marathi caption for instagram for boy girl: इनस्टाग्राम वर cute, stylish, beautiful, attitude आणी hot सेल्फी व फोटो शेअर करायला सर्वांना आवडत आणि जर तुम्ही इनस्टाग्राम वर शेअर केलेल्या फोटोच्या रिलेटेड जर caption नाही टाकलं तर त्या सेल्फीला फोटोला काहीच अर्थ उरत नाही, त्यामुळे marathi caption for instagram चा शोध सध्या इनस्टा यूज करणारे घेत आहेत.
इनस्टाग्रामसाठी caption शोधणार्या मराठी insta users साठी आज आम्ही त्यांच्या आवडते caption आणि खास मुलींसाठी marathi mulgi caption for instagram आणि नववारी साडी नेसून मिरवायला आवडणार्या मराठमोळ्या मुलींसाठी nauvari saree caption for instagram in marathi यांचा खूप cool संग्रह आणला आहे. तसेच नियमित गणपती बाप्पाची पुजा करणार्या व गणपती बाप्पाला देवांचा देव मानणार्या गणरायाच्या भक्तांसाठी सुद्धा ganpati bappa marathi caption for instagram खाली दिले आहेत.
marathi caption for instagram for boy
जे मला फक्त एकदा ignore करतात
त्यांना परत कधी मी disturb करत नाही.
समुद्रासारखी ओळख आहे माझी बाहेरून शांत तर
आतून तूफान.
जेव्हा एकट चालायला सुरुवात केली तेव्हा कळले
मी पण कोणापेक्षा कमी नाही.
मला stylish राहायला आवडत आणि लोकांना
तो माझा attitude वाटतो.
समोरचा चांगलं बोलल्यावर आपण पण चांगलच
बोलतो पण ज्यावेळी समोरचा वाईट बोलतोना
तेव्हा आपण त्याला वाईट बोलत नाही तर त्याची
वा…. लावतो.
असतील काही लोक हळव्या हृदयाचे पण त्यांना
कधी कमजोर समजण्याची चूक करू नका.
आई बाबांच स्वप्नं पूर्ण करण हेच माझ स्वप्नं आहे.
आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे याकरिता की कुठे
गेलो तर परीचय करून द्यायची वेळ येणार नाही.
मी वेड लागून घेत नाही तर मी भल्या भल्यांना
वेड लावतो.
तुम्ही आमच्या रस्त्यात कितीही काटे टाका पण
आम्ही एकदिवस आमचे ध्येय गाठणारच.
छोट्या लोकांत जरी उठत बसत असलो ना तरी
स्वप्नं खूप मोठी आहेत आमची.
लोकांच्या जिवावर अनेक उड्या मारण्यापेक्षा
स्वत:च्या जिवावर मारलेली एकच उडी सगळ्यात
भारी असते.
पुस्तक वाचून कोणी शहाणं होत नाही तर माणस
वाचून शहाणं होता येत.
आमच्या आवाजातच वाघाची गर्जना आहे तर मग
लोकांच्या भुंकण्याने काय फरक पडतो.
चला थोड आनंदानं जगूया जे मन दुखवतात
त्यांच्यापासून थोड दूर राहुया.
माझ्या हृदयाचे दरवाजे नेहमी उघडे असतात ज्यांना
जायचं आहे ते जाऊ शकतात.
एकदा मी दुसर्यां सारख वागण्याचा प्रयत्न केला पण
नंतर कळाल की ते माझ्या पर्सनॅलिटीला शोभत नाही.
जशी आपल्या शर्टची इस्त्री कडक तसा आपला
स्वभाव पण एकदम कडक.
माझी hairstyle, signature आणि माझा
attitude माझी ओळख आहे.
सगळ्यांपेक्षा जरा वेगळा आहे पण माणूस एकदम
भारी आहे.
मी सुपरमॅन नाही, मी स्पायडरमॅन नाही पण
माझ्या gf साठी मी तिचा सुपरहीरो आहे.
मी जसा आहे त्याच्यावरच प्रेम करा तुम्हाला जसा
हवा आहे तसा मी पाहिजे असेल तर ते शक्य नाही,
स्वीकारा नाही तर निघून जा. खूप सोप आहे.
marathi mulgi caption for instagram/ marathi caption for instagram for girl
जीवन तेव्हाच सुंदर वाटते जेव्हा चेहर्यावर एक
cute smile असते.
तू कौतुक करशील आणि मी तुला पटेल अस
वाटल काय! अरे एवढी पण साधी भोळी नाय
मी, चल निघ!
रूसनारांचा रुसवा काढण आणि अनोळखी लोकांना
हसवण आम्हाला अजिबात जमत नाही.
मला कोण इग्नोर करणार कारण मीच कोणाच्या
तोंडाला लागत नाही.
मी कधी cute असते तर कधी mute असते
कारण हा माझा आहे एटीट्यूड आहे.
मी काही खास नाही पण माझ्या सारखे दुसरी
कोणाच्यात बात नाही.
सिम्पल आहे मी, कोणाशी भांडत नाही पण
कोणाच्या बापाला घाबरत नाही.
मी संकट नाही कि जे कधीतरी निघून जाईल,
मी सवय आहे लागली ना तर आयुष्यभर
सुटणार सुद्धा नाही.
आपला रुबाब लय भारी म्हणून तर सगळ्यांची
आहे मी प्यारी.
फॅशन स्वतःच्या जीवावर करते म्हणून तर सेल्फी
जळणारांसाठी ठेवते.
दुश्मनी मी माझ्या बरोबरीच्या माणसांबरोबरच करते
प्रेम तर खूप लांबची गोष्ट आहे.
हृदय तोडत नाही तर थोबाड फोडते.
एकटी आहे म्हणून तर सुखी आहे.
सुधरणारी मी नाही आणि मला सुधरावायला कोणाच्यात
दम नाही.
चल निघ आला मोठा शहाणा शिकवायला.
मी तर गुलाबाचे फुल आणि बाकीचे सगळे
भुंगे नुसताच भोंगा पसरवतात भोवती.
सुंदर गोष्टींना माझ्याकडे पहा असं विचारायची
वेळ कधीच येत नाही.
मी जिथे जाईल तिथे ठिणगी सोडते म्हणून
तर भल्याभल्यांची जळायला सुरुवात होते.
आदर तर सर्वांचाच करते पण मी घाबरत
सुद्धा कोणाला नाही.
कोणी साथ दिली नाही म्हणून काही फरक
पडत नाही कारण मला माझा रस्ता कसा
चालायचा हे मला ठाऊक आहे.
तू स्टँडर्ड स्मार्ट असला म्हणून काय झालं
माझे पण स्वतःचे काही रुल्स आहेत मी
माझ्या रुल्स नुसार जागते.
माझी स्टाईल आणि स्माईल एवढच पुरेस
आहे लोकांना जळायला.
आता स्वतःला बदलायच ठरवल आहे लोकांना
सारखं सारखं ऍडजेस्ट करून घ्यायला नाही.
माझ्याबद्दल एवढा विचार करू नका रे
कारण मी फक्त स्वप्नात येते.
असे किती आले शिकवणारे!
प्रेम बीम काय नसते रे उगाच वेडे होऊ नका रे….
सगळ्यांनी आपली लायकी दाखवली शेवटी
आता तुम्हाला माझा एटीट्यूड दाखवायची
वेळ आली आहे.
मी स्वतःला कधीच बदलत नाही कारण ओरिजनल
ते ओरिजनल आणि डुप्लिकेट के डुप्लिकेट.
एका क्षणासाठी का होईना पण दुसऱ्याच्या
चेहर्यानवरच्या आनंदाच्या पाठी मागचं कारण
बनल पाहिजे.
nauvari saree caption for instagram in marathi
नववारी साडीत दिसतेस तू जशी अप्सरा स्वर्गातली,
जणू वाटते स्वप्न सुंदरी आहेस तू माझ्या स्वप्नातली.
प्रीतीचं पाखरू भिर भिर फिरत, पाहून रूप तुझ
नववारी साडीतल मन माझ घायाळ होत.
आज पुन्हा नववारी साडीत पाहून तुला मनात
प्रेमाचा मोहर फुलला, पाहून सौंदर्य तुझे असे वाटे
जणू चोहीकडे वसंत खुलला.
नववारी साडीचा साज म्हणजे अस्सल मराठमोळा
सौंदर्याचा खजिना आहे.
नववारी साडी ही फक्त कापड नाही तर ती नवदुर्गा
देवीचे प्रतीक आहे, सह्याद्रीची शान तर मराठी भाषेची
खरी ओळख आहे.
नववारी साडी नेसण म्हणजे मूळ महाराष्ट्रीयन असल्याचा
अभिमान असण होय.
खूप सुंदर वाटतेस जेव्हा हळूच गालात हसतेस,
लाखात एक उठून दिसतेस जेव्हा नववारी नेसतेस.
ganpati bappa marathi caption for instagram
बाप्पा तुला मोठ काहीच मागत नाही पण माझ्या
प्रयत्नांना साथ दे.
“बाप्पा” तुझे नाम मुखी आहे म्हणून तर मी
सुखी आहे.
माझा देवांचा देव माझा बाप्पा आहे.
जोपर्यंत बाप्पा तुझा डोक्यावर हात आहे तोपर्यंत
कशाचीही भीती नाही.
प्रत्येक संकटाला धावून येणारा आमचा बाप्पा
आमची साथ कधीच सोडत नाही, जोपर्यंत आशीर्वाद
आहे बाप्पाचा तोपर्यंत बाप्पा आम्हाला काहीच कमी
पडू देत नाही.
बाप्पा तुझ्या नामात गोडवा तर तुझ्या चरणाशी
स्वर्गसुख आहे, बाप्पा तुझ्या भक्तीत जगण्याचा
खरा आनंद आहे.
बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये, आतुरतेने मी तुझी
वाट पाहीन.
ज्या ज्या ठिकाणी मन जाते माझे त्या त्या
ठिकाणी बाप्पा तुझेच दर्शन होते.
बाप्पा तुझी सुंदर मूर्ति आता मी माझ्या मनाच्या
मंदिरात स्थापित केली आहे.
बाप्पा तू फक्त थोड्याच दिवस येतोस पण
आयुष्यभर न संपणारी शिदोरी देऊन जातोस.
जीवनातला प्रत्येक क्षण आनंदी आहे, ही तर खरी
माझ्या बाप्पाची कृपा आहे.