[Best #2024] Happy Birthday Sunbai in Marathi मन जिंकणार्‍या

happy birthday sunbai in marathi, Birthday Wishes for Daughter in Law in Marathi: खरच त्या सुनबाई किती भाग्यवान असतील ज्यांना तुमच्यासारख्या सासूबाई मिळाल्या आहेत, तुमच्यासारखी आई मिळाली आहे. म्हणूनच तर तुम्ही आज या वेबसाइट वर सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday sunbai in marathi वाचण्यासाठी आला आहात.

या जगात तुमच्या सारख्या आपल्या सुनेला समजून घेणार्‍या, त्यांचे वाढदिवस आपल्या मुलीप्रमाणे आनंदाने साजरी करणार्‍या सासूबाई फार कमी आहेत. आज आम्ही खास तुमच्यासाठी तुमच्या सुनेच्या वाढदिवसानिम्मीत सूनबाईचे मन जिंकणार्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत.  

Happy Birthday Sunbai in Marathi

Happy Birthday Sunbai in Marathi

1. प्रिय सूनबाई, आज तुझा वाढदिवस जणू दिवाळी दसरा, देवाला मागते मागणे राहुदे माझ्या सुनेचा चेहरा सदैव हसरा. happy birthday sunbai.

tu amchya kutumbacha ek mahtwvapurn bhag aahes, tujhyashivay amache kutumb apurn aahe. tujhya sukhatach aamache sukh ahe. happy b’day sunbai

2. मी देवाची खूप आभारी आहे कारण देवाने मला आणखी एक मुलगी दिली. happy b’day sunbai.

tu laxmi rupi paulane amchya ghrat aalis aani dhan, doulat, yash, smarudhi aani uttm arogyachi amchya kutumbavar varsha jhali. tu fakt sun nahis ya gharachi laxmi aahe. happy birthday sunbai

3. तू जेव्हा पासून सौभाग्याच माप ओलांडलस तेव्हा पासून सुख आणि यशाचा प्रकाश आमच्या अंगणात आला आहे. माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

tu jevha pasun soubhagyach maap olandlas tevha pasun sukh aani yashacha prakash amchya angnat aala ahe. majyakadun tula vadhdivasachya khup khup shubheccha.

4. खूप काही मागत नाही पण देवाकडे इतकच मागेन कि माझ्या सुनेचा संसार सुखाचा होऊ दे आणि तिच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे. happy birthday sunbai.

khup kahi magat nahi pan devakade itkach magen ki majya sunecha sansar sukhacha hou de, aani tichya sarv iccha manokamna purn hou de. happy b’day sunbai

5. माझी मुलगी सासरी गेली पण तिची उणीव सूनबाई तू कधीच भासू दिली नाहीस. धन्य ते तुझे आई वडील ज्यांनी तुझ्यावर उत्तम संस्कार केले. अशीच नेहमी सुखी रहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

majhi mulagi sasari geli pan tichi univ sunbai tu kadhch bhasu dili nahis. dhanya te tujhe aai vadil jyani tujhyawar uttm sanskar kele. ashich nehami sukhi raha. vadhdivsachya khup shubheecha.

Birthday Wishes for Daughter in Law in Marathi

Happy Birthday Sunbai in Marathi

1. सगळ्या जगाचा आनंद मिळो माझ्या सुनेला, हेच आहे मागणे देवा तुला, देवा खरोखर खूप भाग्यवान आहे मी कारण सुनेच्या रूपात एक मुलगी मिळाली मला. happy b’day sunbai

aaj majhya ladkya sunbaicha vadhdivas ahe, aani ha divas majyasathi mothya utsavapeksha gret aahe.

2. तू आमच्या कुटुंबाचा एक महत्वपूर्ण भाग आहेस, तुझ्याशिवाय आमचे कुटुंब अपूर्ण आहे. तुझ्या सुखातच आमचे सुख आहे. happy birthday sunbai

priya sunbai aaj tujha vadhdivas janu divali dasara devala magate magane rahude majhya sunecha chehara sadaiv hasara. happy birthday sunbai

3. आज माझ्या लाडक्या सूनबाईचा वाढदिवस आहे आणि हा दिवस माझ्यासाठी मोठ्या उत्सवापेक्षा ग्रेट आहे. happy birthday sunbai.

saglya jagacha anand milo majya sunela, hech aahe magane deva tula, deva kharokhar khup bhagywan aahe mi karana sunechya rupat ek mulagi milali mala. happy birthday sunbai

4. नात्याला अर्थ दिलास तू, मनाला प्रेम दिलस तू, स्वत:च्या सुखाचा विचार न करता घराला घरपण दिलस तू. सूनबाई तुला खूप आयुष्य लाभो आणि तुझ्या सुखाला कोणतीही सीमा नसो. happy birthday sunbai.

natyala arth dials tu, manala prem dilas tu, swatachya sukhacha vichar na karta gharala gharpn dilas tu. sunbai tula khup ayushya labho aani tujya sukhala kontihi sima naso. happy b’day sunbai

5. प्रेमाने जग जिंकता येते हे अगदी खर आहे कारण तू प्रेमाने आमच्या प्रत्येकाचं मन जिंकलस आणि आम्हा सर्वांच्या हृदयात घर करून राहिलीस. माझ्या लाडक्या सुनेला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

premane jag jinkta yete he agadi khar ahe karan tu premane amachya pratyekach man jinklas aani amha sarvanchya hrudyat ghar karun rahilis. majhya ladkya sunela vadhdivasachya anant subheccha.

सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday sunbai 4

1. तू लक्ष्मीरूपी पाऊलाने आमच्या घरात आलीस आणि धन, दौलत, यश, समृद्धि आणि उत्तम आरोग्याची आमच्या कुटुंबावर वर्षा झाली. तू फक्त सून नाहीस या घरची लक्ष्मी आहे. happy birthday sunbai

mi devachi khup abhari ahe karan devane mala anakhi ek mulagi dili. happy b’day sunbai

2. स्वत:च्या सुख दुखाची पर्वा न करता सर्वांसाठी खूप कष्ट घेणार्‍या माझ्या प्रेमळ व कष्टाळू सुनेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

swatachya sukhachi dukhachi prva n karta sarvansathi khup kasht ghenarya majya premal v kashtalu sunela vadhdivasachya khup khup shubheccha. happy b’day sunbai

3. घरातील सर्वांची आई होणार्‍या सर्वांना हव नको ते पाहणार्‍या माझ्या प्रेमळ सुनेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

gharatil sarvanchi aai honarya sarvana hav nako te pahnarya majya premal sunela vadhdivasachya khup khup shubheccha. happy b’day sunbai.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला या वेबसाइटवर सुनेसाठी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील आणि तुम्ही नक्की तिचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी या शुभेच्छा देऊन तिची मदत कराल आणि हो या शुभेच्छांचा वर्षाव तुमच्या सुनेवर करून तिला एक सुंदर भेट द्या. तिच्या या खास दिवशी तुमच्या सुनेला प्रेमाने आलिंगन द्या आणि तिचे खूप सारे कौतुक करा.

Leave a Comment