्री म्हणतात.

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैत्रीचे एकच पान असु दे, सुवर्ण अक्षरांनी नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे. त्या पानाची थोडी घडी करून ठेव आठवण माझी येईल तेव्हा सहज तेच पान उघडून ठेव.

आज काल जळणारे भरपुर झालेत, त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या.

स्टाईल अशी करा कि लोक बघत राहतील आणि मैत्री अशी करा कि लोक जळत राहतील.

कधीकधी लाइफ आपल्याला अशा वळणावर आणून सोडते, जिथे धड जगताही येत नाही आणि धड मरताही येत नाही पण तेव्हाच आयुष्यात एक सुर्य उगवतो जो आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो त्याचं नाव मैत्री होय.

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले जगात मी हजर असताना तू आलीस कशाला, तेव्हा मैत्रीण म्हणाली जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला.

जर एखादी व्यक्ती तुमच्याकडून अपेक्षा ठेवत असेल तर ती त्या व्यक्तीची मजबुरी नाही तर त्या व्यक्तीला तुमची झालेली सवयी आणि तुमच्यावरचा विश्वास आहे.

माझ्याशी मैत्री करायला तुला थोडा वेळ लागेल पण मैत्री झाल्यावर तुला माझं वेड लागेल.

तुझ्या अगोदर ही कुणी नव्हतं, तुझ्या नंतरही कोणी नसणार जोपर्यंत श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत माझा मित्र फक्त तूच असणार.

आयुष्यात सर्व काही नसले तरी चालेल पण जिवाला जीव देणारे मित्र मात्र पाहिजेत.

Friendship Day Quotes Marathi

Heart Touching Friendship Quotes in Marathi

खरी मैत्री सर्वकाळ असते काल आज आणि उद्याही.

मित्र आणि चांगले विचार तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतात जिथे तुम्हाला पैसे नाही नेऊ शकत.

जो आपल्याला जसा आहे तसा स्वीकारतो तोच खरा मित्र असतो.

तो मित्र चांगला असतो जो आपल्याला दररोज वेळ देतो पण त्याहून अधिक चांगला मित्र तो असतो जो आपल्याला गरज असेल तेव्हा वेळ देतो.

मित्र हे पुस्तकासारखे असायला हवेत थोडेच पण निवडलेले.

आरसा आणि सावलीसारखे मित्र हवेत खरं दाखवून देणारे आणि साथ न सोडणारे.

मैत्रीत बोलायच्या आधी विचार करावा लागत नाही.

आधाराशिवाय उजेड नाही आणि मित्रांशिवाय जीवन नाही.

Emotional Friendship Quotes in Marathi

Heart Touching Friendship Quotes in Marathi

हे मित्रा माझ्यावर तू कधीच नाराज होऊ नकोस कारण मी तुझ्याशीवाय काहीच नाही.

मरताना एका मित्राने चिठीत एक सुंदर वाक्य लिहल होत मला लवकर जाळू नका माझ्या मित्रांना उशिरा यायची सवय आहे.

खरे मित्र आपल्याला कधीच पडू देत नाहीत, ना कोणाच्या नजरेतून, ना कोणाच्या पायाशी.

प्रत्येकजण माझा मित्र नाही पण माझ्या मित्रासारखा दूसरा कोणी मित्र नाही.

मैत्री ते अक्षर नाही जे पुसून जाईल, मैत्री तो प्रवास नाही जो संपून जाईल, मैत्री एक असा अनुभव आहे ज्याच्यासाठी आयुष्य कमी पडेल.

लोक म्हणतात मैत्री इतकी पण करू नका कि मित्रा शिवाय जगण मुश्किल होऊन जाईल, मी म्हणतो कि मैत्री इतकी करा कि दुश्मनाला सुद्धा तुमच्याशी प्रेम होऊन जाईल.

एक खरा मित्र दोन शरीरातील एक आत्मा असतो.

एक खरी मैत्री एक प्रेमळ जबाबदारी असते, संधी नसते.

Attitude Friendship Quotes in Marathi

Heart Touching Friendship Quotes in Marathi

माझ्याशी नडण्या अगोदर माझ्या मित्रांबद्दल जाणून घे माझे मित्र खूप हरामी आहेत. मैदानात येऊन नव्हे तर घरात घुसून मारतात.

कोणी तरी म्हटलं होतं कि मैत्री बरबाद करते, निभावणारा कट्टर असेल तर दुनिया पण सलाम ठोकते.

चहात साखर नसेल तर पिण्यात काय मज्जा, लाइफ मध्ये मित्र नसतील तर जगण्यात काय मज्जा.

वेळ पडल्यावर मैत्री तर कोणी पण करत पण मज्जा तर तेव्हा येते जेव्हा वेळ तर बदलते पण मित्र नाही बदलत.

मी कोणताच दोस्त गमावला नाही, कारण मला आता अस जाणवलं आहे कि माझा मित्र कोणी नव्हताच.

खरी मैत्री ही चांगल्या आरोग्याप्रमाणे असते गमावल्यावर त्याची किंमत कळते.

मैत्रीत मित्र मित्रासाठी देव असतो हे तेव्हा लक्षात येते जेव्हा तो मित्र जवळ नसतो.

आमची मैत्री गणितातील शून्या सारखी आहे, ज्याच्यासोबत असतो त्याची किमंत आपोआप वाढते.

काही मित्र कधीच बदलत नाहीत ते फक्त त्यांच्या चेहर्‍यावरचा मास्क उतरवतात.

भले ही माझे मित्र कमी असतील पण जेवढे मित्र आहेत तेवढे सगळे एटम बॉम्ब आहेत.

माझ्या बेस्ट मित्रांनो तुम्हाला Heart Touching Friendship Quotes in Marathi या वरील पोस्टमध्ये शेअर केलेले Heart Touching Friendship Quotes in Marathi मध्ये कसे वाटले ते आम्हाला कमेन्टमध्ये सांगायला विसरू नका.

Leave a Comment