{मराठमोळ्या शुभेच्छा} काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, beautiful birthday wishes for kaka kaku in marathi language. काका काकूंच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय आणि तुम्ही त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक आहात तर मग खास तुमच्या काका काकूंच्या लग्नाच्या वाढदिवसाला द्या ह्या खाली दिलेल्या सुंदर शुभेच्छा.

काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या सारखे मनमिळावू, समजूतदार, जीव लावणारे काका-काकू मिळायला
खूप मोठे भाग्य लागते आणि तुम्ही दोघेजण माझ्या आयुष्यात आहात याचा
मला खूप अभिमान आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Tumacya sarakhe manamilavu samajutadara
jiva lavanare kaka-kaku milayala khupa mothe
bhagya lagate ani tumhi doghejana majhya
ayusyata ahata yaca mala khupa abhimana ahe.
lagnacya Vadhadivasacya hardika subheccha

काका व काकू तुम्ही दोघजण माझ्या आयुष्यात
नेहमी एक आदर्श व्यक्ती ठरले आहात.
तुम्ही दोघेजण माझ्यासाठी आदरणीय आहात.
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Kaka va kaku tumhi doghajaṇa majhya ayuṣyata
nehami eka adarsa vyakti tharale ahata.
Tumhi doghejana majhyasathi adaraṇiya ahata.
Apanasa lagnacya vadhadivasacya khupa khupa subheccha.

काका व काकू तुम्ही दोघजण मला माझ्या आई बाबांच्या रूपात भेटलात
आणि माझ्यावर खूप सारी माया केलीत त्याबद्दल तुमचे खूप सारे आभार.
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Kaka va kaku tumhi doghajana mala majhya
aai babancya rupata bhetalata ani majhyavara
khupa sari maya kelita tyabaddala tumace khupa sare abhara.
Apanasa lagnacya vadhadivasacya hardika subheccha.

आपण खूप सारे कष्ट घेऊन एकमेकांच्या सोबतीने अगदी सोन्याचा संसार थाटलात
आयुष्यामध्ये मोठ्या मनाने सर्वांना खुप सारे प्रेम दिले.
वेळोवेळी सर्वांना योग्य मार्गदर्शन केले व वेळ पडल्यावर मदत सुद्धा केलीत.
आम्ही आम्ही सर्वजण तुमचे ऋणी आहोत आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

Apana khupa sare kasta gheuna ekamekancya
sobatine agadi sonyaca sansara thatalata
ayusyamadhye mothya manane sarvanna khupa sare prema dile.
Veloveli sarvanna yogya margadarsana kele
va vela padalyavara madata suddha kelita.
Amhi amhi sarvajana tumace rni ahota apanasa
lagnacya vadhadivasacya khupa subheccha.

आई बाबा नंतर माझी काळजी घेणारे,
मला हवं नको ते विचारणारे, माझ्यावर मायेचा वर्षाव करणारे,
अगदी जिव्हाळ्याने घास भरवणारे दुसरे कोणी असेल
तर ते फक्त काका व काकू तुम्ही आहात.
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

Aai baba nantara majhi kalaji gheṇare,
mala havaṁ nako te vicaranare,
majhyavara mayeca varsava karanare,
agadi jivhalyane ghasa bharavanare
dusare koni asela tara te phakta kaka
va kaku tumhi ahata.
Apanasa lagnacya vadhadivasacya khupa subheccha.

वाढदिवसानिमित्त काका व काकू तुम्हा दोघांना चांगले आरोग्य,
खूप सारे आयुष्य लाभू दे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे
अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्हा दोघांना
अगदी मनापासून लग्नाच्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा देतो.

Vaḍhadivasanimitta kaka va kaku
tumha doghanna cangale arogya,
khupa sare ayusya labhu de ani
tumacya sarva iccha purna hou
de asi mi devakade prarthana karato
ani tumha doghanna agadi manapasuna
lagnacya vadhadivasacya goda subheccha deto.

काका काकू तर आपल्या सर्वांसाठीच आदरणीय असतात, आपल्या आई वडिलांप्रमाणे काका काकू सुद्धा आपल्यावर जीव लावतात व ते दोघे आपल्यासाठी आदर्श आहेत. आपण आपल्या काका काकुचा मान राखला पाहिजे.

जर काका काकू वयस्कर असतील तर आपण त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे त्यांची छोटी छोटी कामे सुद्धा ऐकली पाहिजेत कारण आपण लहान असताना आपलासुद्धा काका काकुंनी लाड केलेला असतो हे आपण विसरता कामा नये.

तर ती आई बाबांच्या अनुपस्थितीत आपली काळजी सुद्धा घेतलेली असते आणि तेच काकू जर आपल्या शेजारी राहत असतील तर मग त्यांनी त्यांच्या मुलांसारखंच आपला सुद्धा लाड केलेला असतो.लहानपणी काकूंनी जर एखादा गोड पदार्थ बनवला तर काकू आवर्जून त्या गोड पदार्थाचा घास आपणास भरवत असे.

जर तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेल्या “काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy Marriage Anniversary Kaka Kaku” आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेयर करा.

Leave a Comment