52 साखरपुडा शुभेच्छा नवऱ्याला बायकोला Engagement Wishes in Marathi

Engagement Wishes in Marathi, साखरपुडा शुभेच्छा नवऱ्याला, साखरपुडा शुभेच्छा बायकोला, साखरपुडा कविता, साखरपुडा चारोळ्या यांचा सुंदर संग्रह खास तुमच्यासाठी.

साखरपुडयाला काही प्रमाणात लग्न सोहळ्याइतकेच महत्व आहे, त्यामुळे या संस्कार विधिला खूपजण हजेरी लावतात. प्रदान, वरण, पाणी पिंडन, सप्तपदी व वाङनिश्चय संस्कार हे विवाह संस्कारातील पाच मुख्य अंग आहेत त्यापैकीच एक मुख्य विवाह संस्कार म्हणून वाङनिश्चय संस्कार म्हणजेच ज्याला आपण साखरपुडा विधी असे म्हणतो.

साखरपुडा म्हणजे अर्धे लग्न झाल्यासारखेच असते इतके महत्व साखरपुडयाला असते. हल्ली साखरपुड्याचे महत्व माहीत झाल्यामुळे लोक नवर्‍याला बायकोला ही साखरपुडयाच्या शुभेच्छा देऊ लागले आहेत. आज आपण या पोस्टमध्ये खास साखरपुडा शुभेच्छा नवऱ्याला, साखरपुडा शुभेच्छा बायकोला घेऊन आलो आहोत.

Engagement Wishes in Marathi

Engagement Wishes in Marathi

आज खर्‍या अर्थाने आपल स्वप्न पूर्ण झाल
आहे, आज तुझ्यामुळे माझ्या जीवनाला एक
नवा आकार मिळाला आहे. तुला आपल्या
साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा.

aaj kharya arthane aapal swapn purn
jhal, aaj tujhyamule majhya jivnala
ek nava aakar milala aahe, tula aaplya
sakharpudyachya anant shubheccha.

जे आतापर्यंत पाहिलं होत ते केवळ स्वप्न
होत आणि तेच स्वप्न आज साकार होत आहे,
तुला आपल्या साखरपुड्याच्या खूप शुभेच्छा.

je aataparyant pahil hot te keval
swapn hot aani tech swapn aaj saakar
hot aahe, tula aplya sakharpudyachya
khup shubheccha.

आज आपल्या साखरपुड्यानिम्मीत तुला
वैवाहिक जीवनाच्या वाटचालीस माझ्याकडून
खूप खूप शुभेच्छा.

aaj aplya sakharpudyanimmit tula
vaivahik jivanachya vatchalis
majhyakadun khup khup shubheccha.

आकाशात अनेक तारे आहेत पण चंद्राशिवाय
शोभा नाही रात्रीला, जगण्यासाठी अनेक कारणे
आहेत पण तू माझ्या जगण्याच खास कारण
आहेस. तुला आपल्या साखरपुड्याच्या खूप
शुभेच्छा.

aakashat anek tare ahet pan
chandrashivay shobha nahi ratrila,
jagnysathi anek karane aahet pan tu
majhya jagnyach khas karan aahes.
tula aplya sakharpudyachya khup
shubheccha.

आज माझ्या मनातलं प्रेम माझ्या जीवनाची
शोभा वाढवत आहे याचा मला खूप आनंद
होत आहे. साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा.

aaj majhya manatal prem majhya
jivnachi shobha vadhvat aahe yacha
mala khup aanand hot ahe.
sakharpudyachya khup shubheccha.

आज आपला साखरपुडा झाला आणि आज
आपल्या संसाराच्या ट्रेनला हिरवा कंदील
मिळाला आहे. साखरपुड्याच्या खूप खूप
शुभेच्छा.

aaj apala sakharpuda jhala ani aaj
aplya sansarachya trainla hirva
kandil milala aahe. sakharpudyachya
khup shubheccha.

साखरपुडा हा मात्र एक निम्मीत आहे खरे
तर हे आपल्या जन्मोजन्मीचे बंधन आहे,
आणि आज आपण दोघे या रेशीम बंधनाने
बांधलो गेलो आहोत. साखरपुड्याच्या खूप
खूप शुभेच्छा.

sakharpuda ha matra ek nimmit aahe
khare tar he aplya janmojanmiche
badhan aahe aani aaj aapan doghe ya
reshim bandhanane bandhalo gelo ahot.
sakharpudyachya khup shubheccha.

आकाशातील परी ज्याप्रमाणे स्वप्नात यावी
तशी तू माझ्या जीवनात आलीस आणि
जीवनाला नवे रंग मिळाले. साखरपुड्याच्या
खूप खूप शुभेच्छा.

akashatil pari jyapramane swapnat
yavi tashi tu majhya jivanat alis
aani jivanala nave rang milale.

आज हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे आपण दोघे
एकत्र आलो, आणि आयुष्यभर एकमेकांना साथ
देण्याची वचने दिलीत हे क्षण आयुष्यभर
स्मरणात राहतील. साखरपुड्याच्या खूप खूप
शुभेच्छा.

aaj hindu ritirivajapramane aapna
dhoghe ektra alo, ani ayushyabhar
ekmekana sath denyachi vachane dilit
he kshan ayushyabhar smarnat rahtil.
sakharpudyachya khup shubheccha.

आजपर्यंत प्रत्येक गोष्ट अपूर्ण होती, तू जीवनात
आलीस आणि आयुष्य पूर्णत्वास लाभले. तुला
आपल्या साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा.

aajparaynt pratyek gosht apurn hoti,
tu jivnat alis aani ayushya purnatwas
labhale. tula aplya sakharpudyachya
anant shubheccha.

Wedding Anniversary Wishes in Marathi

please share these Engagement Wishes in Marathi (साखरपुडा शुभेच्छा नवऱ्याला बायकोला) with your life partner or with your bride or broom, We hope that your partner will be impressed when he or she will read these engagement wishes in Marathi.

Leave a Comment