NEW 210+बहीण स्टेटस मराठी Sister Quotes in Marathi #2024

sister quotes in marathi, sister status in marathi मध्ये खास बहीण भावासाठी, तसेच two sister quotes in marathi, व  sister love quotes in marathi, सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी, शिवाय sister shayari in marathi, bahini sathi status marathi, bahin kavita in marathi, खाली दिलेले आहेत. बहिणी बहिणीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी, बहिणी विषयी शायरी बोलण्यासाठी, मानलेली बहीण कविता हवी असेल, बहिणीचे स्टेटस हवे असतील तर हा लेख पूर्ण वाचा.

बहीण ही एक अशी व्यक्ति आहे जिच्या सोबत आपण आपल्या आयुष्यातले सर्व सुख दुखाचे क्षण शेअर करतो. आपण आपल्या मनातील सर्व सीक्रेट तिच्याशी बोलू शकतो. बहीण छोटी असू द्या अथवा मोठी असुदया ती आपल्या आयुष्यात आंनद घेऊन येते.

बहीण आपल्या आयुष्यात एक रोल मोडेल म्हणून भूमिका पार पाडत असते. ती आपल्या जीवनाच्या प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभा राहते. आपल्याला सपोर्ट करत असते. बहीण ही आपल्या जीवनातील एक उत्तम प्रेरणास्रोत आहे.

Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi

1. बहीण ही देवाने तुमचे सुख दुख वाटून घ्यायला, तुमची सावली बनून राहायला पाठवलेली परी आहे.

2. तुम्ही तुमच्या आयुष्यात हरवलेल्या गोष्टी जसे सुख, स्माइल, प्रेम, आशा आणि धैर्य ह्या परत मिळवून देण्यात तुमची बहीण तुम्हाला मदत करते.

3. आपली बहीण हीच आपली बेस्ट फ्रेंड आहे कारण इतर जोडलेले मित्र मैत्रिणी येतील आणि जातील सुद्धा पण बहीण ही आपली आयुष्यभराची मैत्रीण राहते.

4. एक बहीण हजारो मित्र मैत्रिणींपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे.

5. बहीण ही एक अशी व्यक्ति आहे जिच्यासमोर नेहमी खर बोलल जात.

6. एक मैत्रीण जास्त काळ बहीण बनून राहू शकत नाही पण एक बहीण आयुष्यभर खरी मैत्रीण बनून राहू शकते.

7. बहीण हा एक असा आनंद आहे जो तुमच्या हृदयापासून दूर घेऊन जाता येत नाही. एकदा तिने तुमच्या हृदयात प्रवेश केला कि ती कायमची तिथे राहते.

8. आईला घास भरवायला सांगावं लागत नाही आणि ताईला साथ द्यायला सांगावं लागत नाही.

9. किती ही मोठी आनंदाची बातमी असू द्या ती शेअर करायला एक बहीण असावी लागते.

10. जगण सोप होऊन जात जेव्हा जीवनात एक उत्तम मित्र येतो आणि जगणं त्याहून अधिक आनंदी बनत जेव्हा आपली बहिणच आपली बेस्ट फ्रेंड बनते.

11. बहीण ही आपल्या घरची लक्ष्मी, प्रतिष्ठा, इज्जत व जिव्हाळा असते.

12. लाइफमध्ये एक बहीण असेल ना तर कोणतेही मोटीवेशनल सेमिनार अटेंड करण्याची गरज पडत नाही.

बहीण स्टेटस मराठी

Sister Quotes in Marathi

1. बहीण ती आहे जी हात तर पकडते पण प्रत्यक्ष हृदयाला स्पर्श करते.

2. रडवायला सगळ्यांना जमत, समजवायला सगळ्यांना जमत पण रडवून समजवायला फक्त माझ्या ताईलाच जमत.

3. ताई तू माझी पहिली मैत्रिणी आणि दुसरी आई आहेस.

4. दुखाच्या कडक उन्हात सुखाची थंडगार सावली ताई देत असते.  

5. तुमच्या आयुष्यात काही ही नसेल, फक्त एक बहीण असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति आहात असे समजा.

6. एक क्रेजी, बेस्ट सिस्टर आयुष्यात असण हा जगातला सर्वात मोठा आनंद आहे.

7. एक खरी बहीण तीच आहे जी आपलं म्हणणं कानाने नाही तर हृदयाने ऐकते.

8. मनाला खूप बर वाटत हे आठवून कि एक बहीण आहे माझी जी मला खूप समजून घेते.

9. प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी ती मला साथ देते, कोणी नाकारल मला तर ती मदतीचा हात देते.

10. माझी बहीण माझ्यावर खूप प्रेम करते पण प्रेम कधी व्यक्त करत नाही, ती माझी खूप काळजी घेते पण कधी कोणाला बोलून दाखवत नाही.

Sister Shayari in Marathi

1. चंद्रासोबत चांदणी असते, फुलांसोबत सुगंध असतो, झाडासोबत सावली असते आणि सुख दुखात बहीण सोबत असते.

2. ताई तुझ्यावर देवाच्या कृपेची छाया अंखंड राहू दे, ताई तुझी माया माझ्यावर कायम राहू दे.

3. आई आणि ताई या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

4. एक बहीण तुमच्या जीवनाचा आरसा असते तर घरातील तुमची विरोधक सुद्धा असते.

5. बहिण कितीही भांडत असली तरी फॅमिली इंट्रोडक्शन देताना तिची ओळख सांगावीच लागते.

6. बहीण ही नुसती बहीण नसते तर ती दुसरी आई, शुभचिंतक, बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट टीचर सुद्धा असते.

7. आईच प्रेम आणि बहिणीची साथ आयुष्यभर सोबत असते.

8. आईची सावली, बाबांची छकुली तर माझी आयुष्यभराची सोबतीन आहेस, ताई मी तुझी आणि माझी तू आहेस.

9. एक मी cute, एक माझी ताई पण cute, बाकी सगळी दुनिया घाबरवणारी भूत.

10. घास भरवायला आईला सांगावं लागत नाही आणि काळजी घ्यायला ताईला सांगावं लागत नाही.

11. बहिणी सुख शेअर करायला तर डोळ्यातील अश्रु पुसायला असतात.

Two Sister Quotes in Marathi

1. आम्हा दोघी बहीणींचे छंद जरी वेगळे असले ना तरी आम्हा दोघी बहीणींची दुनिया एकच आहे.

2. आयुष्याची वाट चालताना बहिणीचा हात हातामध्ये असेल तर प्रवास अधिक सुखमय होतो.

3. दोघी बहिणी म्हणजे एकाच बागेतील दोन वेगवेगळी फुले आहेत.

4. ह्या चार गोष्टी जीवन जगणं आनंदी बनवतात एक चॉकलेट, आइस केक, गुलाब आणि बहीण.

5. ताई तुझ्यासारखा बेस्ट फ्रेंड दूसरा कोणी नाही आणि तुझ्यासारखी बेस्ट ताई दुसरी कोणी नाही.

6. बहीण हा बालपणीचा महत्वाचा भाग आहे, जो कधीही विसरु शकत नाही.

7. रूसते तेव्हा डॉल वाटते आणि ओरडते तेव्हा आई वाटते.

8. आम्हा दोघी बहीणींची यारी सगळ्या जगाला भारी.

9. जगाच्या नजरेत आम्ही दोघी बहिणी आहोत पण आमच्यासाठी आम्ही दोघी उत्तम मैत्रिणी आहोत.

10. सगळ्यांपेक्षा वेगळी बहीण आहे माझी सगळ्यांपेक्षा प्रेमळ बहीण आहे माझी.

11. बहिणी जीवनातील संकटाचे क्षण आनंदी करतात.

12. बहीण ही हृदयाला भेटलेला हळवा गिफ्ट आहे तर आयुष्याला मिळालेला सुंदर अर्थ आहे.

Leave a Comment