Fresh 56+ गरज संपली की स्टेटस मराठी Garaj Sampli Ki Marathi Status

garaj sampli ki marathi status, गरज संपली की स्टेटस मराठी, garaj marathi status, ignore marathi status, konasathi kitihi kara, ignore status marathi, garaj status.

गरज संपली की स्टेटस मराठी

गरज संपली की स्टेटस मराठी

1. काही लोक सुरूवातीला खूप interest दाखवतात आणि नंतर ignore करतात.

kahi lok suruwatila khup interest dakhvatat ani nantr ignore kratat.

2. लोक फक्त गरज असल्यावरच आठवण काढतात.

lok fkt garj aslyawarach athvan kadhtat.

3. लोकांची सवयच असते जे उपयोगी येतील त्यांना धरून चालायच आणि ज्यांची गरज संपली कि त्यांना सोडून द्यायचं.

lokanchi sawayach aste je upyogi yetil tyana dharun chalayach ani jyanchi garaj sampli ki tyana sodun dyayach.

4. जग हे गोल आहे त्यामुळे आता ज्यांना आपली गरज नाही असे लोक पुन्हा आपल्या वाटेवर येतील तेव्हा आपण त्यांना त्यांची लायकी दाखवू.

jag he gol aahe tyamule ata jyana apli garj nahi ase lok punha aplya vatevar yetil tevha tyana tyanchi layki dakhvu.

5. माणसाची गरज माणसाला असावी पण माणसाची गरज कामापुरती नसावी.

mansachi garj mansala asavi pan mansachi garj kamapurati nasavi.

6. गरज लागली कि अजून या माणुसकी अजून जीवंत आहे माझ्यात.

garaj lagali ki ajun ya manuski ajun jinvat ahe majhyat.

7. गरज प्रत्येकाला असते प्रश्न फक्त वेळेचा असतो, जगात काय कमवायच तर वेळ आणि पैसा कमवा कारण वेळेला कोणी येत नाही आणि पैशासमोर कोणी टिकत नाही.

garj pratyekala aste prashn fakt velecha asto, jagat kay kamvayach tar vel aani paisa kamva karan velela koni yet nahi ani paishasamor koni tikat nahi.

8. माझ्या असण्याने किंवा नसण्याने तुला काहीच फरक पडत नाही कारण फरक तर फक्त मलाच पडतो कारण खर प्रेम तर मीच केल आहे तुझ्यावर.   

majya asnyane kinva nasnyane tula kahich fark padat nahi karan fark tar fakt malach padto karan khar prem tar mich kel ahe tujhyawar.

9. गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो.

garj pratyekala padate vishay fakt velecha asto.

10. गरज संपली कि जीव लावणारी माणस सुद्धा बदलून जातात.

garj sampli ki jiv lavnari manas sudha badlun jatat.  

Garaj Sampli Ki Marathi Status

गरज संपली की स्टेटस मराठी

1. डोळे सांगून जातात व्यक्ति कशी आहे, अश्रु सांगून जातात दुख किती आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे आणि वेळ सांगून जाते नातेवाईक कसे आहेत.

dole sangun jatat vyakti kashi aahe, ashru sangun jatat dukh kiti aahe, saprsh sangun jato manat kay ahe, garv sangun jato paishacha maj kiti ahe ani vel sangun jate natevaik kase aahet.

2. आपण समोरच्यासाठी काय आहोत आणि समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेण खूप गरजेचं आहे.

apan samorchyasathi kay ahot ani samorcha apalyala kay samjato he janun ghen khup garjech ahe.

3. माणसाची बोलण्याची पद्धत बदलली कि समजून जायचं गरज संपली आहे.

mansachi bolnyachi padhat badalali ki samjun jayach garaj sampli ahe.

4. कोणाचं कोणा वाचून काही अडत नाही, तुमची गरज काल ही नव्हती आणि आज ही नाही.

konach kona vachun adat nahi, tumchi garaj kal hi navhati ani aj hi nahi.

5. कोणाचं असणं हे नसण्याइतकंच असेल तर, त्याच्यापासून दूर जाणं हे केव्हाही चांगल आहे.

konach asan he nasnyaitkach asel tar tyachyapasun dur jan he kevhahi changl ahe.

6. खूप हसायला येत अशा लोकांवर जे माझ्यापेक्षा मला जास्त ओळखतात.

khup hasayala yet asha lokanvar je majhyapeksha mala jast olakhatat.

7. जे लोक इतरांसोबत भांडतात ते स्वत:ची चूक कधीच कबुल करत नाहीत.

je lok itaransobat bhandatat te swatachi chuk kadhich kabul karat nahit.

8. जर एखाद्याला ignore करायचं असेल तर मी busy आहे हे सांगणं खूप सोपं आहे पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा त्यांच्याकडून मी busy आहे हे ऐकण खूप अवघड आहे.

jar akhadyala ignore karayach asel tar mi busy ahe he sangan khup sop ahe pan jevha tumhala tyanchi garj aste tevha tyanchyakdun mi busy aahe he aikan khup avghad ahe.

9. मेसेज पाहून उत्तर न देणे हे त्यांचं रोजचं आहे, हृदय कस दुखवायच हे त्यांना चांगलंच माहीत झाल आहे.

message pahun uttar dene he tynach rojach ahe, hruday kas dukhvayach he tyana changlach mahit jhal ahe.

10. स्मार्ट लोक प्रत्येक कमेन्टचे उत्तर देत नाहीत ते अशा गोष्टी ignore करतात.

smart lok pratyek comment che uttar det nahit te asha goshti ignore karatat.

Ignore Status Marathi

गरज संपली की स्टेटस मराठी

1. मनातून ही भोळी आशा काढून टाका कि ती/तो परत येईल आणि जर ती/तो परत आलीच तर तो/ती पूर्वी सारखी असणार नाही.

manatun hi bholi aasha kadhun taka ki ti to parat yeil ani jar ti to parat alich tar to ti purvi sarkhi asnar nahi.

2. अशा लोकांना कधीच विसरू नका जे त्यांची चूक झाल्यावर स्वत:हून सॉरी म्हणतील कारण त्यांच्यासाठी तुम्ही जास्त म्हत्वाचे आहात.

asha lokana kadhich visaru naka je tyanchi chuk zalyawar swatahun sorry mhantat karan tyancyasathi tumhi jast mahtwache aahat.

3. जर कोणी आवडत नसेल तर त्याला सरळ जाऊन सांगा नाहीतर विनाकारण त्याला ignore केल्यामुळे गैरसमज वाढतात.

jar koni avadat nasel tar tyala saral jaun sanga nahitar vinakaran tyala ignore kelyamule gairsamj vadhtat.

4. हृदयात खूप दुख आहे पण रडायच नाही हीच तर वेळ आहे स्वत:ला मजबूत बनवण्याची ही वेळ आता गमवायची नाही.

hrudyat khup dukh ahe pan radayach nahi hich tar vel ahe swatala majbut banvnyachi hi vel ata gamvayachi nahi.

5. तिला विसरण्यासाठी तिची आठवण काढण बंद केल प्रेम तर आज ही आहे तिच्यावर फक्त हृदयाला समजवण्यासाठी तिच्याकडे पाहणं बंद केल.

tila visarnyasathi tichi athvan kadhn band kel prem tar aaj hi ahe tichyawar fakt hrudayala samjvnyasathi tichakde pahn band kel.

6. काही अशा पद्धतीने ती तीच प्रेम व्यक्त करत आहे, आजकाल ती मला ignore करत आहे.

kahi asha padhtine ti tich prem vyakt karat ahe, ajkal ti mala ignore kart ahe.

7. जर कोणी ignore करत असेल तर करू द्या वेळ सगळ्याची येते.  

jar koni ignore karat asel tar karu dya vel saglyachi yete.

8. ती नेहमी म्हणायची डोळे भरून पहा मला पण आता डोळे तर भरून आलेत पण ती समोर नाही.

ti nehami mhanayachi dole bharun paha mala pan ata dole tar bharun alet pan ti samor nahi.

9. सतत भांडण करण्यापेक्षा कधी कधी ignore करण केव्हाही चांगलं.

satat bhandn karnyapeksha kadhi kadhi ignore karan kevhahi changl.

10. आजकाल लोक इतरांचा वापर हेलमेट सारखा करू लागले आहेत, गरज असली कि वापरतात आणि गरज संपली कि काढून ठेवतात.

ajkal lok itarancha vapar helmet sarakha karu lagale ahet, garaj asli ki vapartat ani garj sampli ki kadhun thevatat.

11. आता तरी वाईट आहे कधीतरी चांगली येईल वेळच तर आहे बदलून तर नक्कीच जाईल.

ata tari vait ahe kadhitari changli yeil velch tar aahe badlun tar nakkich jail.

अलीकडे लोकांचे गरजे नुसार स्वभाव बदलू लागले आहेत. लोक आपली गरज संपली की इतरांच्या भावनांचा विचार न करता पटकन नाते तोडून मोकळे होत आहेत. अशा दुखावर फुंकर मारण्यासाठी या पोस्ट मध्ये “garaj sampli ki marathi status गरज संपली की स्टेटस मराठी ignore marathi status” अपलोड केले आहेत. तुम्ही हे स्टेटस सोशल मीडियावर शेअर करून अशा स्वार्थी लोकांचे कान टोचू शकता.

Leave a Comment