[Best 2024] जिद्द स्टेटस मराठी, जिद्द शायरी मराठी Jidd Status

जिद्द स्टेटस मराठी, जिद्द शायरी मराठी, jidd marathi status: मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट माणसाला अगदी सहज मिळवता येते. जिद्द, प्रयत्न करून हारलेल्या माणसाला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देते. दुर्बल झालेल्या मनामध्ये व शरीरामध्ये पुन्हा प्राण फुंकण्याचे काम जिद्द करत असते.

जिद्द शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची प्रेरणा देते. मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळवायचे असेल, तुमचे ध्येय सध्या करायचे असेल तर ते ध्येय पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवा. मग पहा ध्येय मिळवण्याचा वेग कसा दुप्पट होतो ते.

जिद्द स्टेटस मराठी

जिद्द स्टेटस मराठी

1. माझी जिद्द हीच माझी ताकत आहे, आता संकटांना का घाबरायच, आता फक्त एकच मनात ठेवायच संकटांशी नेहमी लढायच.

Majhi jidd hicha majhi takata ahe, ata sankatanna ka ghabarayacha, ata fakta ekacha manata thevayacha sankatanshi nehami ladhayacha.

2. जिद्द करायची तर अशी करा त्या जिद्दी पुढे कोणीच टिकल नाही पाहिजे. जे तुम्ही म्हणाल तसच झालं पाहिजे.

Jidd karayachi tar ashi kara tya jiddi pudhe konich tikala nahi pahije. Je tumhi mhanala tasach jhal  pahije.

3. जर आयुष्यात मोठ व्हायचं असेल तर आतापासूनच जिद्द बाळगायला शिका.

Jara ayushyat moth vhayach asel tar atapasunach jidd balagayala shika.

4. जिद्दी लोक स्वत:ला खूप अडचणीत टाकतात आणि ते यशस्वी सुद्धा होऊन दाखवतात.

Jiddi lok swatala khup adachnit takatat ani te yashasvi suddha houn dakhavatat.

5. शिकण्यासाठी सराव पाहिजे आणि जिंकण्यासाठी जिद्द पाहिजे.

Shikanyasathi sarav pahije ani jiṅkanyasathi jidd pahije.

6. जिद्दीला पेटलेल्या माणसाने एखादी गोष्ट करायची ठरवली कि ती तो पूर्णच करून दाखवतो.

Jiddila petalelya manasane ekhadi gosht karayachi tharavali ki ti to purnach karun dakhavato.

7. ध्येय मिळवण्याची जिद्द आहे, खूप दूर जाण्याची जिद्द आहे, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे.

Dhyeya milavanyachi jidd ahe, khup dur janyachi jidd ahe, ayushyat kahitari karun dakhavanyachi jidd ahe.

जिद्द शायरी मराठी

जिद्द स्टेटस मराठी

1. आयुष्यात कधी हार मानू नका, हट्टी आणि जिद्दी बना इतिहासात अशी किती उदाहरणे आहेत जे लोक आपल्या हट्टी व जिद्दीपणामुळे हरता हरता जिंकले आहेत.

Ayushyata kadhi har manu naka, hatti ani jiddi bana itihasat ashi kiti udaharane ahet je lok apalya hatti va jiddipanamule harata harata jiṅkale ahet.

2. सहज मिळणार्‍या गोष्टी मिळवण आता मी सोडून दिल आहे, आता जिद्द आहे मनात फक्त कठोर प्रयत्न करून न मिळणार्‍या गोष्टी मिळवण. 

Sahaj milanarya goshti milavan ata mi sodun dila ahe, ata jidd ahe manat fakt kathor prayatn karun na milanarya gosti milavan.

3. आता मनात फक्त एकच जिद्द आहे आयुष्यात बनायच तर खूप मोठ बनायच चिल्लर नाही.

Ata manata fakta ekach jidd ahe ayushat banayach tara khup motha banayach chillar nahi.

4. मनात जिद्द होती म्हणून इथपर्यंत आलो आहे. खूप कष्टाने आयुष्यात मोठा झालो आहे.

Manat jidd hoti mhanun ithaparyant alo ahe. Khup kashtane ayushyat motha jhalo ahe.

5. जिद्द करायला शिका जे नशिबात नाही ते खेचून आणायला शिका.

Jidd karayala shika je nashibat nahi te khechun anayala shika.

6. जिद्द इतकी करा कि तुमच्या सर्व अडचनींनी तुमच्यासमोर झुकल पाहिजे.

Jidd itaki kara ki tumachya sarv adachaninni tumachya samor jhukala pahije.

7. आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द असावी पण एखाद्याचे पाय खेचून नव्हे तर इतरांना सोबत घेऊन.

Ayushyat pudhe janyachi jidd asavi pana ekhadyache pay khechun navhe tar itaranna sobat gheun.

जिद्द स्टेटस मराठी

8. तुम्ही गरीब नाही आहात तर श्रीमंत होण्यासाठी तुमची जिद्द कमी पडत आहे.

Tumhi garib nahi ahat tar srhimant honyasathi tumachi jidd kami padat ahe.  

9. जिंकण्यासाठी जिद्द हवी हारायला फक्त एक भीती पुरेशी आहे.

Jiṅkanyasathi jidd havi harayala fakt eka bhiti pureshi ahe.

10. आयुष्यात पुढे जाणारे मागे कधी वळून पाहत नाहीत, ज्यांना सारखं जिंकायच आहे ते मनात हाराण्याची भीती कधी बाळगत नाहीत.

Ayushyat pudhe janare mage kadhi valun pahat nahit, jyanna sarakh jiṅkayach ahe te manat haranyachi bhiti kadhi balagat nahit.

11. एकुलता एक मुलगा हट्ट करून आपली जिद्द पूर्ण करतो आणि मुलगी तुटलेले पैंजण जोडून आपली इच्छा पूर्ण करते.

Ekulata eka mulaga hatt karun apali jidd purn karato ani mulagi tutalele painjan jodun apali iccha purn karate.

12. मनात जिद्द असणार्‍यांच्या पंखात आपोपाप बळ येत.

Manat jidd asanaryanchya paṅkhat apopap bal yet.

13. पक्षांना हवेत उडायला शिकवाव लागत नाही, तस मनात जिद्द असणार्‍यांना जिंकायला शिकवाव लागत नाही.

Paksanna havet udayala shikavav lagat nahi, tas manata jidd asanaryanna jiṅkayala shikavava lagat nahi.

14. कमजोर लोक रडतात आणि जिद्दी लोक लढतात.

Kamajor lok radatat ani jiddi lok ladhatat.

जिद्द स्टेटस मराठी

15. तुझी जिद्द एकदिवस माझा जीव घेईल.

Tujhi jidd ekadivas majha jiva gheil.

16. तुला विसरण्याची जिद्द होती, तुला विसरण्याच स्वप्न होत पण ना जिद्द पूर्ण झाली ना स्वप्न पूर्ण झालं.

Tula visaranyachi jidd hoti, tula visaranyach swapn hot pan na jidd purn jhali na swapn purn jhal.

17. प्रिये कुठे आहेस तू आता तरी जिद्द सोड खूप आठवण येते तुझी दुराव्याच बंधन आता तरी तोड.

priye kuthe ahes tu ata tari jidd sod khup athvan yete tujhi duravyach bandhan ata tari sod.  

18. आता माझ्याच जिद्दीने मला एकट करून ठेवलय जे मिळवायच होत तेच स्वत:पासून दूर करून ठेवलय.

ata majhyach jiddine mala ekat karun thevalay je milavayach hot tech swatapasun dur karun thevlay.

19. ती सोडून गेली आहे आता तुला, पुन्हा तिला भेटण्याची जिद्द करू नको, स्वत:वर विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढे चल.

ti sodun geli ahe ata tula, punha tila bhetnyachi jidd karu nako, swatavar vishwas thev aani ayushat pudhe chal.

20. तुझ्या जिद्दी पुढे मी आता हरलो आहे तुझ्यासोबत लढायच आता मी विसरून गेलो आहे.

tujhya jiddi pudhe mi ata harlo aahe tujhyasobat ladhyach mi visarun gelo ahe.

21. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट मिळवण अशक्य नाही.

manat jidd asel tar kontihi gosht milavan ashakya nahi.

वरील लेखामध्ये शेअर केलेले जिद्द स्टेटस मराठी, जिद्द शायरी मराठी व jidd marathi status नक्कीच तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. तुमच्याजवळ जर असे काही प्रेरणादायी जिद्द स्टेटस मराठी मध्ये असतील तर कमेन्ट बॉक्स मध्ये सेंड करा.

Leave a Comment