{मराठमोळ्या 60+} लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी

सध्या दादा व वहिनीचा लग्न वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरी केला जातो. Google वर सुद्धा मराठीत लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी या वाक्यात शुभेच्छा search केल्या जातात, तर Marriage anniversary wishes for dada and vahini, happy anniversary dada vahini या इंग्रजी वाक्यात शुभेच्छा search केल्या जातात. आज आपण या पोस्टमध्ये दादाच्या वहिनीच्या लग्नाच्या वाढदिवसाला दिल्या जाणाऱ्या anniversary wishes पाहणार आहोत.

बहिणीकडून व भावाकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी

दादा तू आणि वहिनी माझे best friend आहात,
तुम्हा दोघांसोबत मी माझ्या आयुष्यातील सुख दुखाचे क्षण
व्यतीत केले आहेत, तुम्हा दोघांची माया माझ्या सोबत नेहमी
राहिली आहे. happy marriage anniversary

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी

दादा तुझ्या रूपात मला बाबा दिसतात आणि वहिनी
तुझ्या रूपात मला माझी आई दिसते, किती प्रेम करता
तुम्ही माझ्यावर तुमच्यासारखे दादा वहिनी मिळायला
खूप भाग्य लागते. happy anniversary dada vahini

दादा आणि वाहिनी तुम्ही दोघांनी हाती घेतलेल्या
प्रत्येक कार्यात देव तुमची साथ देवो, तुम्हाला दोन्ही
घरचे प्रेम भरभरून मिळो, सुख, समृद्धी, यश आणि
वैभव तुमच्या दारी नांदो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दादा आणि वहिनी तुमचे उपकार मानावे तेवढे
कमीच आहेत, आई बाबांसारखे तुम्ही दोघे जण माझ्या
पाठीशी उभा राहिलात, मला माझ्या पायावर उभे केलेत
त्याबद्दल तुमचे आभार. happy anniversary

उगवत्या सूर्याचा आशीर्वाद मिळवा, दारी उमलत्या
फुलांचा सडा पडावा, नात्यात प्रेमाचा व आपुलकीचा
गोडवा राहावा, माझ्या दादा वहिनीचा संसार सोन्याचा व्हावा.
happy anniversary dada vahini.

फुलात फूल जाईचे आणि जगात प्रेम माझ्या दादा आणि वहिनीचे.
happy anniversary dada vahini.

माझ्या दादाची साथ म्हणजे जसा अंधारातील प्रकाश दिवा,
माझ्या वहिनीची माया म्हणजे जसा गोड साखरेचा रवा.
happy marriage anniversary

दादा आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यासारखा
दुसरा आनंद आमच्यासाठी कोणताच नाही,
दादा तुझ्या संसाराला भरभराट यावी आणि तुमची जोडी
नेहमी सुखी रहावी हेच परमेश्वराकडे मागणे,
happy marriage anniversary

दादा वहिनी तुम्ही दोघे जण माझ्यासाठी श्रीराम व माता
सीतेप्रमाणे आहात, तुम्हा दोघांची माया माझ्यावर अशीच
आयुष्यभर कायम राहू द्या. happy marriage anniversary

तार्यां एवढे आयुष्य मिळावे, श्री कृष्ण राधेप्रमाणे तुमचे प्रेम
अमर रहावे, लग्न वाढदिवसानिमित्त देतो शुभेच्छा तुमच्या
जीवनातील सर्व दिवस आनंदी जावे. happy marriage anniversary

happy anniversary dada vahini या वाक्यात किती प्रेम भरले आहे, ज्यावेळी आपल्या दादाच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्यावेळी आपण किती आनंदी असतो. घरातील सर्व सदस्य खूप आनंदी असतात.

दादा वहिनीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी दादाचे लहान भाऊ बहिण दादाला वहिनीला अगदी प्रेमाने शुभेच्छा देतात. या दिवशी दादा वहिनीच्या संसाराला भरभराट यावी त्यांचे एकमेकांवरील प्रेम असेच नेहमी कायम रहावे, त्यांना यश समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे अशी इच्छा प्रत्येक जण शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो.

सोशल मीडियावर सुद्धा दादाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी या गोड शब्दात शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या दादा वहिनीचा लग्न वाढदिवस सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस असतो या दिवशी वहिनीचे आई वडील भाऊ बहिण सर्वजण आपल्या घरी येतात व मोठ्या आनंदाने दादा वहिनी चा वाढदिवस साजरी करतात. आपणास या शुभेच्छा कशा वाटल्या हे आपण comment मध्ये नक्की सांगा. 

Leave a Comment