52 साखरपुडा शुभेच्छा नवऱ्याला बायकोला Engagement Wishes in Marathi

Engagement Wishes in Marathi

Engagement Wishes in Marathi, साखरपुडा शुभेच्छा नवऱ्याला, साखरपुडा शुभेच्छा बायकोला, साखरपुडा कविता, साखरपुडा चारोळ्या यांचा सुंदर संग्रह खास तुमच्यासाठी. साखरपुडयाला काही प्रमाणात लग्न सोहळ्याइतकेच महत्व आहे, त्यामुळे या संस्कार विधिला खूपजण हजेरी लावतात. प्रदान, वरण, पाणी पिंडन, सप्तपदी व वाङनिश्चय संस्कार हे विवाह संस्कारातील पाच मुख्य अंग आहेत त्यापैकीच एक मुख्य विवाह संस्कार म्हणून वाङनिश्चय … Read more