Birthday Wishes for Son in Marathi From Mother Father, मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये. तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति, आणि सूसंगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी आशा करतो की तुझा वाढदिवस...