मराठी सर्वश्रेष्ठ सुविचार – Marathi Latest Anmol Suvichar with Images

marathi suvichar with images

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

कपटी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नका, तो आपला मूळ स्वभाव कधीही बदलत नाही जसा एक वाघ शिकार करण सोडत नाही. – चाणक्य

आपले रहस्य कधीच कोणासमोर उघड करू नका, करण
ही सवय तुम्हाला आयुष्यातून उठवेल, हा सर्वात मोठा गुरुमंत्र
आहे. – चाणक्य

तेच आपल्या खूप जवळ असत जे आपल्या सतत विचारामध्ये असत मग
ते वास्तविकते मध्ये आपल्या पासून कितीही दूर असुदया. – चाणक्य

एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू
शकतो, आणि एक जीवन सगळ्या विश्वाला बदलू शकते. – गौतम बुद्ध

लक्षात ठेवा, एक पाण्याचा झरा खूप आवाज करत वाहतो, पण एक विशाल समुद्र शांत असतो. – गौतम बुद्ध

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

Marathi Suvichar with Images

आपली बुद्धीच आपल्या साठी सर्व काही असते, आपण
जसा विचार करतो आपण तसेच घडत असतो. – गौतम बुद्ध

शांतता आपल्या मध्येच असते, शांतता बाहेर शोधण्याचा
प्रयत्न ही करू नये. – गौतम बुद्ध

सुखा मध्ये तर सगळेच साथ देतात, पण
संकटा मध्ये जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. – श्री कृष्ण

वासना, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत. –
श्री कृष्ण

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. – श्री कृष्ण

रोटीच्या भुकेपेक्षा प्रेमाची आणि मायेची भूक भागवणे सर्वात कठीण आहे. – मदर टेरेसा.

आणखी वाचा :

50+ जीवनावर महान विचार, Inspirational Quotes on life in Marathi images

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी

अब्दुल कलाम कोट्स मराठी

Marathi Suvichar with Images

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

ह्या विश्वामध्ये कोणतीच गोष्ट स्थिर नाही. – श्री कृष्ण

तुम्ही परिस्थितीला दोष देता आणि तुमची मनस्थिती तुम्ही
कधीच बदलत नाही, तुम्ही तुमची मनस्थिती बदला,
परिस्थितीला आपोआप बदलेल. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

ह्या जगामध्ये दोन प्रकारची माणसे आहेत, एक ती
माणसे ज्यांच्या आयुष्यात Goal(ध्येय) आहे आणि दुसरी ज्यांच
आयुष्य गोल-गोल आहे. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

जर आताच तुम्ही तुमचं आयुष्य Prepare(तयार) नाही केल, तर आयुष्यभर Repair(दुरुस्त) करत बसावं लागेल. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

स्मशान भूमी मध्ये सर्वात श्रीमंत माणूस होण हे माझ्यासाठी महत्वपूर्ण नाही, तर रोज रात्री झोपताना स्व:तशी बोलणं कि मी आज काहीतरी श्रेष्ठ काम केल आहे हे माझ्या साठी महत्वपूर्ण आहे. – स्टीव जॉब्स

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

Marathi Suvichar with Images

नेहमी एकाच विचारावर लक्षं केंद्रीत करा,
मनामध्ये येणारे निरनिराळे विचार तुमचे लक्षं विचलित करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या
ध्येयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. – स्टीव जॉब्स

जर तुम्ही काम न करण्याचे पर्याय शोधू शकत असाल, तर
तुम्ही काम करण्याचे पर्याय सुद्धा शोधू शकता. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

एक बुद्धीमान माणूस कधीच इतिहास रचत नाही, तर
वेडी माणसाचं इतिहास रचतात.

माणसाचे विचारच माणसाच भविष्य घडवतात. – महात्मा गांधी

तुम्ही माझ्या पायामध्ये बेड्या ठोकू शकता, मला त्रास देऊ शकता इथपर्यंत कि तुम्ही माझ शरीर पण नष्ट करू शकता पण तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही. – महात्मा गांधी

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

मराठी अनमोल सुविचार

Marathi Suvichar with Images

जीवन कितीही कठीण असुदया तुम्ही नेहमी काही न काही करू शकता
आणि आपल्या आयुष्या मध्ये यशस्वी होऊ शकता. – स्टीफन हॉकिंग

अपंग लोकांनी नेहमी अशा गोष्टीवर लक्ष केंद्रीत केल पाहिजे
कि ज्या गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी त्यांची अपंगता आड येत नाही. – स्टीफन
हॉकिंग

जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत झोप आणि सुखाचा
त्याग करा आणि संघर्षाच मैदान सोडून पळून जाऊ नका. – अमिताब बच्चन

अपयश हे के आवाहन आहे त्याचा स्वीकार करा. – अमिताब बच्चन

ते आकाशात उंच भरारी कधीच घेऊ शकत नाहीत, जे खाली पडण्याची भीती मनामध्ये बाळगतात.

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

Marathi Suvichar with Images

बुद्धीचा विकास हे मानव जीवनाच अंतिम लक्ष असल पाहिजे – डॉ.
बाबासाहेब आंबेडकर

एक जहाज समुद्राच्या किनारी नेहमी सुरक्षित असत, पण ते
समुद्राच्या किनारी सुरक्षित राहण्यासाठी नाही बनल गेल. – अल्बर्ट आइनस्टाइन

इतरांसाठी जगल गेलेलं जीवन हेच सार्थक जीवन आहे. – अल्बर्ट
आइनस्टाइन

मानवाच जीवन महान असलं पाहिजे जास्त काळ नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ईश्वरापुढे आपण सर्व सारखेच बुद्धीमान आहोत आणि सर्व सारखेच
मूर्ख सुद्धा.

error: Content is protected !!