शिवाजी महाराज स्टेटस – Shivaji Maharaj Status, Quotes in Marathi and Hindi

Shivaji Maharaj Quotes Status Shayari in Hindi and Marathi

Shivaji Maharaj Quotes, Status and Shayari in Hindi and Marathi. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि असंख्य मराठी मावळ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा! जय शिवराय! जय शंभूराजे! जय महाराष्ट्र!

छत्रपती शिवाजी महाराज एक अस नाव जे इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहल गेल. ज्यांनी मुघलांच्या कपाळावर घाम फोडला. ज्यांनी शत्रूला सैरा वैरा करून सोडलं, ज्यांनी रयतेच स्वराज्य निर्माण करून अखंड हिंदुस्थानातील मराठी जनतेला ताठ मानेन, अभिमानानं जगायला शिकवलं. आज आम्ही या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि स्टेटस शेअर करणार आहोत.

The King Shivaji Maharaj Quotes, Status and Shayari in Hindi and Marathi

Shivaji Maharaj Quotes, Status and Shayari in Hindi and Marathi.

Shivaji Maharaj Quotes, Status and Shayari in Hindi and Marathi.

1. हिंदवी स्वराज्याच स्वप्न ज्यान जिजामातेच्या डोळ्यात पाहिलं, रयतेच्या राज्यासाठी आपल सर्वस्व वाहील असा एकच राजा होऊन गेला ज्याचं बलिदान ह्या सार्‍या जगान पहिलं. जय शिवराय!

2. आयुष्यात खूप संघर्ष आहे त्याला सामोरे जाण्याची शक्ती फक्त शिवरायांमुळे येते. जय शिवराय!

3. आज ही माय माऊली सुरक्षित नाही आज ही बळी राजा सुखी नाही, ह्या महाराष्ट्राला तुमची गरज भासते आहे, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या…! राजे तुम्ही पुन्हा जन्माला या…! जय शिवराय!

4. वाघ हा वाघच असतो मग तो जंगलात असो किंवा पिंजर्‍यात. जय शिवराय!

5. वीजेसारखी तलवार चालवून गेला, मराठी मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांना नडून गेला, वाघासारख आयुष्य जगून गेला, रयतेच राज्य निर्माण करून गेला असा एकच राजा माझा शिवबा होऊन गेला. जय शिवराय!

6. वीरता मेरी शान है, क्षत्रिय मेरी पहचान है, हिंदुस्थान की मिट्ठी मेरी जान है और राजा शिव छत्रपती हमारे भगवान है।  जय शिवराय!

7. इतिहासाच्या पानावर आणि अखंड हिंदुस्थानातील मराठी मावळ्यांच्या हृदयावर फक्त छत्रपती शिवरायांच नाव कोरलय. जय शिवराय!

8. पराक्रमी सूर्याचा जन्म झाला, शिवनेरी वर तोफांचा गड़गड़ाट झाला, आनंदाने नाचती, डोलती सारे माझ्या रयतेचा राजा शिवबा जन्माला आला. जय शिवराय!

9. शिवराय म्हणजे?

शि – शंकराच वरदान असलेला – वीर योद्धा रा – राजा रयतेचा – येसाजी कंक सारखे शूर मावळे सोबत असलेला राजा

10. शिवाजी महाराज म्हणजे?

शि – शिलेदार स्वराज्याचा वा – वार्‍याच्या वेगासारखा लढणारा जी – जिजाऊ रत्न – महादेवाच वरदान असलेला हा – हार न मानणारा रा – राजा रयतेचा – जिंकणारा

आणखी वाचा:

शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी मध्ये

टॉप 40 संभाजी महाराज स्टेटस

The King Shivaji Maharaj Quotes Status Shayari in Hindi and Marathi

Shivaji Maharaj Quotes, Status and Shayari in Hindi and Marathi.

छत्रपती शिवाजी महाराज के प्रेरक विचार हिंदी मे

1. स्वतंत्रता एक ऐसा वरदान है जिसे पाना सबका अधिकार है।

अर्थ: स्वतंत्र रहना, अपने जीवन को अपने तरीकों से और अपने मन की इच्छा के अनुसार जीना यह सबका अधिकार है।

2. सफलता की ओर जानेवाला अगर कोई रास्ता है तो मै वो रास्ता ढूंढुंगा और अगर कोई रास्ता ना मिले तो मै खुद सफलता की ओर जानेवाला रास्ता बनाऊँगा।

अर्थ : यदि कोई रास्ता सफलता की ओर जाता है तो उसे ढूंढो

और अगर सफलता पाने का कोई मार्ग नहीं मिल रहा है, तो खुद वो रास्ता बनाओ।

3. हालांकि तलवार तो सभी के हाथ में होती है, पर अपना साम्राज्य इच्छा के बल पल पर ही स्थापित किया जा सकता है।

अर्थ: हाथ मे सिर्फ शस्त्र लेकर साम्राज्य स्थापित नहीं किया जा सकता, साम्राज्य स्थापित करने के लिए मन मे दृढ़ इच्छा होनी चाहिए।

4. एक पेड़ पत्थर मारने पर भी मीठे आम देता है, उतना वो दयालु और सहिष्णु होता है, लेकिन मुझे एक राजा होकर भी पेड़ से अधिक दयालु और सहिष्णु क्यू नहीं होना चाहिए।

अर्थ: पेड़ को चोट पहुंचाने पर भी वो मीठे फल, फूल और छाँव देता है, उतना वो दयालु और सहिष्णु स्वभाव का होता है, तो हम एक इंसान(राजा) होकर भी पेड़ से अधिक दयालु और सहिष्णु क्यू नहीं बन सकते।

The Great Shivaji Maharaj Quotes Status Shayari in Hindi and Marathi

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस हिंदी मे

5. कभी भी झुको मत अपना सिर उठाकर जीना सीखें।

अर्थ: हमें अपना जीवन स्वाभिमान के साथ जीना चाहिए, अपने स्वार्थ के लिए कभी लाचार नहीं बनना चाहिए।

ऐसा नहीं की शत्रु के सामने लड़े जानेपर ही वीरता साबित होती है, वीरता तो जीत मे होती है।

अर्थ : युद्ध जीतने के तरीके कौनसे भी हो उससे कोई फरक नहीं पड़ता, सबसे महत्वपूर्ण तो जीत ही होती है।

6. अगर इंसान के पास आत्मशक्ति है तो वो अपने जीत का प्रतीक सारे विश्व मे लहरा सकता है, सारी दुनिया मे अपने जीत का जश्न मना सकता है।

अर्थ: जिस व्यक्ति के पास आत्मशक्ति, इच्छाशक्ति होती है, वो व्यक्ति सारी दुनिया पर विजय प्राप्त कर सकता है।

7. सबसे पहले साम्राज्य, उसके बाद गुरुवर्य और फिर माता-पिता।

अर्थ: यहाँ पर शिवाजी महाराज ने अपने जीवन मे सबसे पहले मराठा साम्राज्य को स्थान दिया है, और बाद मे गुरुवर्य और माता-पिता को स्थान दिया है।

8. हमे अपने शत्रु को कभी कमजोर नही समझना चाहिए, और शत्रु से डरकर भयभीत भी नहीं होना चाहिए।

अर्थ: शत्रु किस समय क्या चाल चलेगा इसका कोई अंदाजा नहीं लगाया जा सकता, इसलिए हमे अपने शत्रु से सावधान रहना चाहिए और ऐसी स्थिति मे अपने शत्रु से घबराना भी नहीं चाहिए।

9. अगर हौसले बुलंद और इरादे मजबूत हो तो बड़े से बड़ा पहाड़ भी मिट्ठी का ढेर लगता है।

अर्थ : यदि मन मे दृढ़ निश्चय, विश्वास और धैर्य है तो संकट कितना भी बड़ा क्यू न हो, वो संकट हमे कमजोर नजर आता है।

10. आपल आत्म सामर्थ्य जागवणारा, स्व:ताला ओळ्खनारा आणि मानव जातीच्या कल्याणाचा विचार मनात ठेवणारा सार्‍या जगावर राज्य करू शकतो.

Note: अगर आपको यह Shivaji Maharaj Quotes, Status and Shayari in Hindi and Marathi, पसंद आते है तो Shivaji Maharaj Quotes, Status and Shayari in Hindi and Marathi सोशल मीडिया पर जरूर Share करे।

मराठी सर्वश्रेष्ठ सुविचार – Marathi Latest Anmol Suvichar with Images

marathi suvichar with images

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

कपटी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नका, तो आपला मूळ स्वभाव कधीही बदलत नाही जसा एक वाघ शिकार करण सोडत नाही. – चाणक्य

आपले रहस्य कधीच कोणासमोर उघड करू नका, करण
ही सवय तुम्हाला आयुष्यातून उठवेल, हा सर्वात मोठा गुरुमंत्र
आहे. – चाणक्य

तेच आपल्या खूप जवळ असत जे आपल्या सतत विचारामध्ये असत मग
ते वास्तविकते मध्ये आपल्या पासून कितीही दूर असुदया. – चाणक्य

एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू
शकतो, आणि एक जीवन सगळ्या विश्वाला बदलू शकते. – गौतम बुद्ध

लक्षात ठेवा, एक पाण्याचा झरा खूप आवाज करत वाहतो, पण एक विशाल समुद्र शांत असतो. – गौतम बुद्ध

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

Marathi Suvichar with Images

आपली बुद्धीच आपल्या साठी सर्व काही असते, आपण
जसा विचार करतो आपण तसेच घडत असतो. – गौतम बुद्ध

शांतता आपल्या मध्येच असते, शांतता बाहेर शोधण्याचा
प्रयत्न ही करू नये. – गौतम बुद्ध

सुखा मध्ये तर सगळेच साथ देतात, पण
संकटा मध्ये जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. – श्री कृष्ण

वासना, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत. –
श्री कृष्ण

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. – श्री कृष्ण

रोटीच्या भुकेपेक्षा प्रेमाची आणि मायेची भूक भागवणे सर्वात कठीण आहे. – मदर टेरेसा.

आणखी वाचा :

50+ जीवनावर महान विचार, Inspirational Quotes on life in Marathi images

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी

अब्दुल कलाम कोट्स मराठी

Marathi Suvichar with Images

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

ह्या विश्वामध्ये कोणतीच गोष्ट स्थिर नाही. – श्री कृष्ण

तुम्ही परिस्थितीला दोष देता आणि तुमची मनस्थिती तुम्ही
कधीच बदलत नाही, तुम्ही तुमची मनस्थिती बदला,
परिस्थितीला आपोआप बदलेल. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

ह्या जगामध्ये दोन प्रकारची माणसे आहेत, एक ती
माणसे ज्यांच्या आयुष्यात Goal(ध्येय) आहे आणि दुसरी ज्यांच
आयुष्य गोल-गोल आहे. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

जर आताच तुम्ही तुमचं आयुष्य Prepare(तयार) नाही केल, तर आयुष्यभर Repair(दुरुस्त) करत बसावं लागेल. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

स्मशान भूमी मध्ये सर्वात श्रीमंत माणूस होण हे माझ्यासाठी महत्वपूर्ण नाही, तर रोज रात्री झोपताना स्व:तशी बोलणं कि मी आज काहीतरी श्रेष्ठ काम केल आहे हे माझ्या साठी महत्वपूर्ण आहे. – स्टीव जॉब्स

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

Marathi Suvichar with Images

नेहमी एकाच विचारावर लक्षं केंद्रीत करा,
मनामध्ये येणारे निरनिराळे विचार तुमचे लक्षं विचलित करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या
ध्येयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. – स्टीव जॉब्स

जर तुम्ही काम न करण्याचे पर्याय शोधू शकत असाल, तर
तुम्ही काम करण्याचे पर्याय सुद्धा शोधू शकता. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

एक बुद्धीमान माणूस कधीच इतिहास रचत नाही, तर
वेडी माणसाचं इतिहास रचतात.

माणसाचे विचारच माणसाच भविष्य घडवतात. – महात्मा गांधी

तुम्ही माझ्या पायामध्ये बेड्या ठोकू शकता, मला त्रास देऊ शकता इथपर्यंत कि तुम्ही माझ शरीर पण नष्ट करू शकता पण तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही. – महात्मा गांधी

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

मराठी अनमोल सुविचार

Marathi Suvichar with Images

जीवन कितीही कठीण असुदया तुम्ही नेहमी काही न काही करू शकता
आणि आपल्या आयुष्या मध्ये यशस्वी होऊ शकता. – स्टीफन हॉकिंग

अपंग लोकांनी नेहमी अशा गोष्टीवर लक्ष केंद्रीत केल पाहिजे
कि ज्या गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी त्यांची अपंगता आड येत नाही. – स्टीफन
हॉकिंग

जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत झोप आणि सुखाचा
त्याग करा आणि संघर्षाच मैदान सोडून पळून जाऊ नका. – अमिताब बच्चन

अपयश हे के आवाहन आहे त्याचा स्वीकार करा. – अमिताब बच्चन

ते आकाशात उंच भरारी कधीच घेऊ शकत नाहीत, जे खाली पडण्याची भीती मनामध्ये बाळगतात.

Marathi Suvichar with Images, Free new Marathi anmol Suvichar, 100 latest suvichar in Marathi, Marathi suvichar sangrah for WhatsApp and students.

Marathi Suvichar with Images

बुद्धीचा विकास हे मानव जीवनाच अंतिम लक्ष असल पाहिजे – डॉ.
बाबासाहेब आंबेडकर

एक जहाज समुद्राच्या किनारी नेहमी सुरक्षित असत, पण ते
समुद्राच्या किनारी सुरक्षित राहण्यासाठी नाही बनल गेल. – अल्बर्ट आइनस्टाइन

इतरांसाठी जगल गेलेलं जीवन हेच सार्थक जीवन आहे. – अल्बर्ट
आइनस्टाइन

मानवाच जीवन महान असलं पाहिजे जास्त काळ नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ईश्वरापुढे आपण सर्व सारखेच बुद्धीमान आहोत आणि सर्व सारखेच
मूर्ख सुद्धा.

दिवाळीच्या मराठी शुभेच्छा – Diwali Wishes in Marathi for WhatsApp, Facebook

Diwali Wishes, Messages in Marathi for Whatsapp and Facebook.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook. दिवाळीच्या अतिशय सुंदर शुभेच्छा मराठी मध्ये.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळली दिशा, घेऊन नवी उमेद नवी ही दिवाळी तुम्हास जावो सुखाची ही सदिच्छा. शुभ दिवाळी

Lakshya lakshay diwyani ujalali disha, gheun navi umed navi hi diwali tumhas jaawo sukhachi hi sadichchha.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

गेला दसरा आली दिवाळी आनंदाने हसू नाचू या हो, नवीन हे वर्ष तुम्हाला सुखाचे जावो. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

Gela dasra aali diwali andane hasu nachu yaa ho, tumhala navin he varsh sukhache jaawo. Diwalichya tumha sarvana khup khup shubhechchha.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

तुमच्या दारी सजो स्वर्ग सुखाची आरास, लक्ष्मी नांदो सदनी धन धान्याची ओसांडो रास. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

tumchya dari sajo swarg sukhachi aaras, lakshmi nando sadani dhan dhanyachi osando ras.  Diwalichya tumha sarvana khup khup shubhechchha.

Happy Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

आणखी वाचा :

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी

50+ जीवनावर महान विचार

आपल्या सर्वांना एका नवीन पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

असेच दिवे जळत राहो मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो लक्ष्मी घरी नांदत राहो, आपल्या सर्वांना एका नवीन पावन पर्वाच्या, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Asech diwe jalat raaho manashi mane julat raho, sukh samrudhi dari yewo lakshmi ghari nandat raho. Aaplya sarvana eka navin pawan parvachya hardik shubhechchha.

Happy Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

Let this Diwali bring happiness and enter you in a prosperous life. I wish you a very happy Diwali.

Let these firecrackers burn all your sorrow and worries and enter you in a healthy and wealthy life. I wish you a very happy Diwali.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

ह्या फटाक्यांसारखे दुख दारिद्र्य जळून जावो, सुख समृद्धिची लाट तुमच्या आयुष्यात येवो. आपल्या सर्वांना एका नवीन पावन पर्वाच्या, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Hya fatakyansarkhe dukh daridrya jalun jaawo, sukh samrudhichi laat aayushyat yewo, diwalichya tumha sarvana khup khup shubhechchha

दिवाळीच्या मराठी शुभेच्छा

Happy Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

आला आला दिवाळीचा सण सारी धरती झाली पावन, रामाने चालविला बाण धारतीर्थ पडला रावण, असाच धर्माचा वियज होवो अधर्म सारे नाश पावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ala ala diwalicha san sari dharti zali pawan, Ramane chalvila baan dharatirth padla ravan, asach dharmacha vijay howo adharm sare nash pawo. Diwalichya tumha sarvana khup khup shubhechchha.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

प्रत्येक घरी दिवाळी साजरी होवो, प्रत्येक घरी दिवा जळो, सुख समृद्धीचे प्रतीक असलेल्या दिव्या समोर नतमस्तक होऊया, सर्व दुख, राग विसरून आनंदाने दिवाळी साजरी करूया. दिवाळीच्या ह्या आनंदी समयी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Sukh samrudhiche pratik aslelya diwya samor natmastk houya, sarv dukh raag visarun anandane diwali sajari karuya. diwalichya tumha sarvana khup khup shubhechchha.

Happy Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

Diwali Wishes, SMS, Messages in Marathi for WhatsApp and Facebook.

चला सर्व मिळून दिवे लाऊया एकमेकांच्या मदतीने आयुष्यातला अंधार दूर करूया, गोड गोड मिठाईने सर्वांचे तोंड गोड करूया, सर्व दुख आणि राग विसरून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.

Chala sarv milun diwe lauya ekmekanchya madatine ayushyatla andhar dur karuya, god god mithaine sarvanche tond god karuya, sarv dukh aani rag visrun sarvana diwalichya shubhechchha deuya.

अब्दुल कलाम कोट्स मराठी – A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi

Abdul Kalam Quotes in Marathi

Dr. A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक असे महान व्यक्ति होऊन गेले, ज्यांनी आपल संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केल. अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले, जगामध्ये त्यांना मिसाईलचे निर्माता, मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अंतराळ क्षेत्रामध्ये अद्भुत कामगिरी केली आणि आपल्या देशाच नाव संपूर्ण जगामध्ये पोहचवल. संपूर्ण जग अब्दुल कलाम यांना त्यांच्या अंतराळ क्षेत्रातील अलौकिक योगदानासाठी ओळखत.

आपल्या भारत देशाचे 11 वे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. अशा महान व्यक्तीचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 27 जुलै 2015 रोजी झाला. आज आपण ह्या पोस्ट मध्ये अब्दुल कलाम यांचे काही निवडक प्रेरणादायक विचार A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi पाहणार आहोत जे तुमचं जीवन बदलून टाकतील आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देतील.

Abdul Kalam Quotes in Marathi

जर तुम्हाला सूर्यासारख चमकायच असेल तर सूर्यासारख जळायला पण शिका. सूर्यासारखा त्याग पण करायला शिका.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगोदर तुम्ही स्वप्न पाहिलं पाहिजे.

नेहमी मोठी स्वप्ने पाहणार्‍या लोकांची मोठी स्वप्ने पूर्ण होतात.

स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही रात्री झोपताना पाहता स्वप्ने ती आहेत जी तुम्हाला रात्रभर झोपून देत नाहीत.

वाट पाहणार्‍या लोकांना तेवढ्च मिळत जेवढ अर्ध्यातून प्रयत्न सोडून देणार्‍याना मिळत.

एक चांगल पुस्तक हजारों मित्रांच्या बरोबरीच आहे, त्याचबरोबर एक चांगला मित्र एका ग्रंथालयाच्या बरोबरचा आहे.

तुम्ही तुमचं भविष्य नाही बदलू शकत पण तुम्ही तुमच्या सवयी नक्की बदलू शकता, पण विश्वास ठेवा तुमच्या सवयी तुमचं भविष्य नक्की बदलू शकतील.

देशाची एक चांगली बुद्धी वर्गातल्या सर्वात शेवटच्या बाकड्या वर सापडेल.

ज्यावेळी तुमची सही ऑटोग्राफ मध्ये बदलेल त्यावेळी समजा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झालात.

यशाच्या गोष्टी वाचण्यापेक्षा अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला यश मिळवण्याचे गुपित सापडेल.

उंच शिखरावर चढायच असेल तर सामर्थ्य पाहिजे, मग ते शिखर माऊंट एवरेस्ट असो अथवा तुमचे करियर.

आणखी वाचा :

40+ Swami Vivekananda Great Thoughts, Quotes in Marathi

50+ जीवनावर महान विचार

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी

A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi

जीवना मध्ये संकटे आपल्याला उध्वस्त करण्यासाठी येत नाहीत तर आपल्या मध्ये दडलेली अद्भुत शक्ति बाहेर काढण्यासाठी येतात.

सुंदरता हृदयात असते, चेहर्‍यामध्ये नाही.

जीवना मध्ये पहिलं यश मिळाल्या नंतर आराम करू नका नाहीतर दुसर्‍यावेळी तुम्ही हरल्यास माणसे तुम्हाला म्हणतील तुमचं पहिलं यश किरकोळ होत.

एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे पण एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे.

सगळ्यांकडे एकसारखी बुद्धी नसते पण सगळ्यांकडे आपली बुद्धी विकसित करण्यासाठी समान संधी असतात.

आपल ध्येय मिळवण्यासाठी आपण आपल्या ध्येयाच्या प्रती एकाग्र आणि निष्ठावान असलं पाहिजे.

आत्मविश्वास आणि कठोर मेहनत अपयशासारख्या आजाराला मारण्यासाठी सर्वश्रेष्ठ औषध आहे. हे तुम्हाला एक यशस्वी व्यक्ति बनवू शकत.

तुम्ही समजू शकता ईश्वर फक्त त्यांचीच मदत करतो जे कठोर मेहनत घेतात, हा नियम अगदी सरळ आहे.

कोणताही धर्म टिकवण्यासाठी अथवा त्याचा प्रसार करण्यासाठी एखाद्याची हत्या करण अस कोणत्याही धर्मामध्ये सांगितलेलं नाही.

आपण हिंमत हारली नाही पाहिजे, आणि आपण येणार्‍या संकटांना आपल्याला हरवण्याची अनुमति सुद्धा दिली नाही पाहिजे.

A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi. A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi. A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi. A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये. Shradhanjali Messages in Marathi

Shradhanjali Messages in Marathi

Shradhanjali Messages, Status in Marathi. भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस. हृदयाला स्पर्श करणारे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये आयुष्या मध्ये खूप दु:ख होत, ज्यावेळी आपले जिवलग आपल्या हृदयात राहणारे लोक आपल्याला सोडून दूर निघून जातात पुन्हा कधीच परत न येण्यासाठी, अशावेळी खूप वाईट वाटत, कोणत्याच गोष्टी मध्ये मन लागत नाही आणि डोळ्यातल पानी ही थांबवता येत नाही.

खरच जीवन जितक सुंदर आहे तितकच ते वाईट पण आहे. अस वाटत आपल्या प्रिय लोकांनी आपल्याला कधीच दूर सोडून जाऊ नये पण निसर्गाच्या पुढे, नियतीच्या पुढे कुणाचच काही चालत नाही कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे. हे चार दिवसाच आयुष्य आपण खूप आनंदाने जगल पाहिजे.

आपल्या आयुष्य मध्ये इतरांचा तिरस्कार कधीच केला नाही पाहिजे इतरांच मन अजिबात दुखवल नाही पाहिजे. आपल्या व इतरांच्या आयुष्यावर प्रेम केल पाहिजे, खर्‍या अर्थाने चांगला माणूस म्हणून जगल पाहिजे. आज ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही भावपूर्ण श्रद्धांजली संदेश Shradhanjali Messages in Marathi आणले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Shradhanjali Messages, Status in Marathi. भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस.

Shradhanjali Messages, Status in Marathi.

कष्टातून संसार फुलविला उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणा क्षणाला आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला. भावपूर्ण श्रद्धांजली

आपल्या वाल्यांनीच केला घात, सार्‍यांनीच रचला कट, ना दिली कुणी साथ, ना यावी अशी पुन्हा पहाट. भावपूर्ण श्रद्धांजली

अश्रु लपविण्याच्या प्रयत्नात मग मी मलाच दोष देत रहाते, आणि या खोट्या प्रयत्नात तुला आणखीनच आठवत रहाते. भावपूर्ण श्रद्धांजली

खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही, तुझ्या आठवणी झर्‍या इतकी तर साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली

आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्या मागे होत, आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते. भावपूर्ण श्रद्धांजली

आणखी वाचा :

50+ जीवनावर महान विचार

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी

Shradhanjali Messages, Status in Marathi. भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

Shradhanjali Messages, Status in Marathi.

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती. ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…! भावपूर्ण श्रद्धांजली

हे देवा तू मला एवढ का रडवलस, माझ्या मित्राला माझ्या पासून दूर का नेलस. भावपूर्ण श्रद्धांजली

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग ताई मी तुला कसे विसरू. भावपूर्ण श्रद्धांजली

आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली

सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली

आम्हा मित्रांना सोडून गेलास, पण तू कायमचा आमच्या स्मृतित राहिलास. आठवण येती तुझी आजपण, राहवत नाही तुझ्याशिवाय. भावपूर्ण श्रद्धांजली

जर तुम्हाला आमचे Shradhanjali Messages, Status in Marathi. भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस. आवडले असतील तर Shradhanjali Messages in Marathi. भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस. सोशल मीडिया वर जरूर शेअर करा.

error: Content is protected !!