Names of birds in Marathi and English. जगामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. पक्षी निसर्गाचे सौंदर्य वाढवतात त्याचबरोबर निसर्गाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी मदत करतात. आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळया प्रकारचे, वेगवेगळ्या जातीचे रंगबेरंगी पक्षी आढळतात. मोर हा पक्षी आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे....