नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश New Marriage Wishes in Marathi

New Marriage Wishes in Marathi, lagnacha shubhechha marathi, नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश.

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Marriage Wishes in Marathi

तुमची जोडी उमलत्या फुलांसारखी आनंदी रहावी
हीच आहे मनापासून इच्छा, आपणास लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

Tumachi jodi umalatya phulansarakhi
anandi rahavi hich ahe manapasun iccha,
apanas lagnachya hardik subheccha.

Marriage Wishes in Marathi

कधीही जीवनात न होवो दुखाचा सामना,
नेहमी हसत राहो तुम्ही दोघेजण हीच आहे
आमची मनोकामना. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

Kdhihi jivanata na ho vo
dukhach smana, nehami hasta raho
tumhi do ghejana hich ahe amachi
mano kmana. Lagnachya hardik subheccha.

Marriage Wishes in Marathi

तुमच्या सुंदर जोडीस कुणाचीही नजर न लागो,
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो,
ईश्वर करो तुमचा संसार सोन्याचा होवो. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

Tumachya sundara jo dis kunachi
hi najara na lago, jivanatila
pratyek ksana anandane bharuna javo,
isvara kro tumach snsra sonyacha hovo.
Lagnachya hardik subheccha.

Marriage Wishes in Marathi

उगवत्या सूर्याचे तेज मिळावे जीवनाला,
कोणत्याच गोष्टीची कमी पडू नये तुमच्या संसाराला,
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा देतो विसरू नका आम्हाला.

Ugavatya suryache teja milave
jivanala, konatyach goshtichi
kmi padu naye sansarala, lagnachya
hardik subheccha deto visru nak amhala.

अग्नीच्या साक्षीने दोन जीव एक झाले आज,
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून देतोय मी आज.

Agnichya saksine do na jiva ek
jhale aja, lagnachya hardik subheccha
manapasuna deto ya mi aj.

असाच राहावो तुमच्या दोघांचा चेहरा हसरा,
तुमच्या दारी नेहमी मिळावा प्रेमाला आसरा.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

Asch rahavo tumachya doghanch
chehara hasra,tumachya dari nehami
milava premala asra.Lagnachya hardik subheccha.

चंद्र ताऱ्यांप्रमाणे आपल्या आयुष्यात नेहमी चमकत रहा,
जीवनात पुढे चालत असताना सुख दुखे विसरता जा.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

Chndra taṟyampramane apalya ayusyata
nehami chmakta raha, jivanata pudhe
chlata astana sukha dukhe visrata ja.
Lagnachya hardik subheccha.

नव्या संसाराची वाटचाल सुरू करण्यास निघालेल्या नवविवाहित वधू-वरास माझ्याकडून लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. एकमेकांच्या सोबतीने सात जन्माच्या प्रवासास निघालेल्या वधू-वरास माझ्याकडून लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच आपल्या दोघांचे एकमेकांवरील प्रेम स्नेह वाढत राहो.

लग्न म्हणजे आयुष्यातील एक नवे पर्व असते. एक नवे वळण असते. आयुष्याच्या या अनमोल वळणावरती आपण दोघे एकमेकांना भेटलात व अग्नीच्या साक्षीने एकमेकांना सात जन्माची साथ देण्याचे वचन दिले. तुमच्या वैवाहिक जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाचा व तुमच्या संसाराला भरभराट यावी अशी इच्छा व्यक्त करतो. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर करो तुमचा संसार सोन्याचा होवो.

लग्न म्हणजे फक्त पती पत्नीने एकमेकांच्या गळ्यात हार घालून एकमेकांना स्वीकारणे नव्हे, लग्न म्हणजे फक्त पतीने पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणे नव्हे, एकमेकांसोबत संसार करणे नव्हे तर लग्न म्हणजे खूप सुंदर संस्कार आहेत, लग्न म्हणजे दोन जिवांचे मनाने एकत्र येणे होय.

लग्न म्हणजे जीवनातील सुख दुखात पती पत्नीने एकमेकांना साथ देणे, जर तुम्ही फक्त एकटेच सुख, ऐश्वर्य भोगत असाल आणि या मध्ये आपल्या जोडीदाराला दूर करत असाल तर तुम्ही आपल्या जोडीदारावर अन्याय करत आहत हे लक्षात असू द्या. याला लग्न म्हणत नाहीत, तर दोघांनी जीवनातील प्रत्येक सुख दुखाचा एकत्र येऊन स्वाद घ्यायचा असतो. संसारामध्ये दोघांना आपले विचार मांडण्याची संधि व स्वातंत्र्य असावे, फक्त पुरुषप्रधान संस्कृतीलाच महत्व दिले जाऊ नये.  

Leave a Comment