[54 हृदयस्पर्शी] Married Life Husband Wife Quotes in Marathi

married life husband wife quotes in marathi: लग्न ही आपल्या पार्टनरला आयुष्यभर एकत्र राहण्याची, एकमेकांना सुख दुखात साथ देण्याची, एकमेकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याची केलेली commitment आहे. आणि ही commitment प्रत्येक जोडीदाराला पूर्ण करावी लागते.

लग्न हे एक सामाजिक बंधन आहे, दोन जीवांना मानसिकरित्या शारीरिकरित्या एकत्र आणण्याची प्रथा आहे. एकमेकांच्या मदतीने कुटुंबाचा उद्धार करणे, जीवन सुखमय आनंदी बनवणे, सुख दुखात साथ देणे, समाजात एक आदर्श निर्माण करणे ह्या गोष्टी पती पत्नीला आपले एक कर्तव्य, आपली एक जबाबदारी म्हणून पार पाडावी लागते. खास वाचकांच्या फर्माईश वर married life husband wife quotes in marathi मध्ये घेऊन आलो आहोत.

Married Life Husband Wife Quotes in Marathi

married life husband wife quotes in marathi

1. तुमचा प्रामाणिकपणा तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात किती संघर्ष करता यावर अवलंबून नाही, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला दिलेली वचने किती पाळता यावर अवलंबून आहे.

2. लग्नाच्या नात्यापेक्षा या जगात अस दुसर कोणतच नात नाही जे प्रेमळ, आनंदी, मैत्रीपूर्ण व पवित्र असू शकत.

3. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमच solution आहेस तू, माझ्या लाइफची need आहेस तू, माझ्या जगण्याचे reason आहेस तू, अरे पागल माझ पूर्ण world आहेस तू.

4. dear अहो, सात फेरे घेऊन वचन देणारे हजारजण भेटतील, पण ते निभवणारा लाखात एक असतो जसे तुम्ही आहात.

5. बायकोची इज्जत करणारे बायकोचे गुलाम नसतात तर ते अशा एका आईचे पुत्र असतात ज्या आईने त्यांना स्त्रीची इज्जत करायचे संस्कार दिलेले असतात.

6. लग्नाचं नात यशस्वी करून दाखवण्यासाठी एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडाव लागत.

7. लग्न हे एक कॉंट्रॅक्ट नाही तर मग काय आहे? तर लग्न हे पती व पत्नी या दोघांच्या आयुष्याला अर्थ देणार, दोघांना परिपूर्ण व संपन्न करणार पवित्र अस नात आहे.

8. तुझ आणि माझ नात हे फक्त नवरा बायको पुरत मर्यादित नाही तर तुझ आणि माझ नात हे आपल्या खर्‍या प्रेमाच प्रतीक आहे, आपल्या सुंदर मैत्रीची ओळख आहे.

9. खूप नशीब लागत तुझ्या सारखा प्रेम करणारा, काळजी करणारा, रागवणारा आणि समजून घेणारा नवरा मिळायला.

10. मला तुझ्याकडून वेगळं अस काहीच नको, तर मला फक्त तुझा वेळ आणि तुझ प्रेम पाहिजे. 

11. लग्न हे तुम्ही आयुष्यभर एकत्र राहाल याची खात्री देत नाही, तर लग्न हा एक कागद आहे, लग्न टिकवण्यासाठी आदर, प्रेम, विश्वास, समजूतदारपणा या गोष्टी महत्वाच्या असतात.

12. आनंदी वैवाहिक जीवन हा जगातला सर्वात मोठा सौदा आहे.

13. हल्ली प्रत्येकजण म्हणतो पत्नी खूप त्रास देते पण कधी कोणी अस नाही म्हटल कि पत्नी दुखात साथ सुद्धा देते.

14. माझ्या पतीशिवाय माझ्या आयुष्यात दुसर काहीच महत्वाच नाही. लव यू हजबेंड.

15. ना मुलगा ना मुलगी सांभाळ करते ती पत्नीच असते जी मरेपर्यंत सेवा करते.

16. मी नेहमी स्वप्नांच्या मागे धावतो कधी यश तर कधी अपयश पदरी पडत पण जेव्हा मी माझ्या पत्नीकडे पाहतो तेव्हा आयुष्यात सगळं काही मिळाल्यासारख वाटत.

Married Couple Quotes in Marathi

married life husband wife quotes in marathi

1. या जगात सगळे जण तुमच्या जाण्याची वाट पाहतात पण ती फक्त एक पत्नीच असते जी तुमच्या वाटेला डोळे लावून तुमची वाट पाहत असते.

2. पती पत्नीच्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका सुधारण्यात आहे, कारण एक ही दोष नसलेला माणूस या जगात तुम्हाला सोधून सुद्धा सापडणार नाही.

3. डियर हजबेंड, मला एकट कधीच सोडू नका कारण या जगात तुमच्याशिवाय माझ दुसर कोणीच नाही.

4. जो पती आपल्या बायकोला एक प्रेमळ पत्नी, काळजी घेणारी बहीण व घास भरवणार्‍या आईच्या रूपात पाहतो तो तिची कधीच अहवेलना करत नाही.

5. लग्न ही एक अशी कमिटमेंट आहे, जी आपल्या जीवनसाथीला आयुष्यभर जपण्याची जाणीव करून देते.

6. एकमेकांचे आयुष्यभर बेस्ट फ्रेंड बनून राहण्यासाठी लग्न ही एक प्रथा आहे.

7. चांदण्यासोबत चंद्र जसा शोभून दिसतो तसा माझा पती माझ्यासोबत भारी दिसतो.  

8. लग्न ही आपल्या दोघांना देवाने दिलेली देणगी आहे, आपण चांगले पती पत्नी बनून ती आयुष्यभर जपून ठेवली पाहिजे.

9. मी अस म्हणत नाही की तू सतत माझ्याशीच बोल, पण जेव्हा बोलतो, तेव्हा फक्त माझ्यासोबत आणि माझा होऊन बोल.

10. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी प्रेमळ पत्नी आहे.

11. एक चांगली पत्नी आणि एक चांगला पती दोघ मिळून जीवन सुंदर व सोप बनवतात.

12. पती पत्नी म्हणून एकमेकांची निवड करताना सावधानपूर्वक निवड करावी आणि एकदा हात हातात घेतला कि आयुष्यभर साथ द्यावी.

13. लग्न म्हणजे आपल्या बेस्ट फ्रेंड बरोबर आपल सगळं आयुष्य व्यतीत करणे होय. आयुष्य जगत असताना दोघांनी त्याचा आनंद घेण, शेवटपर्यंत साथ देण होय.

14. प्रत्येक सुंदर नात खासकरून लग्न हे आदर ह्या गोष्टीवर स्थिर असत.

15. लग्न हे काही क्षणात पार पडत पण आपण married आहोत हे सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य घालवाव लागत.

16. ज्या घरात पत्नीचा सन्मान होतो त्या घरात लक्ष्मी पूजनाची गरज पडत नाही.

17. जेव्हा पासून माझ तुझ्या सोबत लग्न झाल, तेव्हापासून मी स्वता:ला कधीच एकट समजलं नाही, तुझ्या हृदयात मला जागा मिळाली, तुझ्या मिठीत मला माझ जग मिळालं आणि तुझे शब्द माझी प्रेरणा बनले.

पत्नी पतीच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ति असते जी पती दुखात असल्यावर त्याला कधीच सोडून जात नाही. संकटात नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहते. पती जर चुकीच्या मार्गाने चालला तर त्याला अडवण्याचा नेहमी प्रयत्न करते. प्रत्येक दिवस ती आपल्या पतीला त्याच्या वाईट सवयी सोडण्यास सांगते. छोट्या छोट्या गोष्टीवर ती पतीचा राग राग करते पण तिचा राग कधीच जास्त वेळ नसतो.

ती पुन्हा सर्वकाही विसरून जाते. पतीला हव नको ते विचारते. ती कितीही आजारी असली तरी ती न चुकता आपल्या पतीची सेवा करते. माहेरी गेल्यावर आपल्या पतीचा सन्मान करते. आपल्या आई वडिलांशी भांडून आपल्या पतीचा हट्ट पुरवते.

माहेरच्या व्यक्तींनी आपल्या पतीच मन दुखवल तर ती त्यांच्याशी खूप भांडते. खरच मित्रांनो पत्नीला पतीच्या आयुष्यात राहून बहीण, सून, आई, पत्नी व मुलगी या सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. मित्रांनो आम्ही married life husband wife quotes in marathi या पोस्ट मध्ये पती पत्नीच्या नात्याचे महत्व स्पष्ट केले आहे.

Leave a Comment