Virudharthi Shabd in Marathi, पहिली ते पदवीधर पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त तसेच स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण मराठी विरुद्धार्थी शब्द संग्रह. Virudharthi Shabd in Marathi उदास x प्रसन्न विवाहित x अविवाहित आयात x निर्यात ओला x सुका समज x गैरसमज विचारी x अविचारी...