Personality Status in Marathi, Personality Quotes in Marathi. प्रेम, नम्रता, सहनशीलता, धैर्य, आत्मविश्वास, ध्येय, कष्ट, आणि शुद्ध चारित्र्य हे चांगल्या व्यक्तिमत्वाचे उत्तम गुण आहेत. उत्तम व्यक्तिमत्व हे तुमच्या जीवनाच सार आहे. स्व:तावर पूर्ण विश्वास असेल तर या जगातील कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी...