499+पत्नीसाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा. Birthday Wishes for Wife in Marathi

Happy Birthday Wishes for Wife in Marathi

जन्मदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असतो, हा दिवस तो असतो ज्या दिवशी आपण हे जग चिमुकल्या डोळ्यांनी पाहिलेलं असत. खरच हा दिवस अगदी हर्षाचा, सुखाचा असतो. जन्मदिवस म्हटलं आपल्या घरातील सर्वजण या दिवशी अगदी आनंदात असतात, जो तो वाढदिवस आपल्या लाडक्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत असतो. मग त्यामध्ये कोणता केक आणावा, कोणती मेजवानी ठेवावी, कोणती गाणी वाजवावी, कोणते कपडे विकत घ्यावेत, कुणा कुणाला आमंत्रण द्यावं इथपर्यंत तयारी केली जाते,

आणि मग तो आनंदाचा क्षण अगदी जवळ येऊ लागतो. जर वाढदिवस स्वत:चा असेल तर मग काही सांगायलाचा नको अगदी धावपळ चाललेली असते. दिवसभर Facebook, WhatsApp वर तर जणू वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव चालू असतो, ज्यांना वाढदिवसाला येण शक्य नाही अशी लोक फोन करून किंवा सोशल मीडिया वर मेसेज करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आज आपण या पोस्ट मध्ये पतीकडून पत्नीला वाढदिवसाच्या Happy Birthday Wishes for Wife in Marathi शुभेच्छा संदेश पाहणार आहोत.

वाट अजून संपली नाही, साथ तुझी सुटली नाही, उचलताना संसाराचे ओझे तुला रात्र सुद्धा कळली नाही. आज तुझ्या वाढदिवसानिम्मीत माझ्या कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday My Dear.

कधी रागवलीस, कधी हसलीस, डोळ्यात माझ्या तू भावी जीवनाची स्वप्ने पहिलीस, रागावलो जरी मी कधी तुझ्यावर तरीही तू माझ्यावर जीव लावत राहिलीस, मला यायला उशीर झाला तर तू उपाशी झोपलीस, मी घरातून दूर निघून गेल्यावर माझ्या परत येण्याची वाट पाहत राहिलीस. खरच प्रिये तू खूप ग्रेट आहेस. Happy Birthday My Life Partner.

माझ प्रेम आहेस तू, माझ जीवन आहेस तू, माझा ध्यास आहेस तू, माझा श्वास आहेस तू, मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्या सारखी जीवनसाथी मिळाली. Happy Birthday My Dear.

उगवणारा सूर्य तुझ्या जीवनात तेज घेऊन येवो, उमलणार फूल तुझ्या जीवनात सुगंध घेऊन येवो, खळखळ करत वाहणार पानी तुझ्या जीवनात संगीत घेऊन येवो, ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो तुझ जीवन सुख, ऐश्वर्य, ज्ञान आणि समृद्धिने भरभरून जावो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday My Dear.

वाटेत तुझ्या फुलांचा सडा पडो, चेहर्‍यावर तुझ्या सदैव हास्य असो, ईश्वर करो तुझ्या जीवनात नेहमी सुखाचा वर्षाव होवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday My Dear.

माझ सुख याव तुझ्या वाट्याला, तुझ दुख याव माझ्या वाट्याला पण कधीही तडा न जावो आपल्या जीवनभराच्या नात्याला. आज तुझ्या वाढदिवसानिम्मीत माझ्या कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday To You

आकाशाची शाई केली धरतीचा कागद केला आणि त्यावरती फक्त एवढच लिहल Happy Birthday To My Dear. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हृदयातून तुला दुआ देतो की तू नेहमी खुश रहावी, जिथे असशील तिथे हसत असावी, समुद्रा एवढ विशाल मन आहे तुझ आणि आभाळा इतकच मोठ प्रेम आहे माझ. Happy Birthday To You. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तू कितीही दूर असलीस तरी तू माझ्या हृदयात आहेस, तुझ्या पासून दूर असलो म्हणून काय झालं तूझा वाढदिवस आज ही माझ्या लक्षात आहे. Happy Birthday Dear.

चंद्र सूर्य तार्‍यांनी तुझ आयुष्य सजाव, फुलांच्या सुगंधाने तुझ जीवन बहराव, सुखाच्या क्षणांनी तुझ आयुष्य भराव, आणि तुझ्या हृदयात फक्त मीच रहावं. Happy Birthday Dear.

तुला उदंड आयुष्य लाभो, दारी ऐश्वर्य, सुख, समाधान लाभो आणि तुझ्या वाढदिवसादिवशी तू पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण होवो. Happy Birthday Dear.

देवाला एवढीच प्रार्थना करतो तुझ्या आयुष्यात कोणतही दुख न येवो, तुझ्या जन्मदिनादिवशी तुला ऐश्वर्य, सुख, समाधान, आणि दीर्घायुष्य मिळो. Happy Birthday Dear.

मी आशा करतो की तू प्रत्येक वर्षी मेणबत्ती विझवत रहावीस, गोड गोड केक खात रहावीस, तुला तुझ्या भावी जीवनाच्या वाटचालीस आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday To You.

तुझ्या जन्मदिनादिवशी तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, Happy Birthday To You. Hope you enjoy your day.

Note: जर तुम्हाला Happy Birthday Wishes for Wife in Marathi या पोस्ट मध्ये दिलेल्या पत्नीसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश आवडले असतील तर Happy Birthday Wishes for Wife in Marathi आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *