Vishwas Marathi Status Quotes, Trust Quotes in Marathi विश्वास एक छोटासा शब्द आहेवाचायला गेल्यावर एक क्षण लागतो,विचार करायला गेल्यावर एक मिनिट लागतोआणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य जात. स्वत:च्या पंखावर विश्वास असणार्‍या पक्षांना आकाशाच्या उंचीची भीती नसते. स्वत:वर विश्वास असणं ही यशाची...