{अप्रतिम 60+} पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी: थोर महापुरुष विचारवंत किंवा समाजसुधारक यांच्या पुण्यतिथी दिवशी समस्त लोकांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन केले जाते, तसेच नातलग किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्या तारखेला दरवर्षी पुण्यतिथी साजरी केली जाते.

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी या संदेशाचा वापर करून विनम्र अभिवादन केले जाते. थोर महापुरुषांच्या पुण्यतिथी दिवशी महाविद्यालये, शासकीय, खाजगी संस्था यांच्या कार्यालयामध्ये थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यांच्या प्रतिमेस फुले वाहिली जातात व श्रद्धांजली अर्पित केली जाते. तसेच त्यांचे थोर विचार जनसमुदायापुढे व्यक्त केले जातात. त्यांच्या जीवन प्रवासाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला जातो. समाजप्रबोधनपर भाषणे दिली जातात.

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी

साखर कारखान्याचे तारणहार तालुक्याचे
भाग्यविधाते स्वर्गवासी ….यांना प्रथम पुण्यतिथि
निमित्त विनम्र अभिवादन. अभिवादन कर्ते:

….यांच्या पुण्यतिथी निमित्त ….संघटनेतर्फे
विनम्र अभिवादन. अभिवादन कर्ते:

आज या ठिकाणी थोर महापुरुष यांच्या जयंती
निमित्त ….समाजातर्फे मोठ्या उत्साहाने जयंती
साजरी होत आहे, तरी मी या ….समाजाचा
प्रतिनिधी/कार्यकर्ता या जबाबदारीने यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन करतो.

कैलासवासी ….यांच्या गतस्मृतींना उजाळा
देण्यासाठी,प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम
आयोजित केला आहे. तरी आपली उपस्थती
प्रार्थनीय आहे. पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

मनी होती कर्तृत्वाची जाणीव, कधी न दिसला
मोठेपणा. चेहरा होता सदैव हसरा, सर्वांनाच होता
प्रिय न्यारा. फुलू उमल्या अगोदर हृदयात आमच्या
कायम तुमचे अस्तित्व राहील, तुम्ही परत येणार
नसला तरी आम्ही तुमची वाट पाहतच रहावू.

अरे माझ्या मित्रा परत ये तू, काय झालेत हाल
तुझ्या मित्राचे येऊन जरा पहा तू. तू गेल्यापासून
गाव सारा सुनासुना वाटत आहे, तू गेल्यापासून
जगण्यातला आनंद नाहीसा झाला आहे.
परत ये रे मित्रा! वाट पाहतोय आम्ही तुझी….

महाराष्ट्राच्या पुण्यभूमिमध्ये संत जन्मास आला,
करण्या उद्धार लाखों जीवांचे शिक्षणाचे शस्त्र हाती
घेऊन आला. थोर महापुरुष ….यांच्या जयंती
निम्मीत विनम्र अभिवादन. अभिवादन कर्ते:

आजच्या दिवशी गोरगरिबांच्या आयुष्यातील अंधार
दूर करणारा सूर्य मावळला, आणि त्यांच्या कीर्तीचे
अजरामर तेज उरले. पोरके झालो आम्ही पोरके झालो….
….थोर महापुरुष यांच्या जयंती निम्मीत विनम्र अभिवादन.

आज आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा काळा दिवस
आहे कारण आजच्या दिवशी आमच्या आयुष्यातील
प्रकाश दिवा विजला आहे.

आजच्या दिवशी सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले होते,
कारण लाखों जीवांना पाणी देणारा घास भरवणारा पालनहार
आपल्यामधून कायमच्यासाठी दूर निघून गेला. थोर विचारवंत
….यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

गेलास आम्हास सोडूनी तुमच्या आठवणींचे सुगंध दरवळिले.
आज ….यांच्या पुण्यतिथी निम्मीत समस्त ….परिवारातर्फे
विनम्र अभिवादन. शोकाकुल: ….परिवार व समस्त मित्र मंडळ.

भटकलो होतो आम्ही वाटेवर आलो, आम्ही वावरतो आज मोठे
साहेब बनून, आमच्यासाठी साहेब झिजले म्हणून! थोर विचारवंत
व समाजसेवक ….यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
अभिवादन कर्ते:

खऱ्या अर्थाने कोणत्याही सामान्य व्यक्तींची किंवा थोर महापुरुषांची पुण्यतिथी त्यांचे स्मरण करण्याकरिता, त्यांना श्रद्धांजलि वाहण्याकरिता, त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याकरिता साजरी केली जाते. अलीकडे पुण्यतिथी साजरी करण्यापूर्वी मोठ मोठे डिजिटल बॅनर बनवले जातात.

शहराच्या गावाच्या मध्यभागी किंवा रस्त्याच्या कडेला हे फलक लावले जातात, व लोकांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले जाते. अशा प्रकारच्या फलकावर मरण पावलेल्या व्यक्तीचा फोटो छापला जातो व त्या फोटोखाली सुंदर शब्दात शोक संदेश लिहला जातो. फलकाच्या सर्वात खाली अभिवादन कर्ते यांची नावे फोटोसह छापली जातात.

सध्या अशा प्रकारचे फलक काही लोक सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर करताना आपणास दिसतात. अशाप्रकारे डिजिटल पद्धतीने श्रद्धांजली अर्पित केली जाते व पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले जाते. सध्या गुगलवर सुद्धा पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी ही query सुद्धा मोठ्या प्रमाणात शोधली जाऊ लागली आहे.

आम्हाला आशा आहे की या पोस्टमध्ये दिलेले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी आपणास हमखास आवडतील. आपण या संदेशांचा वापर करून सोशल मीडियाच्या मदतीने पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करू शकता. आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा आपला अमुल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद.

Leave a Comment