21 मिस यू ताई कोट्स, स्टेट्स मराठी Miss You Sister Quotes in Marathi

बहिणीची खूप आठवण येतेय का, ताईवर असलेले प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करायच आहे का, त्यासाठी miss you sister quotes in marathi, miss you sister status in marathi, miss you sister shayari in marathi मध्ये हवेत तर मग बहीणीवर प्रेम करणार्‍या

आमच्या ताईंसाठी व भावांसाठी आम्ही miss you sister quotes in marathi मध्ये आणलेत जे तुम्हाला खूप आवडतील, तुम्ही हे sister quotes इनस्टाग्राम, फेसबूक, यूट्यूब व व्हाटसप्प वर शेअर करू शकता.

Miss You Sister Quotes in Marathi

miss you sister quotes marathi 1

1. ताई तुझ्या आठवणीत माझ मन रडत, जेव्हा तू होती तेव्हा सगळं काही होत, आता तू नाहीस तर आयुष्य कस उदास झालय. ताई तू परत ये, तुझी वाट पाहत आहे. I miss you tai.

tai tuzya athvanit majh maz radt, jevha tu hoti tevha sagal kahi hot, ata tu nahis tar ayushya kas udas zalay. tai tu parat ye, tujhi vat pahat aahe.

2. ताई हा एक दोन अक्षरी शब्द आहे पण माझ सगळं जग सामावल आहे त्यात. I miss you tai.

tai ha ek don akshri shabd ahe pan majh sagal jag samaval ahe tyat.

3. घास भरवते ती आई आणि काळजी घेते ती ताई. I miss you tai.

ghas bharvate ti aai ani kalaji ghete ti tai.

4. प्रत्येक जन्मात ताई फक्त तूच मिळावी नाहीतर जन्मच नको. I miss you tai.

pratyek janmat tai fakt tuch milavi nahitar janmch nako.

5. आज माझी ताई, माझा बेस्ट फ्रेंड माझ्यापासून खूप दूर निघून गेलाय. I miss you tai.

aj majhi tai, majha best friend mazyapasun khup dur nighun gelay.

6. ताई तुझ ते मला ओरडण व भांडण, मी रूसल्यावर मायेचे शब्द बोलणं, ताई आता कोण मला समजवणार तुझ्याशिवाय, ताई कोण आता माझ्याशी भांडणार. I miss you tai.

tai tujh te mala oradan v bhandan, mi ruslyawar mayeche shabd bolan, tai ata kon mala samjvanar tuzya shivay, tai kon ata mazyashi bhandnar.

7. ताई तुझ्याशी माझ सतत भांडण व्हायचं आणि पुन्हा आपण गोड व्हायचो, पण खर सांगू का ताई तुझ्या इतक माझ्यावर प्रेम करणार या जगात दुसर कोणीच नाही. I miss you tai.

tai tuzyashi majh satat bhandan vhayach ani punha apan god vhayacho, pan khar sangu ka tai tuzya itak mazyawar prem karnar ya jagat dusr konich nahi.

8. ताई तू माझ्यापासून दूर जरी असली तरी ताई तुझ्या आठवणी आज ही माझ्या हृदयात जीवंत आहेत. आज ही त्या आठवणी माझ दुख कमी करत आहेत. I miss you tai.

tai tu mazyapasun dur jari asali tari tai tuzya athvani aj hi mazya hrudyat jivant ahet.

9. तसे पाहिले तर या जगात हजार नाती आहेत पण माझ्यासाठी माझ्या ताईच आणि माझ नात सर्वात अनमोल आहे. ज्या नात्याचा मला खूप अभिमान आहे. I miss you tai.

tase pahile tar ya jagat hajar nahi ahet pan mazyasathi mazya taich aani majh nat sarvat anmol ahe. jya natyacha mala khup abhiman ahe.

10. ताई तुझ्या आठवणी खूप रडवतात, तू बोललेले शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करून जातात, ताई सांग आता कोणावर रुसू मी, ताई सांग आता कोण माझी समजूत काढेल. I miss you tai.

tai tuzya athvani khup radvtat, tu bolalele shabd mazya hrudyala sparsh karun jatat, tai sang ata konavar rusu mi, tai sang ata kon majhi samjut kadhel.

हे पण वाचा:

Miss You Quotes in Marathi 

जेव्हा आपली ताई आपल्या सोबत असते तेव्हा आपण तिच्याशी खूप भांडतो, आई बाबांनी तिचे लाड पुरवलले आपल्याला अजिबात आवडत नाही. नेहमी आपण तिच्याशी वाईट वागतो. पण ज्यावेळी तीच बहीण आपल्या पासून दूर निघून जाते तेव्हा मात्र आपण काहीतरी गमावलय याचे भान होते.

आपण आपल्या आयुष्यातून एक चांगला मित्र हरवून बसलोय याची आठवण होते. अशा वेळी आपण आपल्या ताईला खूप miss करतो. म्हणून मित्रांनो जोपर्यंत एकादी वस्तु व्यक्ति आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपण तिची किंमत केली पाहिजे. आणि हो miss you sister quotes in marathi मधील आवडले तर कमेन्ट मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment