Top 110+ Miss You Quotes in Marathi डोळ्यातून अश्रु आणणारे

miss you quotes in marathi, miss you status in marathi, miss you shayari marathi, आठवण स्टेटस मराठी, athavan quotes in marathi, aathvan shayari marathi, aathvan marathi status, आठवण शायरी मराठी.

खास हळव्या काळजाच्या व्यक्तींसाठी, ज्यांनी स्वत:च्या हृदयात त्या जुन्या आठवणी अजूनही जपून ठेवल्या आहेत अशा व्यक्तींसाठी मिस यू कोट्स व स्टेट्स घेऊन आलो आहोत.

तर मग विचार कसला करताय हे आठवण कोट्स व स्टेट्स तुमच्या सोशल हॅंडलवर अपलोड करा आणि मन थोड हलक करा. तुमच्या आठवणीच्या फीलिंग तुमच्या मित्रांपर्यंत पोहचवण्यासाठी हे कोट्स नक्कीच तुमची हेल्प करतील.

Miss You Quotes in Marathi  

miss you quotes in marathi

1. आठवण आली कि मन कासावीस होत, त्याच आठवणीत मन जणू रडून जात.

2. मला माहीत नाही कि तुला माझी आठवण येते कि नाही, पण खर सांगू का असा एक ही दिवस गेला नाही ज्यादिवशी तुझी आठवण मला आली नाही.

3. बोलणे बंद केल्याने कोणाला विसरता येत नाही, प्रेम करणार्‍या, आपल्यावर जीव लावणार्‍या व्यक्तिला आपण जगापासून दूर ठेवू शकतो परंतु मनात येणार्‍या आठवणी लपवू शकत नाही.

4. जीवन मिळते एकाच वेळी, मरण येते एकाच वेळी, प्रेम होत एकाच वेळी, हृदय तुटत एकाच वेळी, सर्वकाही होत एकाच वेळी तर तिची आठवण का येते वेळोवेळी.

5. जीवंत आहे तोपर्यंत रोज तुझी आठवण काढणार, आणि ज्यादिवशी तुझी आठवण नाही आली कि समजून जा देवाला माझी आठवण आली.

6. जीवनात जर तुम्हाला कोणी आवडलं तर त्या व्यक्तिला फक्त आठवणीत ठेवा प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाहीत.

7. देवाचं मंदिर असो अथवा तुटता तारा, जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त तुलाच मागेन.

Miss You Status in Marathi

1. समोरच्या व्यक्तीची आठवण तेव्हाच येते जेव्हा आपण त्या व्यक्तीवर जिवापलीकडे प्रेम करतो. 

2. आठवणी येतात, आठवणी बोलतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीच न बोलता आठवणी निघून ही जातात, तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.

3. तुला आठवत बसण हे आता माझ रोजचं काम झालय, खर सांगू का प्रिये आता तुझ्याशीवाय माझ जगणं खूप मुश्किल झालय.

4. आठवण हा किती सोपा शब्द आहे ना, दुसर्‍यांनी काढली कि त्याची किंमत कळत नाही आणि जेव्हा तीच आठवण स्वत:ला येते तेव्हा त्याची किंमत कळते.

5. एखाद्याच्या आठवणीत डोळ्यातून आलेले अश्रु हे मोत्याहून महागडे असतात.

6. आठवणी सांभाळण खूप सोप असत कारण त्या मनात जपून ठेवता येतात, परंतु क्षण सांभाळण खूप अवघड असत कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.

7. आज तुझ्या आठवणीत रमून रहावस वाटतय, तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावस वाटतय. किती छान झाले असते जर घड्याळ्याचे काटे मागे घेता आले असते, तुझ्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगायला मिळाले असते.

आठवण स्टेटस मराठी

1. तुझ्या आठवणीत रमून जाण हा आता छंदच झाला आहे माझा, सर्व कामे तशीच राहून जातात जरी झाल्या तिन्ही सांजा.

2. मी जेव्हा जेव्हा तुला आठवतो तेव्हा तेव्हा मी माझ्या हृदयात डोकावून पाहतो कारण तिथेच तर तू राहते.

3. तुला आठवण हा माझा छंद आहे, तुझी काळजी घेण हे माझ काम आहे, आणि तुझ्यावर प्रेम करण हे माझ जीवन आहे.

4. तुझ्या आठवणीत डोळ्यातील एक अश्रुचा थेंब समुद्राच्या पाण्यात पडला, ज्या दिवशी तो तुला सापडेल त्यादिवशी मी तुझी आठवण काढण बंद करेल.

5. आयुष्य हे खूप छोट, खूप गतिमान आहे, ते कस हातातून निसटून चाललय हे कळत सुद्धा नाही, तू सोबत असायला हव होत. miss you dear.

6. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द आज ही माझ्या कानात आहे, तुम्ही जरी सोबत नसला तरी तुमची आठवण कायम माझ्या मनात आहे.

7. जगाच्या कानाकोपर्‍यात तू कुठे ही असू दे पण तुझी आठवण माझ्या हृदयात कायम असणार.

Aathvan Shayari Marathi

1. तुझ्यावर माझ प्रेम आहे हे आठवण करून देण्याच काम माझ हृदय करत.

2. आकाशात कितीही ढग कडाडले तरी पाऊस काही येत नाही, आठवण तुझी तर रोज येते पण तू काही येत नाही.

3. एखाद्याची आठवण काढण हे त्याच्यावर केलेल्या प्रेमाचा भाग आहे.

4. कधी कधी नशीब दोघांना मुद्दाम वेगळं करत, एकमेकांवरच प्रेम अधिक व्हावं, व एकमेकांची पुन्हा भेट व्हावी याकरिता.

5. ज्यादिवशी माझ्या हृदयात तुझ्याबद्दल प्रेम जागे होते, आई शपथ त्यादिवशी मला तुझी खूप खूप आठवण येते.

6. तू फक्त नजरेपासून दूर आहेस हृदयापासुन नाही, तू फक्त स्वप्नांपासून दूर आहेस, आठवणींपासून नाही.

7. पूर्वी जेव्हा डोळ्यातून अश्रु यायचे तेव्हा तुझी आठवण येत होती, आता तुझी आठवण आली कि डोळ्यातून आपोपाप अश्रु येतात.

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ही म्हण काही खोटी नाही मित्रांनो, कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं वाईट घडत ते घडून जात पण त्या सुखद दुखद घटनेत आपल्या हृदयावर झालेले घाव जसेच्या तसे असतात. किती ही वर्षे लोटू द्या ते सुख दुखाचे क्षण नेहमी आठवत असतात.

काही आठवणी आपण केलेल्या चुका आठवून देतात तर काही आठवणी आपणे केलेली सत्कर्मे यांची आठवण करून देतात. आठवणी कधीच कोणाची साथ सोडत नाहीत तुम्ही जीवनाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये असू द्या आठवणी तुम्हाला ते चांगले वाईट दिवस आठवून देतात.

आपल्याशी कोण कस वागल, कोणी आपल्याला दुखात साथ दिली, कोणी आपल्याला सुखात साथ दिली, कोणी उपकार केले, कोणी पुण्य केले, कोणी पाप केले हे सर्वकाही हृदयाच्या डायरीमध्ये टिपून ठेवलेले असते.

मित्रांनो आपण आठवणी ह्या आठवणीच राहून दिल्या पाहिजेत. आपण जास्त दुख करत बसले नाही पाहिजे, कारण गेलेले दिवस आपण परत आणू शकत नाही, आणि आपल्याला आपल्या जबाबदर्‍या सुद्धा  पार पाडायच्या आहेत, आपल्या कुटुंबाची स्वप्ने सुद्धा पूर्ण करायची आहेत याच भान आपण ठेवलं पाहिजे.

तर मग मित्रांनो तुम्हाला miss you quotes in marathi, miss you status in marathi, aathvan shayari marathi कसे वाटले हे कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुमच्याकडे ही असे हृदयाला स्पर्श करणारे आठवण स्टेटस मराठी मध्ये असतील तर नक्की कमेन्ट मध्ये सेंड करा.

Leave a Comment