अकस्मात पडलेला पाऊस प्रसंग लेखन Prasang Lekhan in Marathi

Prasang Lekhan in Marathi

Prasang Lekhan in Marathi. प्रसंग लेखन मराठी प्रसंग लेखनाला अनुभवलेखन असे सुद्धा म्हटले जाते. प्रसंग लेखन हा निबंध लेखनाचाच एक प्रकार आहे. प्रसंग लेखनाची व्याख्या/प्रसंग लेखन म्हणजे काय? पाहिलेली घटना, स्थळ, व्यक्ती, दृश्य यांचे स्वतःच्या शब्दात आहे तसे हुबेहूब वर्णन करणे/लिहिणे याला प्रसंगलेखन असे म्हटले जाते. प्रसंगलेखन लिहिताना आपली निरीक्षणशक्ती किती प्रभावी आहे याचे दर्शन … Read more