50+ सुंदर धन्यवाद संदेश Thank You Message in Marathi
Thank you Message in Marathi, birthday abhar pradarshan in Marathi, birthday dhanyawad message in Marathi, anniversary dhanyawad message in Marathi.
नमस्कार मित्रांनो आज आम्ही ह्या Thank you Message in Marathi या लेखामध्ये काही आभार संदेश तुमच्यासाठी घेऊन आलोत जे तुम्ही तुमच्या जीवनातील शुभप्रसंगी आपल्या जिवलग मित्र, मैत्रिणी, तसेच वडीलधारी मंडळीचे आभार व्यक्त करू शकता, त्यांना धन्यवाद देऊ शकता.

माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्छांचा आणि आशीर्वादांचा मी मनापासून स्वीकार करतो, असेच प्रेम, स्नेह, आशीर्वाद निरंतर माझ्यावर राहू द्या, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार!
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा हे माझ्या प्रती दर्शवलेली काळजी, प्रेम, आणि आपुलकी यांचे प्रतीक आहे, माझ्या वाढदिवसानिम्मीत माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार!
माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष भेटून तसेच अप्रत्यक्षरित्या व्हाटसप्प, फेसबूक, सोशल मीडिया वरुन अनेक मान्यवरांनी, मित्रमंडळींनी, चाहत्यांनी, शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे, असेच निरंतर आपले प्रेम, आशीर्वाद आणि खंबीर साथ आम्हाला मिळू द्या.
माझ्या वाढदिवसादिवशी आपण सर्वांनी विविध माध्यमातून दिलेल्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो. असेच आपले प्रेम, सहकार्य, आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण व्यक्त केलेल्या सदभावने बद्दल आपल्या सर्वांचे आभार.
खर तर तो माझा वाढदिवस न्हवताच मुळी, खर तर तो दिवस म्हणजे एक सोहळाच होता आपल्या प्रेमाचा, स्नेहाचा, आशीर्वादाचा, आपुलकीचा आणि आपल्या सहकार्याचा, अनेकांनी माझ्यावर अगदी शुभेच्छांचा वर्षाव केला, आणि माझ्यावरचे आपले प्रेम व्यक्त केले, आपल्या या निस्वार्थी प्रेमाबद्दल, आणि सदभावने बद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे, माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण हजर राहिलात आभार आपल्या सर्वांचे.
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे. आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे. असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा.
आपल्या शुभेच्छ्यारूपी प्रेमाच्या वर्षावाबद्दल मी आपणांस मनापासून धन्यवाद देतो. असेच आपले स्नेह आमच्यावर राहो. आणि आपले मैत्रीरूपी बंधन चिरकाल टिको हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.
आपण दिलेल्या शुभेच्छयारूपी फुलांचा माझ्यावर जणू वर्षावच झाला, पाहून प्रेम तुम्हा सर्वांचे मनी माझ्या हर्ष झाला. असेच आयुष्यभर पाठीशी उभे रहा. आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार करतो, आणि असेच आपले नाते अतूट राहील याची सर्व समक्ष ग्वाही देतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे, आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे, शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे. आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.
माझ्या वाढ्दिवसानिम्मीत वेळात वेळ काढून हजर राहिलात याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार.
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार करतो, आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.
माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद देतो.
Thank You Message in Marathi
आपल्या लाख मोलाच्या शुभेच्छा मला मिळाल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद
असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हांस लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
सुख दुखात सहभागी होणारे, संकटाच्या वेळी पाठीशी उभे राहणारे माझे जिवलग मित्र, मैत्रिणी, तसेच वडीलधारी, व लहान थोर मंडळी या शुभप्रसंगी उपस्थित राहिलात आणि आम्हांवर शुभेच्छांचा, आशीर्वादांचा वर्षाव केलात त्याबद्दल मी आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
आमचा लग्नवाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, Thank you for marriage anniversary wishes.
माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, Thank you for birthday wishes.
नात मनाच, प्रेम हृदयाच, आणि तुमचा आशीर्वाद जीवनभराचा, आपल्या शुभेच्छांसाठी आपले मनापासून आभार.
आपल्या मराठी संस्कृतीमध्ये वाढदिवस, लग्न समारंभ, परीक्षेतील यश, बढती, अभिनंदन आणि सेलिब्रेशन चे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात, आणि अशा कार्यक्रमामध्ये आपले मित्र, मैत्रिणी, पाहुणे, नातलग, सहकारी मित्र आणि वरिष्ठ मंडळी असे अनेक जन उपस्थित राहून आपल्यावर शुभेच्छांचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करतात. आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतात तर अशा शुभेच्छांना प्रत्युतर म्हणून आपणांस त्यांचे आभार मानावे लगातात.
आणखी वाचा:
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
आईसाठी।Birthday Wishes, Whatsapp Status, SMS for Mother in Marathi
Note: जर तुम्हाला Thank you Message in Marathi, birthday abhar pradarshan in Marathi, birthday dhanyawad message in Marathi, anniversary dhanyawad message in Marathi. आवडले असतील तर Thank you Message in Marathi, birthday abhar pradarshan in Marathi, birthday dhanyawad message in Marathi, anniversary dhanyawad message in Marathi आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जरूर शेयर करा.
Related Posts

99+पतीसाठी बडेच्या सुंदर शुभेच्छा। Birthday Wishes For Husband in Marathi

101+{New} वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा Birthday wishes for father in Marathi
