good thoughts Marathi, changle vichar Marathi status sms photo, चांगले सुविचार, Nice thoughts in Marathi: ज्यावेळी माणूस दिशाहीन होतो, ज्यावेळी त्याला कोणाच्यातरी विचारांच्या आधाराची गरज असते त्यावेळी चांगले सुविचार माणसाला योग्य दिशा देतात. त्याच्या मनाला प्रेरणा देऊन त्याच दुख थोडसं हलक करतात.
अलीकडे सर्वजण आपल्या जीवनाला योग्य वळण मिळावे याकरिता good thoughts Marathi, चांगले सुविचार, Nice thoughts in Marathi, changle vichar Marathi status sms photo, चांगले विचार सांगा, चांगले विचार फोटो, स्टेटस चांगले, यूट्यूब व गूगल वर सर्च करताना दिसतात.
माणसाच्या कोणत्याही कृतीला जर चांगल्या विचारांची जोड असेल तर ते काम लवकरात लवकर यशस्वीरित्या पूर्ण होते, सुरूवातीला थोडेसे अडथळे येतात पण जर त्या कामाला चांगल्या विचारांची जोड असेल त्या कामातून मिळणारे यश हे चिरकल टिकणारे असते, आयुष्यभर आनंद देणारे असते.

सगळेच जण शिक्षेला घाबरतात सगळेच जण
मृत्यूला घाबरतात आपण सुद्धा स्वत:ला त्यापैकीच
एक समजले पाहिजे.
चेहर्यावरील साधेपणा पाहून आपलं मन
लोकांना देऊ नका, कारण चेहर्यावरून साधी
वाटणारी माणसच आयुष्यातून उठवतात.
लोक म्हणतात की आपण त्यांच्याशी बोललं
पाहिजे ज्यांच्याशी आपल्याला बोलायला आवडतं
पण मी म्हणतो आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे
ज्यांना आपलं बोलणं ऐकायला आवडतं.
मोठी स्वप्ने पाहायला पैसे लागत नाहीत
तर ती पूर्ण करण्यासाठी मनामध्ये फक्त
एक इच्छा लागते.

लोक तुमच्या बद्दल काय विचार करतात हा
विचार करणे तुमचे काम नाही जर तुम्ही त्यांचे
काम करत असाल तर तुमचे काम कोण करेल?
जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश मिळत नसेल
तर तुमच्या मध्ये आणि महान लोकांमध्ये तेवढीच
समानता आहे कारण महान लोक सुद्धा पहिल्या
प्रयत्नात कधीच यशस्वी झाली नाहीत.
काहीतरी मिळाल्याने प्रत्येकजण आनंदी होतो
पण आयुष्य त्याचच आहे जो जीवनाच्या प्रत्येक
परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो.
संधीची वाट पाहू नका कारण आज जी तुमच्या
जवळ वेळ आहे तीच सर्वोत्तम संधी आहे.
गुड मॉर्निंग सुविचार इमेज व्हाट्सएप्प

जेव्हा चूक स्वत:ची असते तेव्हा प्रत्येक जण
वकील बनतो पण जेव्हा चूक दुसर्याची असते
तेव्हा तो न्यायाधीश बनतो.
जो व्यक्ति छोट्या गोष्टीमध्ये सुख मानतो
त्या व्यक्तिजवळ सर्वात जास्त सुख असते.
स्वत:वर विजय मिळवणे हे इतरांवर विजय
मिळवण्यापेक्षा जास्त कठीण काम आहे.
स्वत:चा उद्धार आपण स्वत:च केला पाहिजे
दुसरे कोणी सुद्धा आपले भले करण्यासाठी
पुढे येणार नाही.

माणूस ती लढाई कधीच जिंकू शकत नाही
ज्यामध्ये शत्रू त्याच्याच घरातील असतील.
हजारो व्यर्थ शब्दांपेक्षा तो एक शब्द महत्वाचा
आहे जो शांति स्थापित करण्यासाठी उपयोगी
आहे.
स्वत:ला कमजोर समजणे हे सर्वात मोठे
पाप आहे.
जितके जास्त कष्ट पडेल तितका मोठा
विजय सुद्धा असेल.
का विश्वास ठेवायचा दुसर्यांवर जेव्हा चालायचेच
आहे स्वत:च्या पायावर.

जीवनात प्रत्येकजण मित्र व नातेवाईक बनून येत नाही
तर काहीजण धडा शिकवायला सुद्धा येतात.
आजकाल माणसे समजून कमी घेतात
पण समजवतात जास्त.
आपल्या अपमानाचे उत्तर एवढ्या इज्जतीने
द्या की अपमान करणारी व्यक्ती लज्जित
झाली पाहिजे.
स्वप्ने तुमची आहेत तर ती तुम्हालाच पूर्ण
करावी लागतील. शरीराला श्वासाची तर नात्याला
विश्वासाची गरज असते.
बोटांची नखे वाढल्यावर फक्त नखेच कापली
जातात बोटे नव्हेत त्याचप्रमाणे नात्यांमध्ये
दुरावा आला तरी फक्त दुरावाच दूर करावा नातं
तोडू नये.

या जगात फक्त अशी एकच व्यक्ति आहे ज्या
व्यक्तिला वाटते आपला मुलगा यशस्वी व्हावा
ती व्यक्ति म्हणजे वडील.
जो व्यक्ती आपले ध्येय साध्य करण्यासाठी
दृढनिश्चय करतो आणि पूर्ण निष्ठेने काम करू
लागतो त्या व्यक्तीचा विजय निश्चित आहे.
जर वेळेने हिरावून घेतले असेल तर पुन्हा
वेळच तुम्हाला ती गोष्ट देईल फक्त वाईट
परिस्थिति आली म्हणून
स्वत:ला माघार घेऊ देऊ नका.
समुद्रातील पूर्ण पाणी सुद्धा नाव बुडवू शकत
नाही जोपर्यंत समुद्रातील पाणी नाव आतमध्ये
येऊ देत नाही, त्याचप्रमाणे एक नकारात्मक विचार जर
माणसाच्या मनामध्ये आला तर सगळं आयुष्य
अंधारामध्ये बुडू शकते.
उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत
तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही.

या जगात स्वत:ला इतक बदला की लोक तुम्हाला
पाहून हैराण झाले पाहिजेत.
फक्त आत्मविश्वास असायला हवा कारण
आयुष्याची सुरुवात कुठून ही होऊ शकते.
जिंकण्यासाठी फक्त मनामध्ये इच्छा असणे
गरजेचे नाही तर जिंकण्यासाठी केलेली पूर्व तयारी
ही अत्यंत महत्त्वाची असते.
आयुष्य फक्त त्याचीच परीक्षा घेते जो प्रत्येक
संकटावर मात करायला जाणतो.
स्वत:चे महत्व जाणा विश्वास ठेवा की तुम्ही
देवाने बनवलेली सर्वात किमती वस्तु आहात.

खरे तर काही माणसे इतकी गरीब असतात की
त्यांच्याजवळ पैशाशिवाय दुसरे काही नसते.
आयुष्यात हे महत्वाचे नाही कि तुम्ही किती
आनंदी आहात, आयुष्यात हे महत्वाचे आहे की
तुमच्यामुळे किती लोक आनंदी झाले आहेत.
यश हे हाताच्या रेषांवरुन ठरत नाही तर कपाळावरून
रेंगाळणार्या घामामध्ये त्याचे अस्तित्व आढळते.
जीवनामध्ये दुख याकरिता येते कारण आपण
सुखाचे महत्व समजू शकू.
माणसाने बोलले शब्द ही एक अशी गोष्ट
आहे एकतर माणूस मनात घर करून राहतो
नाहीतर मनातून तरी उतरतो.

माणूस त्याच्या चांगल्या शब्दांनी ओळखला जातो
नाहीतर चांगले शब्द भिंतीवर सुद्धा कोरलेले असतात.
व्यवहार हा घराचा कळस आहे तर माणुसकी
ही घराची तिजोरी आहे.
माणसाने त्याच्या आयुष्यात पाण्यासारख
खळखळून वाहाव स्वत:चा मार्ग स्वत: बनवत
पण माणसाने दगड होऊन दुसर्याचा मार्ग अडवू नये.
पाण्यामध्ये बूडून कोणाचाच मृत्यू होत नाही
तर पाण्यामध्ये न पोहता आल्यामुळे माणसाचा
मृत्यू होतो, तसेच अडचणी आल्यामुळे कोणीही
अपयशी होत नाही तर अडचणीला घाबरून
गेल्यामुळे अपयश येते.
लगेच मिळणार्या गोष्टी कधीच जास्त काळ
टिकत नाहीत परंतु ज्या गोष्टी जास्त काळ
टिकतात त्या कधीच लवकर मिळत नाहीत.

एखाद्याला हरवण खूप सोप आहे पण एखाद्याच मन
जिंकण खूप अवघड आहे.
प्रत्येक शर्यतीमध्ये फक्त तो व्यक्ति जिंकत
नाही जो सामर्थ्यशाली आहे, तर तो व्यक्ति
जिंकतो जो फक्त जिंकण्याचा विचार करत असतो.
ज्याच्या आयुष्यात जितक्या जास्त समस्या
येतील तितका तो जास्त यशस्वी होत जाईल
कारण येणारी प्रत्येक समस्या
ही तिच्यासोबत एक नवी संधी घेऊन येत असते.

जीवनात फक्त हृदयांना जिंकण्याच ध्येय असायला हव
कारण हे जग जिंकणारा सिकंदर सुद्धा रिकाम्या हाताने
गेला.
चांगल्या सुविचारांचे महत्व पाहता good thoughts Marathi, चांगले सुविचार, Nice thoughts in Marathi, changle vichar Marathi status sms photo, चांगले विचार सांगा, चांगले विचार फोटो, स्टेटस चांगले यांचे सर्च वॉल्यूम आपणास वाढलेले पहायला मिळते. वरील चांगल्या सुविचारांमधून जर आपणास प्रेरणा मिळाली असेल तर हे चांगले सुविचार आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये नक्की शेअर करा.