{स्पेशल 2024} माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश

माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध स्तरातून ज्या शुभेच्छा दिल्या त्या जणू आपला
आशीर्वादच होता. आपले मनापासून हार्दिक आभार.

Majhya mulachya vaḍhadivasanimitta apaṇ
sarvanni vividh staratun jya subhecchya
dilya tya jaṇu apala ashirvadcha hota.
Apale manapasun hardik abhar.

आमच्या चिरंजीवाच्या वाढदिवसाला आपण प्रत्यक्ष भेटून ज्या शुभेच्छा
व भेटवस्तू दिल्या त्याबद्दल मी व माझी पत्नी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्या मुलावर निरंतर राहू द्या.

Amachya chiranjivachya vaḍhadivasala
apan pratyakṣha bheṭun jya subheccha
va bheṭavastu dilya tyabaddala mi va
majhi patni tumha sarvanche abhar manato.
Asecha prem va ashirvad majhya mulavar
nirantar rahu dya.

माझ्या मुलाच्या वाढदिवसाला आपण प्रेमळ शुभेच्छा देऊन
एक प्रकारे तुमच्या मनाचा मोठेपणाच व्यक्त केला आहे.
वाढदिवसाला तुमची उपस्थिती अगदी शोभनीय होती.
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार.

Majhya mulachya vaḍhadivasala
apan premaḷ shubheccha deun ek
prakare tumachya manacha moṭhepaṇacha
vyakta kela ahe. Vaḍhadivasala tumachi
upasthiti agadi shobhaniy hoti.
Majhya mulala vaḍhadivasacya
subheccha dilyabaddala abhar.

वाढदिवस आनंदी क्षणांचा एक सोहळाच असतो आणि
या आनंदी क्षणांच्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊन
या सोहळ्याची शान वाढवलीत व शुभेच्छा रुपात माझ्या
मुलाला आशीर्वाद दिलेत त्याबद्दल आपले अगदी मनापासून आभार.

Vaḍhadivas anandi kṣhaṇancha eka
sohaḷacha asato aṇi ya anandi
kṣhaṇanchya sohaḷyamadhye apan
sahabhagi houn ya sohaḷyachi shan
vaḍhavalita va shubheccha rupata
majhya mulala ashirvad dilet tyabaddala
apale agadi manapasun abhar.

माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

माझ्या मुलाच्या वाढदिवसाला आपण ज्या लाखमोलाच्या शुभेच्छा दिल्या
त्याबद्दल मी व माझे कुटुंबीय आपले मनापासून आभार मानतो.
अशीच निरंतर मायेची सावली माझ्या मुलावर राहू द्या.

Majhya mulachya vaḍhadivasala apan jya
lakhamolachya subheccha dilya tyabaddala
mi va majhe kuṭumbiy apale manapasun
abhar manato. Asech nirantara mayechi
savali majhya mulavara rahu dya.

वाढदिवस सोहळा आनंदाचा क्षणांचा, आपली उपस्थिती हाच
मोठेपणा तुमच्या मनाचा. माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार.

Vaḍhadivasa sohaḷa anandaca kṣaṇanca,
apali upasthiti haca moṭhepaṇa tumacya
manaca. Majhya mulala vaḍhadivasacya
subheccha dilyabaddala abhar

आमच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाला आपण ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल
तुमचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावेत हेच कळत नाही,
कारण तुमची उपस्थिती व तुमच्या शुभेच्छा लाख मोलाच्या होत्या.
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

Amachya chiranjivanchya vaḍhadivasala
apan jya shubheccha dilya tyabaddala
tumache abhar koṇatya shabdat vyakta
karavet hecha kaḷata nahi, karaṇa
tumachi upasthiti va tumachya subheccha
lakha molachya hotya. Majhya mulala
vaḍhadivasachya subheccha dilyabaddala abhar.

माझ्या मुलाच्या वाढदिवसाला माझे सर्व मित्र मैत्रिणी, नातेवाईक व
सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेटून व अप्रत्यक्षरीत्या
सोशल साईटच्या माध्यमातून ज्या लाख मोलाच्या शुभेच्छा दिल्या
त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने आभार मानतो.

Majhya mulachya vaḍhadivasala majhe
sarv mitra maitriṇi, natevaik va samajika
kṣhetratila vividha manyavar yanni pratyakṣha
bheṭuna va apratyakṣarithya social midiyachya
madhyamatun jya lakha molachya subhecchya
dilya tyabaddala mi majhya kuṭumbiyanchya
vatine abhar manato.

Leave a Comment