Shivaji Maharaj Speech in Marathi, अंगावर शहारे आणणारे शिवाजी महाराजांचा इतिहास वर्णन करणारे जबरदस्त भाषण. इथे जमलेल्या सर्व बंधु भगिनींचे, माननीय मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांचे मी———————–मनापासून स्वागत करतो/करते. विजेसारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने...