Kanchan Goshti कावळा काळा का? Kanchan Goshti फार काळापूर्वीची गोष्ट आहे, त्याकाळी सर्व पक्षांना पांढराच रंग होता. त्याकाळी जंगलामध्ये मोर, कावळा, घुबड, बगळा, चिमणी, पोपट, बदक, घार, असे अनेक पक्षी राहत होते. पण त्या सर्व पक्षांना पांढर्‍या रंगा शिवाय दूसरा कोणताच...