[कडक 45+] पैसा स्टेट्स मराठी Paisa Status Marathi 2024

पैसा स्टेट्स मराठी, paisa status marathi, paisa attitude status marathi, paisa shayari marathi,पैसा शायरी मराठी, paisa ani nati quotes in marathi, paisa money quotes in marathi.

या जगात सर्वांना आकर्षित करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पैसा होय. या जगात सध्या सर्व काही पैशाने विकत घेता येते. तुमच्याजवळ पैसा असेल तर अगदी राजाची रानी सुद्धा तुमच्या घरी पाणी भरायला येईल. उगाच लोक म्हणत नाहीत “पैसा फेको तमाशा देखो.”

पैसा स्टेट्स मराठी 

Paisa Status Marathi

1. पैसा एक अशी गोष्ट आहे ज्याच्याजवळ असेल तोच हवेत दिसेल.

paisa ek ashi gosht ahe jyachyajaval asel toch havet disel.

2. बेरोजगारचा हात कोणी धरत नाही, इथपर्यंत कि त्याची गर्लफ्रेंड सुद्धा त्याच्या पासून दूर निघून जाते. म्हणून मित्रांनो आयुष्यात फक्त पैसा कमवा.

berojagarcha hat koni dharat nahi, ithparyant ki tyachi girlfriend sudha tyachyapasun dur nighun jate. mhanun mitrano ayushyat fakt paisa kamva.

3. पैसा सर्व काही नाही हे खर आहे पण आजच्या जमान्यात फक्त पैसा पाहिजे नाहीतर कोणी सुद्धा जवळ करत नाही.

paisa sarv kahi nahi he khar aahe pan ajachya jamanyat fakt paisa pahije. nahitar koni sudha javal karat nahi.

4. माणुसकीपासून किती दूर निघून गेला माणूस चार पैशासाठी किती बदलला माणूस.

manuskipasun kiti dur nighun gela manus char paishasathi kiti badlala manus.

5. अनुभव वय नाही तर आयुष्य देतो आणि रिकामा खिसा या जगातली माणसे दाखवतो.

anubhav vay nahi tar ayushya deto aani rikama khisa ya jagatil manse dhakhvato.

6. ह्या स्वार्थी जगाची एक निराळी गोष्ट आहे, पैसा सर्वांजवळ आहे पण हृदय खाली आहे.

hya swarthi jagachi ek nirali gosht aahe, paisa sarvanjaval aahe pan hruday khali aahe.  

7. पैशाने सर्व काही विकत घेता येते पण पैशाने इज्जत विकत घेता येत नाही ती कमवावी लागते.

paishane sarv kahi vikat gheta yete pan paishane ijjat vikat gheta yet nahi ti kamvavi lagate.

Money Quotes in Marathi

Paisa Status Marathi

1. पैश्यावर विश्वास ठेऊ नका पण पैसा विश्वासाच्या ठिकाणी लावा. 

paishyavar vishvas thehu naka pan paisa vishvasachya thikani lava.

2. ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांच्याजवळ बोलण्याची पद्धत नसते.

jyanchyajaval paisa ahe tyanchyajaval bolanyachi padht naste.

3. माझ्या आयुष्यात माझ फक्त एकाच गोष्टीवर प्रेम आहे आणि ती गोष्ट म्हणजे फक्त पैसा.

majhya ayushyat majh fakt ekach goshtivar prem aahe aani ti gosht mhanje fakt paisa.

4. सर्व काही पैशाची कमाल आहे नाहीतर सर्व काही बेकार आहे.

sarv kahi paishachi kamal aahe nahitar sarv kahi bekar ahe.

5. जोपर्यंत तुम्ही स्वत: पैसा कमवत नाही तोपर्यंत पैसा खर्च करू नका.

joparyant tumhi swata paisa kamvat nahi toparyant paisa kharch karu naka.

6. मूर्ख माणसाला पैसा कमवायची अक्कल जरी असली तरी तो टिकवण्याची अक्कल कशावरून असेल.

murkh mansala paisa kamvayachi akkal jari asali tari to tikavnyachi akkal kashavarun asel.

7. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचा प्रतिस्पर्धी कोणी नसतो.

jyachyajaval paisa aahe tyacha pratispardhi koni nasto.

पैसा शायरी मराठी

Paisa Status Marathi

1. पैसा स्वत:च्या कष्टाने कमवला आहे लोकांचे तळवे चाटून नव्हे तर स्वत: घाम गाळून.

paisa swatachya kashtane kamvala aahe lokanche talave chatun navhe tar swata gham galun.

2. पैसा दुनिया दाखवते आणि गरीबी या दुनियेतील माणस दाखवते.

paisa duniya dakhavate aani garibi ya duniyetil manas dakhvate.

3. आमदाराच पाळलेल कुत्रं जस लाडक असत तस ज्याच्याजवळ पैसा आहे तो सर्वांचा लाडका असतो.

amdarach palalel kutra jas ladak asat tas jyachyajaval paisa ahe to sarvancha ladaka asto.

4. गरीबी माणसाला दुखी करते परंतु ती माणसाला शहाणं सुद्धा करते.

garibi mansala dukhi karate ti mansala shahan sudha karate.

5. जर तुमच्या जवळ असलेले पैसे तुम्ही मोजू शकत असाल तर तुमच्या जवळ खूप पैसे नाहीत.

jar tumachya javal asalele paise tumhi moju shakat asala tar tumachya javal khup paise nahit.

6. तुम्ही फक्त पैसा जवळ ठेवा वेळ नेहमी तुमच्याबरोबर राहील.

tumhi fakt paisa javal theva vel nehami tumachyabarobar rahil.

7. पैसा फक्त एकच भाषा बोलतो आजच्या जमान्यात फक्त पैसाच लोकांचं तोंड उघडतो.

paisa fakt ekach bhasha bolato ajachya jamanyat fakt paisach lokanch tond ughdato.

8. तुमच्या जवळ पैसा असेल तर लोक जवळ बोलवतील आणि पैसा दूर असेल तर लोक तुम्हाला दूर फेकून देतील.

tumachya javal paisa asel tar lok javal bolavatil aani paisa dur asel tar lok tumhala dur fekun detil.

पैसा काय चीज आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे. पैसा आहे तर सगळं जग आपल आहे. मित्रांनो खरच या जगात पैशाशिवाय दुसर काहीच महत्वाच नाही. लोक म्हणतात सर्व काही पैशाने विकत घेता येत का पण मित्रांनो पैशाने सर्व काही करता येत.

एखाद्याचा तोंड उघडण, तोंड बंद करणं, राजाची रानी आणण, ऐटीत फिरणं, चार चौघात तोर्‍यात वावरणं, जगाला आपली किंमत दाखवणं हे सर्व पैशानेच करता येत. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला सर्वजण जवळ करतात पण ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला साध कोणी विचारात सुद्धा नाही.

तुमच्या मायेला तुमच्या प्रेमाला कोणी विचारात नाही तर लोक तुमच्या पैशाला विचारातात. तुमच्याजवळ पैसा असेल तर कितीही सुंदर अप्सरा असू द्या ती तुमच्या मागे धावेल. तुमचा मामा, तुमचे नातेवाईक तुमचे पैसे पाहून तुमचे तळवे चाटतील जो तो तुम्हाला त्यांच्या घरातील मुलगी लग्नासाठी कर म्हणून मागे लागेल. तुम्ही जेवण जरी केल असलं तर पन्नास वेळा तुम्हाला तुम्ही जेवलाका म्हणून तुम्हाला विचारतील.

मित्रांनो हीच खरी आहे पैशाची ताकत म्हणून मित्रांनो आयुष्यात दूसरा काही सुद्धा कमवता आल नाही तरी चालेल पण पैसा बक्कळ कमवा. पैसा आला कि सगळं कस आपोपाप पळत येईल. मग विचार काय करताय शिका, सवरा आणि बक्कळ पैसा कमवा.

वरती दिलेले पैसा स्टेट्स मराठी, paisa status marathi, आणि पैशाचा attitude सोशल मीडियायवर दाखवण्यासाठी काही paisa attitude status marathi, paisa shayari marathi, मध्ये दिलेले आहे जर तुम्हाला पैसा शायरी मराठी, paisa ani nati quotes in marathi,money quotes in marathi. इम्प्रेसिव व बेस्ट वाटले असतील तर तुमच्या सोशल हॅंडल वर पोस्ट करा. तुम्ही instsagram वरती दिलेले money quotes in marathi वापरुन छान रील्स सुद्धा बनवू शकता.

Leave a Comment