Good thoughts in Marathi for students. कोणत्याही क्षेत्रात बुद्धीमान होण्यासाठी अहवांतर वाचन असणे महत्वाचे आहे. कलेमध्ये पूर्णता ही सरावाने येते. वाचन हा ज्ञान मिळवण्याचा एकमेव पर्याय आहे. स्वर्गापेक्षा मी एखाद्या चांगल्या पुस्तकाच स्वागत करेन. – लोकमान्य टिळक चांगली संगत चांगले वर्तन...