76+महादेव स्टेटस मराठी Mahadev Quotes in Marathi महादेव शायरी मराठी

महादेव स्टेटस मराठी, mahadev status marathi, mahadev quotes in marathi, महादेव शायरी मराठी, mahadev caption in marathi, shankar status quotes marathi, महादेव सुविचार मराठी.

महादेव स्टेटस मराठी

महादेव स्टेटस मराठी

1. तुझ्या सावलीखाली जो वाढतो तोच अमृताचा एक थेंब पितो, जो सर्वकाही महादेवावर सोडून देतो तोच त्याचं आयुष्य अगदी अभिमानाने जगतो.

2. जो आनंद जगण्यात नाही तो आनंद महादेवाच्या भक्तीत आहे.

3. ज्यांचा नाथ भोलेनाथ आहे तो अनाथ कसा काय असू शकतो.

4. महादेवाची भक्ति आणि महादेवावर विश्वास इतका ठेवा कि संकट तुमच्यावर आले तर महादेवाला काळजी लागली पाहिजे.

5. मनात भाव स्वच्छ असेल तरच महादेव दिसेल.

6. मी तर महादेवाच्या विश्वासावर चालतो पण लोक उगाच माझ्यावर जळतात.

7. मी राजकारण तर करत नाही पण महादेवा तुम्हीच माझे सरकार आहात.

8. गेलेली वेळ परत कधीच येणार नाही, पण माझ्या ह्या हृदयात महादेवाशिवाय दुसर कोणीच राहणार नाही.

9. भिकारी सुद्धा नशीबवान होतो, ज्याच्यावर महाकाल कृपा करतो.

10. महादेवा तुझं नाव घेऊन मी माझ प्रत्येक काम सुरू करतो आणि लोक म्हणतात की तू खूप नशीबवान आहेस.

Mahadev Quotes in Marathi

महादेव स्टेटस मराठी

1. तुझे सर्व कष्ट दुःख दूर होऊन जाईल तू फक्त महादेवाच्या भक्तीत बुडून जा, जसा दगडाचा तुकडा पाण्यामध्ये बुडून जातो.

2. जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात आणि जे विष पितात त्यांना देवाचे देव महादेव असे म्हणतात.

3. तुझ्या भक्तीत रमून गेलोय, खूप दुरून तुझ्या भेटीला आलोय, भर माझी रिकामी झोळी  महादेवा मी तुझ्या दरबारात आलोय.

4. काळ त्याच काय बिघडवणार जो भक्त आहे महादेवाचा.

5. महादेव माझा त्यांच्या आयुष्याची नौका पार लावतो ज्यांचं या जगात कोणी नाही आणि त्यांचं ही कल्याण करतो जे माझ्या देवाच नाव सुद्धा घेत नाहीत.

6. जगतो अभिमानाने महादेवा तुझ्या नावाने.

7. भोलेनाथाचा भक्त आहे म्हणून भोळा राहतो मी.

8. महादेवाच्या भक्तांना ओळख सांगावी लागत नाही कारण चेहरा पाहूनच लोक ओळखतात कि हा महादेवाचा भक्त आहे.

9. मी नेहमी सक्त आहे कारण मी महादेवाचा भक्त आहे.

10. एकच शौक मी मनापासून करतो परिस्थिति कशीही असू दे महादेवाचे नाव मी नेहमी ओठांवर ठेवतो.

Mahadev Caption in Marathi

महादेव स्टेटस मराठी

1. लोक म्हणतात कि तू सध्या कुठे राहतो आणि मी फक्त एकच उत्तर देतो महादेवाच्या चरणाशी.

2. खोट्या प्रेमापासून नेहमी दूर राहतो मी म्हणून तर महादेवाच्या भक्तीत रमून जातो मी.

3. बेइज्जतीची भीती फक्त त्यांनाच आहे ज्यांच्या कर्मात दाग आहे, आम्ही तर महादेवाचे भक्त आहोत आमच्या रक्तात आग आहे.

4. देवा तू तसाच आहेस जसा तू मला हवा आहेस पण देवा मला पण तू तसाच बनव जसा तुला मी हवा आहे.

5. महादेवा तुझ्या नावात शक्ति आहे, तुझ्या भक्तीत मुक्ति आहे, देवा तुझ्या आशीर्वादात संकट दूर करण्याची युक्ति आहे.

6. देवा प्रत्येक क्षणाला मी तुझ्या भक्तीत रमतो आणि ह्या जगात देवा मी फक्त तुलाच मानतो.

7. महादेवा तुझे नाव ओठांवर आहे म्हणून तर हे जग आमच्यावर प्रभावित झाले, आमचे शत्रू सुद्धा आम्हाला पाहिल्यावर म्हणतात ते पहा महादेवाचे भक्त आले.

8. मी श्रीमंत होऊन काय करू माझा महादेव तर फकिरांचा दिवाना आहे.

9. जो अहंकारी नसतो त्याच्याच मनात माझा महादेव वास करतो.

10. जर कर्म शुद्ध असेल तर महादेव हजारों लोकांमधून आपल्या सच्चा भक्ताला शोधून काढतात.

महादेव शायरी मराठी

महादेव स्टेटस मराठी

1. भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची न बोलता जाणून घेतो इच्छा भक्ताच्या मनाची.

bholya shankara avad tula belachi belachya panachi n bolata janun gheto iccha bhaktachya manachi.

2. प्रेमाने जग जिंकता येत असेल पण माझ्या महादेवाला फक्त भोळ्या भक्तीने जिंकता येते.

premane jag jinkata yet asel pan majhya mahadevala fakt bholya bhaktine jinkta yete.

3. महादेवाच्या दरबारात सगळ जग बदलत, हातावरच्या रेषा सुद्धा बदलतात, जो नाव घेतो महादेवाचे त्याच पूर्ण नशीब बदलत.

mahadevachya darbarat sagal jag badlat, hatavarchya resha sudha badlatat, jo nav gheto mahadevache tyach purn nashib badalt.

4. महादेवाची राहू दे तुमच्यावर कृपा, बदलून जाऊ दे तुमचं नशीब, मिळू दे तुम्हाला ते सर्व काही जे तुम्ही आज पर्यंत स्वप्नात सुद्धा पाहिलं नाही.

mahadevachi rahu de tumchyawar krupa, badlun jau de tumch nashib, milu de tumhala te sarv kahi je tumhi aaj paryant swapnat sudha pahil nahi.

5. महादेवाचे चरण हाच स्वर्ग आहे, तो अमृत पित नाही तो विष पितो हाच तर देवता आणि महादेवातला फरक आहे.

mahadevache charan hach swarg ahe, to amrut pit nahi to vish pito hach tar devata ani mahadevatala farak ahe.

6. ना कोणाच्या अभावाने जगतो आम्ही, ना कोणाच्या प्रभावाने राहतो आम्ही महादेवाचे भक्त आहोत आमच्या स्वभावाने जगतो आम्ही.

na konachya abhavane jagato amhi, na konachya prabhavane rahato amhi mahadevache bhakt ahot amchya swabhavane jagto amhi.

7. कोणी प्रेमाचा पुजारी, तर कोणी पैशाच्या आहारी, तर कोणी करतो लूटमारी, मी तर एक शिव भक्त आहे मी फक्त जातो महादेवाच्या भक्तीच्या आहारी.

koni premacha pujari, tar koni paishachya ahari, tar koni karato lutmari, mi tar ek shiv bhakt aahe mi fakt jato mahadevachya bhaktichya ahari.

8. नावाचा प्रभाव पाडायला सुरुवात करा, कोणी विचारलं तर सांगा महादेवाचा भक्त आहे.

navacha prabhav padayala suruwat kara, koni vicharal tar sanga mahadevacha bhakt aahe.

9. स्मशानातील भस्माने शरीर सारे माखतो, महादेव तर जगाचा पालनहार आहे तोच सर्व जिवांचे रक्षण करतो.

smashanatil bhasmane sharir sare makhato, mahadev tar jagacha palanhar aahe toch sarv jivanche rakshan karato.

Leave a Comment