{Top 2024} माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आपण
सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या शुभेच्छा दिल्या
त्या गोड शुभेच्छांनी मन अगदी भरून गेले आहे.
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

Majhya mulichya vadhadivasanimitta apan sarvanni
social midiyachya madhyamatun jya subheccha dilya
tya goda subhecchanni mana agadi bharuna gele ahe.
Apana dilelya subhecchambaddala apalya sarvanche
manapurvaka abhar.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

आज माझ्या चिमुकलीच्या वाढदिवसाला आपण सर्व
आपला अमूल्य वेळ काढून आलात त्याबद्दल व वाढदिवसाच्या
शुभेच्छाच्या माध्यमातून खूप सारे आशीर्वाद दिलेत त्याबद्दल
आम्ही सर्व कुटुंबीय आपल्या सर्वांचे खूप आभारी आहोत.

Aajmajhya chimukalichya vadhadivasala
apana sarv apala amulya vela kadhun
alata tyabaddala va vadhadivasachya
subhecchachya madhyamatuna khupa sare
ashirvad dileta tyabaddala amhi sarv
kutumbiya apalya sarvanche khupa abharl ahot.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

वाढदिवस मात्र एक निमित्त होते, आपल्या भेटीचे ते निमंत्रण होते.
आपण आलात आनंद झाला आणि आपल्या येण्याने वाढदिवसाच्या
कार्यक्रमाला खूप शोभा आली.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार.

Vadhadivasa matra eka nimitta hote,
apalya bhetlce te nimantrana hote.
Apana alata ananda jhala ani apalya
yenyane vadhadivasachya karyakramala
khupa shbha ali. Majhya mulichya
vadhadivasachya subheccha dilyabaddala abhar.

हे पण वाचा:

Thank You Message in Marathi

मदत केल्याबद्दल आभार संदेश

माझ्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाला आपण प्रत्यक्ष
व अप्रत्यक्षरीत्या ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी व
माझी कन्या आपल्या सर्वांचे खूप आभारी आहोत.

Majhya mullchya pratham vadhadivasala
apana pratyaksa va apratyaksaritya
jya subheccha dilya tyabaddala mi va majhi
kanya apalya sarvannche khupa abhari ahot.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

माझ्या मुलीचा वाढदिवस एक आनंदाचा सोहळा होता
आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या शुभेच्छा
जणू रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव होता.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

Majhya mullcha vadhadivasa eka
anandacha sohaḷa hota ani ya anandachya
sohḷyamadhye apalya sarvanchya subheccha
janu raṅgberaṅgi phulancha varshav hota.
Majhya mulila vadhadivasachya subheccha
dilyabaddala abhar.

माझ्या मुलीच्या वाढदिवसाला आपण खूप शुभेच्छा दिल्या हेच तर खरे मोठपण तुमचे.
आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात हेच तर खरे सौभाग्य आमचे.

Majhya mulichya vadhadivasala apana khupa
subheccha dilya hech tara khare mothepan tumache.
Apala amulya veḷa kadhun upasthit rahilat
hech tara khare saubhagya amace.

चंद्राशिवाय शोभा नाही आकाशातील ताऱ्यांना,
गुलाबासारखा सुगंध नाही बागेतील इतर फुलांना
आणि तुमच्याशिवाय शोभा आली नसती माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला.
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

Candrashivay shobha nahi akashatlya taryanna,
gulabasarakha sugandha nahi bagetila itar
phulanna ani tumachyashivaya shobha ali nasati
majhya mulichya vadhadivasacya karyakramala.
Apana dilelya subhecchambaddala apalya
sarvanche manaḥpurvaka abhara.

वाढदिवसाच्या केक इतकेच आपण सर्वजण आम्हा कुटुंबीयांसाठी गोड आहात.
आपल्या सुखद सहवासाने, प्रेमाने व वाढदिवसाच्या आशीर्वादरुपी शुभेच्छानी
आपले माझ्या मनातील स्थान अगदी उंचावले आहे.
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

Vadhadivasachya keka itakecha apana sarvajana
amha kutumbiyansathi goda ahata.
Apalya sukhada sahavasane,
premane va vadhadivasacya ashirvadarupi subhecchani
apale majhya manatila sthan agadi unchavale ahe.
Apana dilelya subhecchanbaddala apalya
sarvanche manapurvaka abhar.

माझ्या मुलीच्या वाढदिवसाला विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष
व अप्रत्यक्ष रीत्या भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या शुभेच्छा दिल्या
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.
आपण सर्वजण नेहमीच आमच्यासाठी आदरणीय आहात.
असेच आपले स्नेह व प्रेम आमच्यावर राहू द्या. आपले पुन्हा एकदा खूप आभार.

Majhya mulichya vadhadivasala vividh
samajika kshetratila manyavaranni
pratyaksa va apratyaksa ritya bhetuna va
social midiyachya madhyamatuna jya subheccha
dilya tyabaddala mi apalya sarvancha manahpurvaka abhari ahe.
Apana sarvajana nehamicha amachyasathi adaraniya ahata.
Asecha apale sneha va prema amachyavara rahu dya.
Apale punha ekada khupa abhar.

जर तुम्हाला “माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार” या पोस्टमध्ये दिलेले आभार संदेश आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेअर नका.

Leave a Comment