Birthday Wishes For Husband in Marathi, husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Birthday status For Husband in Marathi, birthday quotes for husband in Marathi, Birthday message for husband in Marathi Birthday wishes for husband in Marathi, बॅनर मराठी कविता, पतीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text, पतीचा वाढदिवस, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या,

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे,
कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल.
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात.
दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर!
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!

आजच्या या खास दिवसानिम्मीत, खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश Birthday Wishes For Husband in Marathi

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर!

कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस, आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर!
तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये. मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय, माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं, म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल, मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल. माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात. मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात. आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात, आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.
पती-पत्नीचं नातं हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. अग्नीच्या साक्षीने सात जन्माची सोबत शपथ घेतली जाते. पुढचे सात जन्म एकमेकांच्या सोबत राहू, एकमेकांची सुखदुःखे वाटून घेऊ एकमेकांच्या सुख दुःखामध्ये खंबीरपणे साथ देऊ अशी वचने लग्न सोहळ्याच्या वेळेस अग्नीला साक्षी मानून दिली जातात.
पती-पत्नीचं नातं हे जन्मोजन्मीच असतं. अग्नीला साक्षी मानून आम्ही एकमेकांची अगदी मनापासून काळजी घेऊ असं वचन पती-पत्नीला देतो व पत्नी पतीला देते. ज्यावेळी लग्नाच्या रेशीमगाठी बांधल्या जातात, त्यावेळी पत्नी ही पतीची अर्धांगिनी बनत असते, म्हणजेच पतीचं अर्ध अंग असे संबोधले जाते.
ज्यावेळी पतीला किंवा पत्नीला दुःख होते मग ते मानसिक असो किंवा शारीरिक असो तर त्या दुःखाची जाणीव एकमेकांना होत असते. तर पत्नीला दुःख झालं तर पतीला आपल्या पत्नीच्या दुःखाची जाणीव होत असते आणि ज्या वेळी पत्नीला दुःख होतं त्या वेळी पतीच्या दुःखाची जाणीव ही पत्नीला होत असते.
पती-पत्नी आयुष्याच्या अंधाऱ्या वाटेवर एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत. त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ दे पण पत्नी पतीचा हात कधीच सोडत नाही किंवा पती पत्नीचा हात कधीच सोडत नाही.
जिवंतपणी पती-पत्नीला एकमेकांपासून वेगळे कोणीच करू शकत नाही पण मृत्यू एक अशी गोष्ट आहे की ही अतूट प्रेमाला सुद्धा एकमेकांपासून वेगळे करते पण म्हणतात ना मित्रांनो प्रेम हे कधी मरत नसतं शरीराने जरी आपण एकमेकांपासून दूर झालो तरी आपला आत्मा अमर असतो. जर पती-पत्नीच्या प्रेमामध्ये ताकत असेल दोघांचे प्रेम पवित्र असेल तर नक्कीच पुढच्या जन्मी त्या दोघांची भेट झाल्याशिवाय राहत नाही.
पुढच्या जन्मी काय तर पुढच्या येणाऱ्या हजारो जन्मापर्यंत एकमेकांची जीवनसाथी म्हणून जन्माला येऊ शकतात व त्यासाठी दोघांमध्ये गरज आहे ती अतूट विश्वासाची, खऱ्या प्रेमाची ज्यावेळी पती-पत्नीला मनापासून आपलं मानतो किंवा पत्नी आपल्या पतीला मनापासून आपलं मानते त्यावेळी पत्नी किंवा पती एकमेकांचे चांगले वाईट गुण स्वीकारतात.
जर त्यांनी एकमेकांचे चांगले वाईट गुण स्वीकारले तरच त्यांच्या आयुष्याची नौका, त्यांच्या संसाराचा गाडा मरेपर्यंत पुढे चालू शकतो. नाहीतर तो मधेच कुठेतरी थांबेल. जर आपण आपल्या जोडीदाराचे वाईट गुण स्वीकारायला नाही शिकलो तर नक्कीच हे वाईट गुण आपल्याला त्या व्यक्ती पासून दूर केल्याशिवाय राहत नाहीत.
म्हणून आपल्या जोडीदाराचे आपण चांगले आणि वाईट दिवस सुद्धा स्वीकारायला हवेत कारण काळानुसार, वेळेनुसार वाईट गुण सुद्धा निघून जात असतात पण त्यासाठी आपल्याजवळ धीर असायला हवा ते दुःख सोसून नेण्याची ताकद असावी, कारण उद्याची पहाट ही आनंदाची उजाडणार असते. पण ती पहाट उजाडेपर्यंत आपण धीर धरला पाहिजे. उशीर का होईना आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळते पण त्यासाठी काही काळ लागतो.
श्रीकृष्ण म्हणतात जर आपण आपल्या जोडीदाराची वाईट गुण मोजत बसलो, चांगल्या गुणांची प्रशंसा न करता वाईट गुणांना जर आपण निवडत बसलो तर हे वाईट गुण आपल्या जीवनाचा नाश केल्याशिवाय राहत नाही.
पती-पत्नीचा जोडा हा आयुष्यभर टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांचे चांगले वाईट गुण स्वीकारले पाहिजेत आणि जर काही वाईट गुण असतील तर ते स्वतच ओळखून त्यामध्ये सुधारणा वेळीच करावी नाहीतर हे वाईट गुण आपला संसार मोडल्या शिवाय राहात नाहीत.
आपल्याला आयुष्यातून उठवल्या शिवाय राहत नाहीत. आपण आपल्या जोडीदाराची वाईट गुण त्या वेळेसच इतरांना सांगितले पाहिजेत ज्यावेळी ते वाईट गुण आपला संसार उध्वस्त करण्याची वेळ आणतील पण विनाकारण काहीही ठोस कारण नसताना किंवा महत्त्वाचं कारण नसताना आपण आपल्या जोडीदाराची बदनामी विनाकारण करू नये कारण यामुळे आपण आपल्या जोडीदाराच्या मनापासून दूर जाऊ शकतो.
if you like “husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश” please share with your friends on social media.
आणखी वाचा:
Birthday Wishes for Wife in Marathi