899+ देवांचे सुंदर फोटो मराठी संग्रह । Sundar Devache Photo Collection
Devache Photo

तिरुपति बालाजी, भारत देशातील प्रसिद्ध तीर्थस्थाना पैकी एक जागृत देवस्थान

श्री गणेश, शिव पार्वती पुत्र, हिंदू संस्कृती मध्ये शुभ कार्याला सुरवात करण्या अगोदर प्रथम श्री गणेशाचे वंदन केले जाते. नवसाला पावणारा देव म्हणून श्री गणेशाची ओळख आहे.

श्री गणेश, श्री गणेशाचा महिमा अपरंपार आहे. श्री गणेशाचे वाहन उंदीर आहे. आपल्या भक्तांना इच्छित वरदान देणारा श्री गणेश सर्व भक्तांचा आवडता देव आहे.

शिव शंकराचे वाहन म्हणून नंदीची ओळख आहे. शंकराच्या प्रत्येक मंदीरा समोर नंदी ची मूर्ति असते आणि सर्व प्रथम नंदीची पुजा केली जाते.

श्री गणेशाची अनेक नावे आहेत, त्यापैकी काही नावे श्री गजानन, गणपती, श्री गणेश, विनायक, विघ्नेश्वर आणि गौरीपुत्र इत्यादि.
Devache Photo

पवन पुत्र श्री हनुमान, श्री राम भक्त हनुमान, श्री हनुमानाची नावे मारुती, बजरंगभली, पवन पुत्र, महाबल, अंजणी सूत, आणि रामेष्ठ इत्यादि.
Devache Photo

संतोषी माता, संतोषी मातेच व्रत आपल्या संस्कृती मध्ये प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी संतोषी माता एक जागृत देवस्थान आहे.
Devache Photo

महाकाल, शिवशंकर, महादेव, भोलेनाथ, सोमनाथ, सोमेश्वर.
Devache Photo

शिव शंकर आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असताना ची सुंदर मूर्ति

महादेवाची ध्यानस्थ असताना ची सुंदर मूर्ति, सुंदर रूप.

श्री गणेशाची सिंहासनावर विराजमान असलेली सुंदर मूर्ति, सुंदर रूप.

श्री खंडोबा राक्षसांचा वध करत असतानाचे उग्र रूप. श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे. पुणे जिल्ह्यातील जेजूरी येथे खंडोबाचे जागरुत देवस्थान आहे.

दशरथ पुत्र श्री राम, आपल्या भक्तांवरील संकट नाहीसे करणारे श्री राम वंदनीय आहेत. श्री राम या मंत्रामध्ये खूप मोठी शक्ति वसलेली आहे.

विष्णु देवाचा आठवा अवतार, वासुदेव देवकी पुत्र अशी श्री कृष्णाची ओळख आहे.

रामायनामध्ये लक्ष्मणाला बाण लागल्यावर संजवणी आणण्यासाठी पर्वतावर गेल्यावर संजवणी वनस्पति न सापडल्यामुळे हातावर पर्वत उचलून श्री हनुमान येत आहेत.

Devache Photo

श्री कृष्ण आणि राधा यांचे सुंदर रूप

पवन पुत्र मारुति श्री रामाच्या भक्ति मध्ये लीन असतानाचे सुंदर रूप

Devache Photo

शिवलिंग

साईबाबा

श्री गजानन प्रसन्न

श्री कृष्ण

श्री गणपती प्रसन्न

शेगावचे गजानन महाराज

शिव पार्वती आणि पुत्र गणेश

श्री दत्त प्रसन्न

श्री विष्णु

श्री राम

श्री कृष्ण

माता सरस्वती
आणखी पहा:
99+Shubh Sakal Marathi SMS Images WhatsApp Suvichar Photo Flower
99+शुभ दुपार शुभेच्छा संदेश मराठी. Good Afternoon Marathi SMS Images
499+ जीवनावर सुंदर मराठी विचार. Good Thoughts in Marathi on Life
Note: जर तुम्हाला या सर्व देव देवितांचे फोटो आवडले तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जरूर शेयर करा.