वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी. funny birthday wishes for best friend in Marathi

funny birthday wishes for best friend in Marathi

funny birthday wishes for best friend in Marathi.

funny birthday wishes for best friend in Marathi

रात्रीला साथ चंद्राची, फुलांला साथ सुगंधाची आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या over smart मित्राची. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राचा वाढदिवस विसरण अशक्य आहे पण girlfriend चा वाढदिवस विसरण त्याही पेक्षा अशक्य आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Girlfriend सोन्यासारखी असली तरी मित्र चांदीपेक्षा कमी नाहीत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा प्रत्येक वर्षी येणारा वाढदिवस तुला लवकरच uncle नावाची पदवी भेटणार याचे संकेत देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या शुभ प्रसंगी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच मनी सदीच्छा आपल्या म्हातारपणीच्या वाटचालीस आम्हा सर्व मित्रांकडून आपणास लाख लाख शुभेच्छा.

funny birthday wishes for best friend in Marathi

funny birthday wishes for best friend in Marathi

आणखी वाचा:

गर्ल एट्टीट्यूड स्टेटस दो लाइन

30+ दर्द भरे स्टेट्स दो लाइन हिंदी मे

क्यूट अँड स्टायलिश बॉय स्टेटस

टॉप 40+ गर्ल एट्टीट्यूड स्टेटस

वाढदिवसादिवशी wish तर सगळेचजन करतात पण आपल्या वाढ दिवसादिवशी जे लोक पार्टी देतात ते लाखात एक असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व मित्रांना कळविण्यात येते की आज आपल्या पप्पूचा वाढदिवस आहे येताना गिफ्ट जरी नाही आणले तरी चालेल पण आज रात्री संध्याकाळी पार्टी मागायला जरूर यावे.

वय तर वाढणारच, टक्कल तर पडणारच, जल्लोष पण होणार, पण पार्टी मात्र पाहिल्यापेक्षा जबरदस्त असणार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

चंद्र वाढतो कलेकलेने आणि आमचा मित्र वाढतो cake आणि bread खाऊन किलो किलोने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू पाहिलेल प्रत्येक स्वप्न सदा सत्यात उतरू दे, चेहर्‍यावरील हास्य तुझ्या सदा उमलत राहू दे आणि cake सारख गोड नात आपल सदा अमर राहुदे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

funny birthday wishes for best friend in Marathi

तू कितीही दूर असलास तरी तू आजही आमच्या हृदयात आहेस तू जरी आम्हाला विसरलास तरी तुझा वाढदिवस मात्र आज ही आमच्या लक्षात आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तरुण असे पर्यंत टिकत ते प्रेम आणि आयुष्यभर साथ देते ती मैत्री. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कोणी तरी मला म्हटलं की तू मित्रांना बडे दिवशी एवढ विश का करतो तर मी त्यांना हसत उत्तर दिल माझ्या शिवाय या गरीबांना आहे तरी कोण!

बडे दिवशी अशा मित्रांना आवर्जून विश करा आणि पार्टी सुद्धा जररू मागा जे तुमच्या बडेला पार्टी चा आग्रह धरतात.

funny birthday wishes for best friend in Marathi

funny birthday wishes for best friend in Marathi

पाखरे मोठी झाल्यावर आपल्या घरट्यातून दूर निघून जातात आकाशाला गवसणी घालण्यासाठी तसा तू ही मित्रा दूर निघून गेलास परदेशी पण आज ही ते दिवस आठवतात ज्या दिवशी तुझा वाढदिवस होता आणि आपण खूप धमाल केली होती खूप मौज मस्ती केली होती पण आता तुझ्या वाढदिवसा दिवशी नाही येऊ शकत म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे. वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

फुलांसारखं तुझ आयुष्य सुगंध दरवळूदे, जगातील सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घेऊ दे, या शुभ प्रसंगी तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होवू दे. वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

उजडलेली प्रत्येक पहाट तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येवो, आयुष्यातील प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जावो. ईश्वर चरणी फक्त एवढीच प्रार्थना करतो तुम्ही पाहिलेल प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भाई बहन पर सुंदर स्टेटस। Bhai Behan Status in Hindi

Bhai Behan Status in Hindi

Bhai Behan Status in Hindi, भाई-बहन के रिश्ते का इस दुनिया मे कोई जवाब नहीं है। ये रिश्ता ही कुछ ऐसा है जो जन्म से लेकर जीवन के आखरी सांस तक साथ रहता है। एक बहन ही होती है जो जिंदगीभर भाई की खुशी के लिए भगवान से दुवा मांगती रहती है। आज हम इस पोस्ट मे ऐसे ही बेहतरीन भाई और बहन के प्यार पर स्टेटस लाये है आशा करते है आपको बेहद पसंद आएगे।

Bhai Behan Status in Hindi

Bhai Behan Status in Hindi

भाई बहन के लिए फरिश्ता है, भाई-बहन क्या प्यार दुनिया का सबसे पवित्र रिश्ता है।

मेरे भाई से सभी डरते है, जब साथ होता है भाई तो लोग अपनी आंखे नीचे करते है।

मै पढ़ना पसंद करती हूँ और मेरा भाई मुझे से लड़ना पसंद करता है।

मेरा भाई मेरी आन, बान और शान है, मेरे भाई से ही मेरी पहचान है।

चोट लगे बहना को तो दर्द भाई को होता है, और बहना की डोली विदा होते समय सबसे जादा भाई रोता है।

अधिक पढे:

गर्ल एट्टीट्यूड स्टेटस दो लाइन

30+ दर्द भरे स्टेट्स दो लाइन हिंदी मे

क्यूट अँड स्टायलिश बॉय स्टेटस।

टॉप 40+ गर्ल एट्टीट्यूड स्टेटस

Bhai Behan Status in Hindi

Bhai Behan Status in Hindi

भाई के लिए सबसे बड़ी दौलत अपनी बहन का प्यार होता है, जो एक भाई के लिए उसका सारा संसार होता है।

किसी को दौलत चाहिए तो किसी को शौहरत चाहिए, और मुझे सिर्फ मेरी बहना का प्यार चाहिए।

कोई पैसा मांगता है, तो कोई इज्जत मांगता है और एक मेरी बहना है उसे सिर्फ मेरा प्यार चाहिए।

जैसे मंदिर मे भगवान का होना जरूरी है वैसी ही घर मे एक भाई का होना जरूरी है।

बहन और भाई के प्यार को आम न समझना, कसम है तुम्हें खुदा की इस रिश्ते को कभी बदनाम न करना।

Bhai Behan Status in Hindi

Bhai Behan Status in Hindi

मेरी बहना हमारे घर की परी है, उसकी खुशी के लिए सारी दुनिया गिरवी है।

प्रेमी के लिए दिल दिया जाता है और बहना के लिए जान दी जाती है।

चाँद तारोंका सबका कहना है, एक हजारों मे मेरी बहना है, बस रिश्ता भाई-बहन का उम्र भर निभाना है।

फूलों का महकना कभी कम न हो, चाँद तारों का चमकना कभी कम न हो बस यही दुवा है रबसे मेरे भाई का प्यार मेरे लिए कभी कम न हो।

Bhai Behan Status in Hindi

Bhai Behan Status in Hindi

एक बहना का अपने भैया के लिए प्यार तो देखो, जब तक थी अकेली, तब तक भगवान से भैया मांगा करती थी, और आज जब मै बड़ा हो गया हूँ तो भगवान से मै हमेशा खुश रहू यही सौगात मांगा करीत है।

बात बात पर चिढ़ाने वाला भाई है मेरा, बात बात पर परेशान करने वाला भाई है मेरा, मुझे छेड़ने का मौका ढूंढने वाला भाई है मेरा, और खुद से भी ज्यादा मेरा ख्याल रखनेवाला भाई है मेरा।

बहन तो माँ समान होती है, जब माँ घर पर नहीं होती है तो छोटे भाई का ख्याल बहन ही रखती है।

आज भी मुझे वो बचपन के दिन याद है, जब मै छोटा था तो मेरी बहना मेरी उंगली पकड़कर मुझे चलना सिखाती थी।

Note: अगर आपको Bhai Behan Status in Hindi पसंद आते है तो Bhai Behan Status in Hindi सोशल मीडिया पर जरूर शेअर करे।

error: Content is protected !!