बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes for Baba in Marathi

Birthday Wishes for Baba in Marathi, बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबा, बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,

Birthday Wishes for Baba in Marathi

हृदयात प्रेम असताना सुद्धा बाबा तुम्ही कधी प्रेम व्यक्त नाही केल,
जीवनभर बाबा तुम्ही आम्हाला न मागता सर्वकाही दिल.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा बाबा.

Birthday Wishes for Baba in Marathi
बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes for Baba in Marathi

बाबा तुम्ही आमचा अभिमान आहात,
बाबा तुम्ही आमचा आधार आहात,
बाबा तुम्ही घरातील संस्काराची मूर्ती आहात
तर बाबा तुम्ही आमच्यासाठी कधीही न विझणारी प्रेरणेची ज्योत आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा बाबा.

Birthday Wishes for Baba in Marathi

स्वत:च्या सर्व इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून
केली आमची सर्व स्वप्ने साकार,
विचार करतो कधी कधी होईल का शक्य
या जन्मी फेडणे तुमचे उपकार.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा बाबा.

Birthday Wishes for Baba in Marathi
बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes for Baba in Marathi

सूर्य देवा शिवाय आकाशाला काय आहे अर्थ,
चंद्र देवा शिवाय चांदण्याना काय आहे अर्थ,
बाबा तुमच्याशिवाय आमचे सर्व वैभव आणि यश आहे अगदी व्यर्थ.
वाढदिवसाच्या अनंत शूभेच्छा बाबा.

Birthday Wishes for Baba in Marathi

बाबा तुमच्याशिवाय या जगात अशी दुसरी कोणतीच व्यक्ति नाही
जी माझ्यावर जिवापाड प्रेम करेल.
मला जिंकवण्यासाठी कधी कधी स्व:त हरेल.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

बाहेरून दगडासारखे भासणारे बाबा
तुम्ही हृदयातून खूप प्रेमळ आणि दयाळू आहात.
बाबा तुमच्या प्रेमाला या जगात तोड नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा बाबा.

जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ति,
न मागता हव ते आणून देणारे,
वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारे,
संकटात नेहमी पाठीशी उभा राहणारे माझे बाबा.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शूभेच्छा.

आकाशात जितके तारे आहेत,
बाबा तेवढे तुम्ही आमच्यासाठी प्यारे आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

आई ओरडल्यावर आपल्या कुशीत घेणारे,
समजूत काढण्यासाठी कडेवर घेऊन जवळच्या दुकानातून मंगो कँडी घेऊन देणारे,
शाळेत जाताना खाऊसाठी सुट्टे पैसे देणारे
माझे बाबा माझ्यासाठी जणू चिरागातला जिन आहेत.
आज ही ते दिवस आठवतात बाबा.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शूभेच्छा.

माझ्या छोट्याश्या सुखासाठी सर्व काही सहन करतात माझे बाबा,
माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खर्च करतात आयुष्यभराची दौलत माझे बाबा,
मी नेहमी आनंदी रहाव यासाठी दिवस रात्र मेहनत घेतात माझे बाबा.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आयुष्यभर उन्हामध्ये कष्ट करून आम्हाला
सावलीत ठेवणारा देवदूत पाहिला आहे मी माझ्या बाबांच्या रूपामध्ये
बाबा तुम्हाला वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा.

माझे बाबा सर्वात जास्त प्रेम करतात माझ्यावर,
माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात माझे बाबा,
आई ओरडली तर जवळ घेतात मला माझे बाबा,
कधी कशाची भीती वाटली तर पाठीशी उभा राहतात माझे बाबा,
तू घाबरू नको मी आहे असे म्हणणारे
माझे बाबा माझ्यासाठी सर्व काही आहेत.
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाबा तुमच्या मायेच्या सावलीत वाढलो आम्ही,
मायेने आम्हास भरवलेला गोड घास तुम्ही आजही आहे आमच्या ध्यानी,
कधी आम्ही हसलो तरी जवळ होता बाबा तुम्ही
आणि कधी आम्ही रडलो तरी जवळ होता बाबा तुम्ही,
बाबा तुमच्या सुखाला कुणाचीही नजर न लागो.
वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या जीवनामध्ये सूर्याप्रमाणे प्रकाश देणाऱ्या,
फुलांप्रमाणे सुखाचा सुंगध पसरवणाऱ्या,
गुरुप्रमाणे शाबासकी व मनामध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या
माझ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

बाबांवर काही वाक्ये:

बाबा या शब्दामध्ये मायेचा भांडार सामावला आहे. आपले बाबा आपल्यासाठी सर्वकाही आहेत. लहान असताना बाबा आपणास अगदी फुलपाखरासारखे जपतात. सकाळी घरातून कामासाठी बाहेर गेल्यावर संध्याकाळी परत येताना बाबा आपल्यासाठी गोड खाऊ घेऊन येतात. घराबाहेर पडताना बाबा आपणास नेहमी विचारतात की बाळा तुझ्यासाठी येताना काय घेऊन येऊ? कोणता खाऊ घेऊन येऊ? मग आपण आपल्या आवडीचा खाऊ आपल्या बाबांना येताना आणायला सांगत असू.

घरामध्ये आई ओरडल्यावर आपले बाबा आपणास प्रेमाने जवळ घेतात आणि आईला शांत बसायला सांगतात. आपला वाढदिवस जवळ आला कि बाबा खूप आनंदी होतात. आठवडाभर अगोदर बाबा आपल्या मुलाच्या/मुलीच्या वाढदिवसाच्या तयारीला लागतात. वाढदिवसादिवशी आपले बाबा आपणास छान कपडे घेतात. आपल्या आयुष्यामध्ये आपण मोठं व्हावं स्वत:च्या पायावर उभा रहाव याकरिता बाबा दिवस-रात्र मेहनत घेतात.

स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून मिळालेले चार पैसे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी साठवून ठेवतात. कधी कधी बाबा आपल्यावर रागवत सुद्धा असतात. पण बाबांच्या त्या कठोर शब्दा पाठीमागे प्रेमाचा झरा  दडलेला असतो. लहानाचा मोठा होईपर्यंत बाबा आपला सर्व हट्ट पूर्ण करतात. आपल्या मुलांना हवं नको ते देतात. खरंच प्रत्यक्षात आपले बाबा आपल्यासाठी ईश्वराचा अवतार आहेत. ते सदैव आपल्या पाठीशी उभा राहतात. आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटाच्या वेळी प्रथम आपणास आपले आई बाबाच आठवतात. खरंच या जगामध्ये आपल्यावर बाबांसारखी प्रामाणिकपणे प्रेम करणारी व्यक्ती शोधुन सुद्धा सापडणार नाही. जी व्यक्ती स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्यासाठी आयुष्यभर झिजत राहते.

मित्रांनो जर तुम्हाला या “Birthday Wishes for Baba in Marathi” लेखामध्ये दिलेल्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेयर करा.

Leave a Comment