Birthday Wishes for Mama in Marathi. मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश. मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर. आयुष्यातील प्रत्येक संघर्षाच्या वळणावर मामा साथ तुझी मिळाली, प्रत्येक संकटावर पुन्हा प्रयत्न करून मात करण्याची प्रेरणा तुझ्याकडून मिळाली, मामा तू माझ्या आयुष्यातील खरा हिरो आहेस. मामा...