120+ Heart Touching Birthday Wishes for Brother in Marathi

heart touching birthday wishes for brother in marathi, big brother birthday wishes in marathi, मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ शायरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊसाहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ इन मराठी, happy birthday bhau in marathi.

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर मग वाचा ह्या अगदी सुंदर व मनाला स्पर्श करणार्‍या heart touching birthday wishes for brother in marathi मध्ये. खास तुमच्या भावाच्या वाढदिवसाला द्या ह्या मराठमोळ्या बर्थडे शुभेच्छा आणि करा तुमच्या भावाचा वाढदिवस साजरी आनंदाने.

Heart Touching Birthday Wishes for Brother in Marathi

heart touching birthday wishes for brother in marathi,

1. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्या सोबत चालणार्‍या, प्रत्येक संकटात प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी उभा राहणार्‍या माझ्या आदर्श भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

2. कधी हसवतो तर कधी भांडतो, कधी प्रेमाने वागतो तर कधी माझ्यासोबत मस्ती करतो पण सर्वकाही विसरून माझ्या सुख दुखात सहभागी होतो. अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

3. नशिबात जे लिहल आहे ते पुसून टाकू आम्ही दोघे भाऊ, आयुष्यात येणार्‍या संकटाला हाकलून लावू आम्ही दोघे भाऊ. एकमेकांच्या साथीने यशाची शिखरे पार करू आम्ही दोघे भाऊ. happy birthday sweet brother

4. माझा आत्मविश्वास, माझा आधार व माझे प्रेरणास्थान असणार्‍या माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

5. देवा तुझ्याकडे एकच मागण आहे, माझ्या भावाच्या चेहर्‍यावरची smile अखंड राहू दे, सुख दुखात त्याच्या तुझा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे. happy birthday great brother

6. मित्र तर आयुष्यात अनेक भेटले पण प्रामाणिक, संकटात धावून येणारा व निस्वार्थी मित्र मला माझ्या भावाच्या रूपात भेटला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.

Big Brother Birthday Wishes in Marathi

heart touching birthday wishes for brother in marathi,

1. भावासारख कोणी या जगात भांडत ही नाही आणि भावासारख या जगात आपल्याला दुसर कोणी समजून ही घेत नाही. happy birthday dear brother.

bhavasarakh koni ya jagat bhandat hi nahi aani bhavasarkha ya jagat aplyala dusar koni samjun hi ghet nahi.

2. तुझ्या सारखा support मला आजपर्यंत कोणी केला नाही तू फक्त माझ्या पाठीशी जरी उभा असला तरी मला हे जग जिंकल्या सारखं वाटत. happy birthday my lovely brother.

tujhya sarakha support mala ajparyant koni kela nahi tu fakt majhya pathishi jari ubha asla tari mala he jag jinklya sarakh vatat.

3. मला माझ्या आयुष्यात कधीच एका उत्तम मित्राची व उत्तम मार्गदर्शकाची गरज पडली नाही, कारण माझा भाऊ एक उत्तम मित्र तर आहेच आणि एक उत्तम मार्गदर्शक सुद्धा. happy birthday brother.

mala majhya ayushyat kadhich eka uttm mitrachi v uttam margdarshkachi garaj padli nahi, karan majha bhau ek uttam mitra tar ahech aani ek uttam margdarshk sudha.

4. प्रिय भाऊ वाढदिवसानिम्मीत तुला खूप सार्‍या शुभेच्छा, आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि ते आयुष्य तुला मिळू दे जे तुला जगायच आहे. happy birthday brother.

priya bhau vadhdivasanimmit tula khup sarya shubheccha, aaj tujha sarv iccha purn hou de, ani te ayushya tula milu de je tula jagayach ahe.

5. हे देवा माझ्या भावाला सुख, वैभव, यश व समृद्धि भर भरून दे, उत्तम आरोग्याचे वरदान दे, कधी खचला मनाने तो तर त्याच्यावर तुझा आशीर्वाद कायम राहू दे. माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

he deva majhya bhavala sukh, vaibhav, yash v samruddhi bhar bharun de, uttam arogyache vardan de, kadhi khachla manane to tar tyachyavar tujha ashirvad kayam rahu de.

6. प्रिय भाऊ तुझे love आणि तुझा support पुरेसा आहे जीवन जगण्यासाठी. happy birthday brother.

priy bhau tujhe love ani tujha support puresa ahe jivan jagnyasathi.

7. लोकांसाठी सलमान व अक्षय असतील हीरो पण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील खरा हीरो माझा भाऊ आहे. happy birthday brother.

lokansathi salman va akshay astil hero pan majhyasathi majhya ayushyatil khara hero majha bhu aahe.

8. तुझे प्रत्येक ध्येय पूर्ण होऊ दे, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुझ्या आयुष्यात येणार्‍या वाढदिवसाच्या candles शंभरच्या वरती जाऊ दे. happy birthday brother.

tujhe pratyek dhyey purn hou de, tujhi iccha purn hou de ani tujhya ayushyat yenarya vadhdivasachya candles shambharachya varati jau de.

9. नभात सूर्य, अंगणात सुंगध, मंदिरात फुले आणि आयुष्यात भाऊ हेच सुंदर आयुष्याचे समीकरण आहे. happy birthday brother.

nabhat sury, angnat sugandh, mandirat fule ani ayushyat bhau hech sundar ayushyache samikarn ahe.

10. आयुष्याच्या महाभारतात श्री कृष्णासारखा मोठा भाऊ असेल तर आयुष्याचे महाभारत जिंकायला अवघड नाही. माझ्या आयुष्यातील श्री कृष्णासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11. आयुष्यात हजारों लोक येतात पण स्वत:च्या बोटाला धरून चालायला शिकवणारा भाऊ नशीब वाल्यांनाच भेटतो. happy birthday brother.

ayushyat hajaro lok yetat pan swatachya botala dharun chalayala shikvanara bhu nashib valyanach bhetato.

12. त्या देवाला मी धन्यवाद देतो ज्या देवाने मला नशीबवान केले एक पाठीराखा मोठा भाऊ देऊन त्याने माझ्यावर खूप उपकार केले. happy birthday bhau.

tya devala mi dhanyawad deto jya devane mala nashibvan kele ek pathirakha bhau deun tyane majyawar khup upkar kele.

हे पण वाचा: Heart Touching Birthday Wishes For Brother in Hindi

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

heart touching birthday wishes for brother in marathi,

1. बाबांचे दुसरे रूप आहेस तू, प्रेमाची सावली आहेस तू, मनाच्या मंदिरात जपून ठेवावी अशी सुंदर मूर्ति आहेस तू, भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

babanche dusare rup ahes tu, premachi sawali ahes tu, manachya mandirat japun thevavi ashi sundar murti ahes tu.

2. आईने प्रेम दिले, वडिलांनी कठोर बनवले आणि दादा तू जीवनात आनंदी व खुलेपणाने कस जगायच हे शिकवलस. दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

aine prem dile, vadilani kathor banvale aani dada tu jivant aanandti v khulepanane kas jagaych he shikvalas.  

3. तू हसत रहा हजारो लोकांत, तू खुलत रहा हजारो फुलांत, सूर्यासारखा तेजस्वी हो हजारो तार्‍यात. happy birthday my big brother.

tu hast raha hajaro lokant, tu khulat raha hajaro fulant, surayasarakha tejaswi ho hajaro taryat.

4. शत्रू कितीही असू दे पापी, या सर्वांना फक्त माझा दादाच आहे काफी. happy birthday my big brother.

shatru kitihi asu de papi, ya sarvana fakt majha dadach aahe kafi.

5. ज्याच्या डोक्यावर असतो मोठ्या भावाचा हात तोच करतो जीवनातील सर्व संकटांवर मात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊसाहेब

jyachya dokyawar asato mothya bhavacha hat toch karato jivnatil sarv sanktavar mat.

6. ज्याच्या होठांवर कटू शब्द आहेत परंतु ज्याच्या हृदयात प्रेम आहे असा माझा भाऊ माझ्यासाठी अनमोल आहे. happy birthday my big brother.

Happy Birthday Bhau in Marathi

heart touching birthday wishes for brother in marathi

1. भाऊ हा तो मित्र आहे जो हात तर धरतो पण हृदयाला स्पर्श करतो. happy birthday my big brother.

bhau h to mitra ahe jo hat dharato pan hrudyala sparsh karato.

2. माझ्या आयुष्यात नेहमी माझी सावली बनून राहणार्‍या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

majya ayushyat nehami majhi sawali banun rahnarya majhya bhavala vadhdivasachya hardik shubhechha.

3. माझा भाऊ माझ्यासाठी ते झाड आहे जे थकलेल्या शरीराला थंड सावली देते. माझा भाऊ माझ्यासाठी तो गोड पाण्याचा झरा आहे जो तहानलेल्या शरीराला पाणी देतो. माझा भाऊ माझ्यासाठी तो दिवा आहे जो अंधारात धरपडणार्‍या व्यक्तिला प्रकाश देतो. happy birthday my brother.

हे पण वाचा:

Heart Touching Birthday Wishes for Sister in Marathi

Heart Touching Birthday Wishes for Mother in Marathi

Heart Touching Birthday Wishes for Best Friend in Marathi

तर मग मित्रांनो कशा वाटला तुमच्या ब्रदरसाठी वाढदिवसाचा शुभेच्छा संग्रह, आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment