Best 41 राजकारण मराठी टोमणे | राजकारण स्टेटस | राजकारण शायरी

राजकारण मराठी टोमणे, राजकारण शायरी मराठी, राजकीय स्टेटस मराठी, राजकारण स्टेटस मराठी, rajkaran status marathi, political dialogue in marathi, rajkaran attitude status marathi, political status in marathi, politics quotes in marathi.

निवडणुकांमध्ये अशी लोकं निवडून आणा जी निस्वार्थी असतील सुशिक्षित व प्रामाणिक असतील. ज्यांना ग्रामपंचायतीपासून निदान जिल्हास्तरापर्यंत सर्व कार्यालयांची माहिती असेल. इच्छाशक्तीच्या बळावर विकासकामे खेचून आणणारा असेल.

विकास योजनांची अंमलबजावणी करेल व निवडून आल्यावर पक्ष गट तट न पाहणारा व सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा, जो बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, ज्याच्यामध्ये आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याची धमक असेल.

राजकारण मराठी टोमणे

राजकारण मराठी टोमणे

कस आहे ना, आम्ही हरलो नाही फक्त शांत राहून तुमचा तमाशा बघत होतो आता आलोय परत लावा ताकद.

kas aahe na, amhi harlo nahi fakt shant rahun tumacha tamasha baghat hoto aata aloy part lava takad.

लढायचं सत्तेसाठी नव्हे, तर गावच्या विकासासाठी.

ladhayach satesathi navhe, tar gavachya vikasasathi.

गाव पण आमच आणि नाव पण आमच.

gaav pam amach aani naav pan amach.

लुटणारे लुटणार खाणारे खाणार पण तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः बिडीला महाग होऊ नका.

lutnare lutnar khanare khanar pan tumhi swatachya hatane swata bidila mahag hou naka.

चला देऊया त्यांच्या हाती सत्ता, ज्यांची आहे स्वच्छ नीतिमत्ता.

chala deuya tyanchya hati satta, jyanchi aahe swacch nitimatta.

राजकारण शायरी मराठी

राजकारण मराठी टोमणे

राजकारण जरूर करा तुमचा अधिकार आहे तो पण संध्याकाळी साडेसहा नंतर मतमोजणी संपली कि सगळी एकत्र चहा प्यायला बसा पण कोणाशी दुश्मनी करू नका

राजकारणामध्ये नेता महत्त्वाचा नसतो तर नेत्याच्या मागे कोण आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं, मागचे बदलले की राजकारण बदलत.

कुणाला नाराज करणं आपल्याला कधीच जमलं नाही तरी पण काही जण नाराज होतातच तो त्यांचा दोष कारण आपल्याला फक्त मैत्री करायला शिकवलय राजकारण नाही.

आज जो तुमचे मत विकत घेईल, उद्या तो तुमचे भविष्य विकेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे पैसे घेऊन मतदान अजिबात करू नका.

आता प्रत्येक ध्येय विकासाचं गाठायचं, प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचं.

विचार करा जर आमच्या पराभवात विजयाला घाम फोडण्याची ताकद असेल तर आमचा विजय कसा असेल.

आपल प्रत्येक मत देईल विकासाला साथ, प्रत्येक क्षण विकासासाठी प्रत्येक क्षण समाजासाठी.

राजकारणामध्ये राहून मैत्री करा पण मैत्रीत राजकारण करू नका.

राजकारण स्टेटस मराठी

राजकारण मराठी टोमणे

ध्यास परिवर्तनाचा गावाच्या सर्वांगीण विकासाचा.

dhyas parivartanacha gavachya sarvangin vikasacha.

जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा माणूस.

jantechya manatil aplya hakkacha manus.

मतदार राजा जागा हो विकासाचा धागा हो.

matdar raja jaga ho vikasacha dhaga ho.

राजकारण बुद्धिबळाच्या खेळासारख असतं राजा कितीही महान असला तरी प्यादे आणि वजीर शिवाय स्थिर राहू शकत नाही.

rakaran budhibalachya khelasarakha asat raja kitihi mahan asla tari pyade aani vajir shivay sthir rahu shakt nahi.

उभे राहिलेल्या प्रत्येकाला जर आमदार व्हावसं वाटत असेल तर प्रत्येकाने जनतेची कामे करायला हवीत.

ubhe rahilelya pratyekala jar amdar vyavas vatat asel tar pratyekane jantechi kaame karayala havit.

कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

kunitari yeun badl ghadvatil yachi vaat baght basnyapeksha swatach honarya badlacha bhag vha.

वाईट वेळी पाठीशी जे त्यांना साथ देऊया साथ देऊन हात देऊन गावचे सुख गाठूया.

vait veli pathishi je tyana sath deuya sath deun hat deun gavache sukh gathuya.

मी गावचा शिलेदार जरूर बनेन पण कोणाला हरवून नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन.

mi gavacha shiledar banen pan konola harvun navhe tar sarvana sobat gheun.

राजकारण मराठी टोमणे, rajkaran status marathi संबधित अपलोड केलेले संदेश आवडले तर राजकरणात सक्रिय असलेल्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment