Top 30+ गद्दार दोस्त स्टेटस मराठी, धोकेबाज मित्र स्टेटस मराठी

गद्दार दोस्त स्टेटस मराठी मध्ये, अशा गद्दार लोकांचे स्टेटस, धोकेबाज मित्र स्टेटस मराठी, गद्दार स्टेटस मराठी आणि स्वार्थी मित्र स्टेटस मराठी मध्ये जे मैत्रीच्या नावावर कलंक आहेत, जे मैत्री करायच्या लायकीचे सुद्धा नाहीत.

मित्रांनो तुमचा पण काही स्वार्थी व गद्दार मित्रांमुळे मैत्रीवरचा विश्वास उडालाय का, मित्रांनो आमच्या बाबतीत पण अस बर्‍याच वेळा घडलं आहे, आम्ही पण काही मित्रांना वेळीच ओळखू शकलो नाही आणि आम्ही मैत्रीच नात निभावत असताना बर्‍याच वेळा माती खाल्ली, तेव्हापासून मित्रांनो आम्ही अशा स्वार्थी व गद्दार मित्रांसापासून चार हात लांब असतो.

मित्रांनो या जगात सुखी व आनंदी जीवन जगायच असेल तर आपण काय शिकायला पाहिजे माहीत आहे, तर मित्रांनो आपण या जगात चांगलं जीवन जगण्यासाठी पैसा कमवायला नाही तर माणस ओळखायला शिकल पाहिजे कारण ती आपल्या जवळची माणसेच असतात जी आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत, आपला पाय मागे खेचतात. आपल्या अपयशाची नेहमी वाट पाहत असतात.

मित्रांनो तुम्हाला जर अशा गद्दार मित्रांमुळे आलेली निराशा सोशल मीडियावर व्यक्त करायची असेल तर खाली अगदी बेस्ट गद्दार दोस्त स्टेटस मराठी मध्ये उपलोड केले आहेत.

गद्दार दोस्त स्टेटस मराठी

गद्दार दोस्त स्टेटस मराठी

1. ज्या मित्रासाठी सगळं जग सोडल, आज तोच मित्र मला सोडून गेला. व्वा रे मित्रा.

Jya mitrasaṭhi sagaḷ jaga soḍal, aj toch mitra mala soḍuna gela. va re mitra.

2. जर मित्रच सामील असेल शत्रूंच्या टोळीत तर वाघ सुद्धा शेळीच्या जाळ्यात अडकतो.

Jara mitrach samila asela shatrunchya ṭoḷita tara vagha suddha seḷichya jaḷyat aḍakato.

3. आजकालच्या काही मित्रांच्या तोंडात साखर असते, डोक्यात रचलेला कट असतो, तर हातात लपवलेला सुरा असतो.

Ajakalachya kahi mitranchya toṇḍata sakhara asate, ḍokyata rachlela kaṭa asato, tara hatata lapavalela sura asato.

4. मित्रापेक्षा मोठा गद्दार या जगात दूसरा कोणी नसतो.

Mitrapekṣha moṭha gaddar ya jagat dusara koṇi nasato.

5. छोट्याश्या आयुष्यात खूप सारे मित्र मिळाले काही प्रामाणिक तर काही गद्दार निघाले.

Choṭyashya ayushyat khup sare mitra miḷale kahi pramaṇik tara kahi gaddar nighale.

6. गद्दार मित्रापेक्षा समोर छाती काढून उभा राहिलेला शत्रू बरा.

Gaddar mitrapekṣha samor chhati kaḍhun ubha rahilela shatru bara.

7. आयुष्यात मित्र कमी असू द्या पण गद्दार मित्र नको.

Ayushyata mitra kami asu dya paṇa gaddar mitra nako.

8. जेव्हा आपल्या गॅंगमध्ये गददार जन्माला येतो तेव्हा मैदानात वाघाला कुत्रा सुद्धा हरवतो.

Jevha apalya gĕngamadhye gadadara janmala yeto tevha maidanata vaghala kutra suddha haravato.

गद्दार लोकांचे स्टेटस

1. पाण्यातील घाण वाहून जशी पाण्याच्या बाहेर एका कडेला येते, तसे गद्दार मित्रांनी कितीही प्रामाणिक राहुद्या एक न एक दिवस त्यांचं गद्दार पण बाहेर येतेच.

Paṇyatila ghaṇa vahuna jasi paṇyachya bahera eka kaḍela yete, tase gaddar mitranni kitihi pramaṇika rahudya eka na eka divasa tyanch gaddar paṇa bahera yetech.

2. आपल्याला शत्रू हजार असले तरी चालतील पण एक पण गद्दार मित्र चालणार नाही.

Apalyala satru hajara asale tari chlatila paṇa eka paṇa gaddar mitra chlaṇara nahi.

3. आपण आपल तत्वच वेगळं ठेवतो, शत्रूंच्या यादीत गद्दार मित्रांच नाव सर्वात वरती ठेवतो.

Apaṇa apala tatvach vegaḷaṁ ṭhevato, satrunchya yadita gaddar mitranch nava sarvata varati ṭhevato.

4. शत्रू त्रास देतो तर गद्दार मित्र आयुष्यातून उठवतो.

Shatru trasa deto tara gaddar mitra ayushyatuna uṭhavato.

5. फक्त मुलीच नाही तर मित्र सुद्धा गद्दार असतात तोंडावर गोड बोलून मागून वार करतात.

Phakta mulich nahi tara mitra suddha gaddar asastta toṇḍavara goḍa boluna maguna vara karatata.

6. मित्र त्याला बनवा जो हृदयाने स्वच्छ असेल तो नाही जो दिसायला सुंदर असेल.

Mitra tyala banava jo hr̥dayane svaccha asela to nahi jo disayala sundar asel.

7. गददार मित्रांपेक्षा इमानदार शत्रू परवडला.

Gadadara mitrampekṣa imanadara satru paravaḍala.

8. आजकाल मी मित्र खूप पाहिले पण मैत्री कुठे दिसली नाही.

Ajakal  mi mitra khup pahile paṇ maitri kuṭhe disali nahi.

9. प्रत्येक वेळी माझ्या मुखात फक्त मित्राच नाव आल, पण ज्यावेळी माझ्यावर संकट आल त्यावेळी मित्रान मैत्रीचं नात नाही निभावल.

Pratyeka veḷi majhya mukhat phakta mitrach nava ala, paṇa jyaveḷi majhyavara sankaṭa ala tyaveḷi mitrana maitrich nat nahi nibhavala.

धोकेबाज मित्र स्टेटस मराठी

1. दोस्तीवरचा माझा विश्वास त्यादिवशीच उडाला ज्यादिवशी मित्रांनी मागून वार केला.

Dostivarach majha visvasa tyadivasich uḍala jyadivasi mitranni maguna vara kela.

2. मित्राची तात्पुरती खोटी मैत्री मला आयुष्यभरासाठी बरबाद करून गेली.

Mitrachi tatpurati khoṭi maitri mala ayushyabharasaṭhi barabad karuna geli.

3. एका धोकेबाज मित्राच्या पुढे शंभर मित्र सुद्धा फिके असतात.

Eka dhokebaja mitrachya puḍhe shambhar mitra suddha phike asastta.

4. जग हे खूप स्वार्थी आहे, ते आपल्याला तितकच जवळ करत जितकी त्यांना आपली गरज असते.

Jag he khup svarthi ahe, te apalyala titakach javaḷa karat jitaki tyanna apali garaja asate.

5. मैत्रीचं खर नात दाखवून काही मित्रांनी माझे डोळे उघडलेत.

Maitrich khara nata dakhavuna kahi mitranni majhe ḍoḷe ughaḍaleta.

6. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गददार मिळाले, त्यातील परके कमी पण जवळचेच जास्त निघाले.

Ayushyachya pratyeka vaḷaṇavar gadadar miḷale, tyatil parake kami paṇa javaḷachech jast nighale.

7. धोकेबाज मित्रांना आपला वापर कसा करून घ्यायचा हे चांगलं माहीत असत, खर तर अशा लोकांमुळेच मैत्रीचं नात बदनाम होत.

Dhokebaj mitranna apala vapara kasa karuna ghyayach he changal mahita asast, khara tara asa lokammuḷech maitrich nat badanam hota.

8. मैत्री मी सगळ्यांबरोबर केली, पण कधी जात पात नाही बघितली, पण एकच मित्र असा आहे जो नेहमी माझ्या सोबत असतो नाहीतर बाकी सगळ्यांची औकात मी बघितली आहे.

Maitri mi sagaḷyambarobara keli, paṇa kadhi jata pata nahi baghitali, paṇa ekach mitra asa ahe jo nehami majhya sobata asato nahitara baki sagaḷyanchi aukata mi baghitali ahe.

9. लोक वाटेतील काटे चुकवून चालतात आणि आम्ही फुलांनी जखमी झालो, कारण शत्रूंनी वाटेत काटे टाकले होते आणि मित्रांनी काटे टाकून काटयांवर फुले पसरवली होती.

Loka vaṭetil kaṭe chukavun chlatat aṇi amhi phulanni jakhami jhalo, karaṇ shatrunni vaṭeta kaṭe ṭakale hote aṇi mitranni kaṭe ṭakun kaṭayanvara phule pasaravali hoti.

तर मग मित्रांनो कसे वाटले हे गद्दार दोस्त स्टेटस मराठी मध्ये आम्हाला खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा आणि हो तुमच्याकडे ही असे काही स्टेट्स असतील तर नक्की पाठवा आम्ही ते या पोस्टमध्ये अॅड करू.

Leave a Comment