Top 25+ Heart Touching Birthday Wishes for Sister in Marathi

heart touching birthday wishes for sister in marathi: ते लोक खूप नशिबवान असतात ज्यांच्या आयुष्यात बहीण असते. बहीण आपल्यासाठी बेस्ट फ्रेंड, एक बेस्ट सिस्टर आणि एक प्रेरणा असते. जर तुमच्या आयुष्यात एक अशी बहीण असेल जी तुम्हाला जीव लावते, तुमची काळजी घेते. तर अशा बहिणीचा वाढदिवस सुंदर बनवणं हे भावाचा व बहिणीच कर्तव्य आहे.

मित्रांनो तुम्ही जर तुमच्या बहिणीच्या वाढदिवसासाठी heart touching birthday wishes for sister in marathi मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य पेजवर आला आहात. चला तर मग बहिणीच्या वाढदिवसासाठी हृदयाला स्पर्श करणार्‍या शुभेच्छा पाहूया.

Heart Touching Birthday Wishes for Sister in Marathi

heart touching birthday wishes for sister in marathi

1. आज तो दिवस साजरी करण्याची वेळ आली आहे, ज्या दिवसाची कुटुंबातील सर्वांना उत्सुकता होती. आज खूप सारे चॉकलेटस आणि केक खा. खूप मजा कर. Happy birthday Sister.

aaj to divas sajari karnyachi vel aali aahe, jya divsachi kutumbatil sarvanna utsukata hoti. aaj khup sare chocolates aani cake kha. khup maja kar.   

2. तुझा वाढदिवस केवळ तुझ्याच आयुष्यातील स्पेशल दिवस नाही तर तो आमच्या सुद्धा जीवनातील स्पेशल दिवस आहे. Happy birthday Sister.

tujha vadhdivas keval tujyach ayushyatil special divas nahi tar to amchya sudha jivnatil special divas aahe.

3. तुझ माझ्या जीवनात एक बहीण म्हणून असण हे माझ्यासाठी जगातल सर्वात मोठ सुख आणि सर्वात मोठ धन आहे. Happy birthday Sister.

tujh majhya jivanat ek bahin mhanun asan he jagatal sarvat moth sukh aani dhan aahe.

4. भले ही आपल्या दोघांचे आयुष्याचे मार्ग बादलत जातील, परंतु आपलं नात कायमच अतूट राहील जोपर्यंत शरीरात प्राण आहे. Happy birthday Sister.

bhale hi aplya doghanche ayushyache marg badlat jatil, parntu apal nat kayamch atut rahil joparyant sharirat pran aahe.

5. माझ्या सुंदर बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गेली कित्येक वर्षे तू माझी एक प्रेरणा बनून ज्योति सारखी तेवत राहिली आहेस. तीच प्रेरणा आज मला यश मिळवून देत आहे. Happy birthday Sister.

majya sundar bahinila vadhdivasachya khup khup shubheccha. geli kityek varshe tu majhi ek prerna banun jyoti sarakhi tevat rahili ahes. tich prerna aaj mala yash milvun det aahe.

6. ताई तुझ्यासारखा बेस्ट फ्रेंड दुसरा कोणी असूच शकत नाही आणि ताई तुझ्यासारखी बेस्ट ताई दुसर कोणी होउच शकत नाही. Happy birthday Sister.

tai tujhyasarakha best friend dusra koni asuch shakat nahi aani tai tujyasarakhi best tai dusar koni houch shakat nahi.

7. ताई तुझ्यामध्ये माझ बालपण हरवल आहे. ते मी कधीही गमावू शकत नाही. Happy birthday Sister.

tai tujyamadhye majh balpan harval aahe. te mi kadhihi gamavu shakt nahi.

8. आई हे मायेचं रूप आहे आणि ताई हे आईच रूप आहे. हॅप्पी बर्थडे सिस्टर.

aai he mayech rup aahe ani tai he aich rup aahe.

9. माझ सुख आणि माझ्या गमती जमती ताई फक्त तुझ्याच भोवती फिरत असतात. माझ्या आनंदाचे उगमस्थान ताई तुझ्यापासूनच सुरू होते. हॅप्पी बर्थडे सिस्टर.

majha sukh ani majhya gamati jamati tai fakt tujyach bhovati firat astat. majya aanandache ugamsthan tai tujyapasunach suru hote.

10. आईची जबाबदारी ताईच पूर्ण करते, म्हणून ताईच्या नात्याला सगळ जग सलाम करते. हॅप्पी बर्थडे सिस्टर.

aaichi jababdari taich purn karate, mhanun taichya natyala sagal jag salam karte.

11. जगातल्या सर्वात बेस्ट caring, loving, understanding आणि beautiful ताईला बडेच्या खूप शुभेच्छा.

jagatlya sarvat best caring, loving, understanding ani beutiful taila badechya khup shubheccha.

12. साखरेसारख्या गोड स्वभावाच्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा.

sakharesarkhya god swabhavachya majhya taila vadhdivasachya god shubhecha.

13. तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी मी सोडवू शकत नाही, पण एक वचन मी तुला देऊ शकतो ताई, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत नेहमी असेन. हॅप्पी बर्थडे ताई.

tujya ayushyatil sarv adchani mi sodavu shakt nahi, pan ek vachan mi tula deu shkato tai, tujhya ayushyatil pratyek sanktat mi tujhya sobat nehmi asen.

14. सुखात सर्वजण येतात पण दुखात फक्त माझी ताई एकटीच सोबत असते. माझ्या बेस्ट आणि सपोर्टिव ताईला वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा.

sukhat sarvjan yetat pan dukhat fakt majhi tai ektich sobat aste. majya best aani supportive taila vadhdivasachya khup sarya shubhecha.

15. जगातील सर्वात प्रेमळ व समजूतदार ताईला बडेच्या हार्दिक शुभेच्छा.

jagatil sarvat preml v samjutdar taila badchya hardik shubhecha.

16. ताई तू माझी फक्त ताई नाहीस तर तू माझी एक बेस्ट फ्रेंड आहेस आणि तुझा बडे माझ्या लाइफमधील एक बेस्ट डे आहे. हॅप्पी बर्थडे ताई.

tai tu majhi fakt tai nahis tar tu majhi ek best friend ahes ani tujha bade majya lifemadhil ek best day aahe.

17. ताई तू माझ्या लाइफमधील diamond आहेस. दुर्मिळ, चमकणारा, अगदी अमूल्य असा diamond आहे. हॅप्पी बर्थडे ताई.

tai tu majya lifemadhil diamond ahes, durmil, chamknara, agadi amulya asa diamond ahe.

18. मित्र येतात आणि जातात पण जेव्हा ताई मैत्रीण असते तेव्हा ती मैत्रीचं आणि ताईच दोन्ही नाती शेवटपर्यंत निभावते. ताईला बडेच्या हार्दिक शुभेच्छा.

mitra yetat aani jatat pan jevha tai maitrin aste tevha ti maitrich aani taich donhi nati shevtparyant nibhavate. taila badechya hardik shubhecha.

We hope you enjoyed the heart touching birthday wishes for sister in marathi. If you really like these heart touching birthday wishes for sister in marathi then don’t forget to express your love towards your sister.

Leave a Comment