240+ मराठी स्टेटस दादागिरी, भाईगिरी डायलॉग मराठी Bhaigiri Status Marathi

मराठी स्टेटस दादागिरी, भाईगिरी डायलॉग मराठी, bhaigiri status marathi, marathi bhaigiri dialogue, भाईगिरी शायरी मराठी, dadagiri status marathi, quotes in marathi, मराठी स्टेटस दादागिरी text, भाईगिरी स्टेटस मराठी sms, bhaigiri shayari marathi, bhaigiri dialogue marathi,

मित्रांनो “झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए” लोक म्हणतात ते काही खोट नाही। आपण या जगात खूप सभ्य बनून राहीलो तर लोक आपल्याला कुठे विकून येतील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. साप बिनविषारी जरी असला तरी त्याने स्वत:ला विषारी असल्यासारख दाखवलं पाहिजे नाहीतर लोक कधीच त्याला घाबरणार नाहीत. म्हणून मित्रांनो लोकांमध्ये आपल वर्चस्व असायला हव. लोकांनी आपला स्वभाव पाहून कधी आपल्या वाटेला जाण्याचा विचार सुद्धा केला नाही पाहिजे.

मराठी स्टेटस दादागिरी

dadagiri bhaigiri status marathi

1. जे होऊ शकत नाही तेच तर करायचं आहे.

je hou shakat nahi tech tar karaych aahe.

2. जिथे दुनिया झुकते ना तिथे आम्ही उभा राहतो.

jith duniya jhukate na tith amhi ubha rahto.

3. जळणार्‍याला आणखी जळवन आणि वाकड्यात चालणार्‍याना दोरीत चालवण आमच कामच आहे.

jalnaryala ankhi jalavan aani vakdyat chalavnaryana dorit chalvan amach kamch aahe.

4. भाईची स्माइल म्हणजे अनलिमिटेड परपोज.

bhaichi smile mhanje unlimited purpose.

5. आता नवीन नफरत करणारे लोक शोधतोय मी आता जुने आपले फॅन झालेत.

aata navin nafrat karnare lok shodhtoy mi aata june aaple fan jhalet.

6. लोकांसारख खूप काही मिळवल नाही मी पण लोकांसारखा स्वाभिमान आणि इज्जत घाण ठेऊन काही कमवल नाही मी.

lokansarakh khup kahi milaval nahi mi pan lokansarakha swabhiman aani ijjat ghan theun kahi kamval nahi mi.

7. गर्लफ्रेंड मला म्हणाली तुझ्या ह्या सवयी चांगल्या नाहित मी तिला म्हटलं बेबी शरीफ तर बच्चे असतात मी भाईगिरीतच चांगला दिसतो.

girlfriend mala mhanali tujya hya savayi changlya nahit mi tila mhatl baby sharif tar bacche asatat. mi bhaigiritach changla disato.

8. जिथे छोटी लोक बोलतात तिथ आम्ही जास्त वेळ थांबत नाही.

jithe choti lok bolatat tith amhi jast vel thambat nahi.

9. ती बोलली तू अजून single आहेस का? मी म्हटलं संस्कार आहेत ते.

ti bolali tu ajun single aahes ka? mi mhatl sanskar aahet te.

10. जिथ तिथ माझ नाव निघतय म्हणून तर जग सार माझ्यावर जळतय.

jith tith majh nav nightay mhanun tar jag sar majyawar jalatay.

11. जीवन जगण्याचा स्वत:चा एक अंदाज ठेवा जे तुम्हाला नाही समजू शकत त्यांना तुमच्यापासून दूर ठेवा.

jivan jagnyacha swatacha ek andaj theva je tumhala nahi samju shakt tyana tumchyapasun dur theva.

12. तू ह्या खेळात नवीन आहेस, ज्या लोकांच्या जिवावर तू उडतोस ना ते माझे जुने चेले आहेत.

tu hya khelat navin ahes, jya lokancya jivavar tu udatos na te majhe june chele ahet.

13. मला शहाणपणा शिकवणारा अजून जन्माला यायचा आहे.

mala shahanpana shikvnara ajun janmala yaaycha ahe.

14. आयुष्यभर दुनियादारी भाईगिरी केली पण साला ऐटीत राहण्याची अजून हौस नाही गेली.

ayushyabhar duniyadari bhaigiri keli pan sala aitit rahnyachi ajun hous nahi geli.

15. चर्चा करत राहण्याची मला सवय नाही काराण जिकडे तिकडे फक्त माझ्याच नावाचे चर्चे असतात.

charcha karat rahnyachi mala savay nahi karan jikade tikade fakt majyach navache charche aahet.

भाईगिरी डायलॉग मराठी

dadagiri bhaigiri status marathi

1. बाळा तू फक्त आवाज करू नकोस लोक नुसते माझ्या शांत बसण्याने घाबरतात.

bala tu fakt avaj karu nakos lok nusate majhya shant basnyane ghabartat.

2. दोस्त म्हणायचा अधिकार मी फक्त माझ्या मित्रांना दिलाय नाहीतर माझे दुश्मन सुद्धा मला बाप म्हणून ओळखतात.

dost mhanayacha adhiakr mi fakt majhya mitrana dilay nahitar majhe dushamn sudha mala baap mhanun olakhatat.

3. आजकाल नाती खोट बोलण्यामुळे नव्हे तर खर बोलण्यामुळे तुटतात.

ajkal nati khot bolnyamule navhe tar khar bolnyamule tutatat.

4. तू कितीही मार उड्या पण आम्हीच सोडणार तुझ्या सगळ्या पुड्या.

tu kitihi maar udya pan amhich sodnar tujhya sagalya pudya.

5. तू लाख बदमाश असशील पण बदमाशीत आम्ही तुझे बाप आहोत हे मात्र विसरू नकोस.

tu lakh badmash asshil pan badmashit amhi tujhe bap ahot he matra visaru nakos.

6. तू फक्त हवा आहेस आणि आम्ही वादळ आहोत. हवा येते आणि जाते पण वादळ आल कि सगळं उसकटून टाकत.

tu fakt hava ahes ani amhi vadal aahot. hava yete aani jate pan vadal aal ki sagal uskatun takat.

7. तू असशील वाघ तुझ्या गल्लीतला पण आम्ही जंगलात शिकार करणारे शिकारी आहोत.

tu asshil vagh tujhya gallitala pan amhi janglat shikar karnare shikari ahot.

8. जो सरळमार्गी तो आमच्या हृदयात आणि जो आडव्यात तो आमच्या डोक्यात.

jo saralmargi to amchya hrudyat aani jo advyat to amchya dokyat.

9. romantic तर मी लहानपणापासूनच आहे पण attitude माझा खानदानी आहे.

romantic tar mi lahanpanapasunach ahe pan attitude majha khandani aahe.

10. आमच्या मित्रांची यारी सगळ्यात भारी जी पाहून जळते दुनिया सारी.

amchya mitranchi yari saglyat bhari ji pahun jalate duniya sari.

11. घरात प्रेम चालत आणि जगात दादागिरी चालते.

gharat prem chalat aani jagat dadagiri chalte.

12. भाई भाईगिरी नाही करणारा तर चणे फुटाणे विकणार काय.

bhai bhaigiri nahi karnar tar chane futane viknar kay.

13. दुसर्‍यांच्या जिवावर उड्या मारणाराला जग गुलाम म्हणत आणि स्वत:च्या जिवावर उड्या मारणाराला जग सलाम करत.

dusryanchya jivavar udya maranarala jag gulam mhant ani swatachya jivavar udya marnarlaa jag salam kart.

14. लोक म्हणतात वाघाचा जमाना आहे पण त्यांना कुठे माहीत आहे वाघ आमचेच आहेत ते.

lok mhantat vaghacha jamana aahe pan tyana kuthe mahit aahe vagh amchech aahet te.

15. गर्लफ्रेंड वर इतक प्रेम करा कि गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीने म्हटल पाहिजे हा माझा बॉयफ्रेंड असायला पाहिजे होता.

girlfriend var itak prem kara ki girlfriendchya maitrinine mhatal pahije ha majha boyfriend asayala pahije. 

Bhaigiri Status Marathi

dadagiri bhaigiri status marathi

1. पर्फ्यूम म्हटलं कि सुगंध आणि यश म्हटलं कि घाम.

perfume mhatl ki sugandh aani yash mhatl ki ghaam.

2. तुझ्यासाठी देवाबरोबर पण लढलो असतो पण तुझी तेवढी औकात कुठे आहे.

tujhyasathi devabarobar pan ladhlo asto pan tujhi oukat kuthe ahe.

3. ज्या वादळात लोकांची घरे, छ्प्परे उडून जातात त्या वादळात आम्ही आमचे कपडे सुकायला घालतो.

jya vadlat lokanchi ghare, chhapare udun jatat tya vadlat amhi amache kapade sukayla ghalto.

4. भीती ना कधी होती, ना कधी आहे, ना कधी असेल.

bhiti na kadhi hoti, na kadhi aahe, na kadhi asel.

5. आता आवाज नाही तर धमाका होईल.

ata avaj nahi tar dhamaka hoil.

6. आम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट आहे.

amhi changlyala changl aani vaitala vait ahe.

7. स्वत:ला पटत तेच करा लोक आधी चेष्टा करतील आणि मग तेच चर्चा करतील.

swatala patat tech kara lok adhi cheshta kartil ani mag tech charcha kartil.

8. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नव्हे.

rubab ha jagnyat asala pahije vagnyat navhe.

9. वाघाशी लढाई आणि आमच्याशी राजकारण नेहमी महागात पडत.

vaghashi ladhai ani amchyashi rajkaran nehami mahagat padat.

10. शांत झालो म्हणजे प्रतिकार करू शकत नाही हा तुमचा गोड गैरसमज आहे.

shant jhalo mhanje pratikar karu shakt nahi ha tumacha god gairsamaj aahe.

11. जास्त विचार नाही करायचा जे व्हायचं ते होणारच

jast vichar nahi karayacha je vhayach te honarach

12. सयंम ठेवा दिवस प्रत्येकाचे येतात.

sayanm theva divas pratyekache yetat.

सूचना:

मित्रांनो या पोस्ट मध्ये शेअर केलेले bhaigiri status marathi, मराठी स्टेटस दादागिरी, भाईगिरी डायलॉग मराठीभाईगिरी शायरी मराठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या वापरुन कोणाचाही अवमान, अपमान करू नये.

एखादे वाईट कृत्य करण्यास या पोस्ट मध्ये शेअर केलेले विचार प्रोत्साहित करत नाहीत. केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिले गेले आहेत.

Leave a Comment