{लय भारी 179+} वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes in marathi 2024.

समाजातील एखाद्या लोकप्रिय व्यक्तीचा किंवा आपल्या फ्रेंड सर्कल मधील एखाद्या मित्राचा वाढदिवस जवळ आला म्हटलं कि आपणास सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसाचे “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस” पहायला मिळतात.  

त्यांच्या वाढदिवसादिवशी Whatsapp Facebook व Instagram वर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस हेच पहायला मिळते. मित्रांनो आपण जर असे स्टेटस शोधत असाल तर इथेच तुमचा शोध संपला आहे अस समजा कारण आम्ही या पोस्टमध्ये लेटेस्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस आणले आहेत ते नक्कीच तुम्हाला आवडतील.

सोशल मीडियाच्या आजच्या या काळात दररोज Whatsapp Facebook व Instagram यांसारख्या माध्यमातून आपण आपल्या फ्रेंड सर्कल मधील कोणाला तरी शुभेच्छा देत असतो. बर्‍याचवेळा कोणाच्या तरी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्या व्यक्तीबद्दल दोन शब्द व्यक्त करावे लागतात व अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुद्धा करावे लागते अशा वेळी हे वाढदिवसाचे मराठी स्टेटस तुमच्या खूप मदतील येतील तुम्ही यामधील निवडक स्टेट्स यांचा उपयोग आपल्या वाक्यांमध्ये करू शकता.

अप्रतिम असे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

soneri suryachi soneri kirane soneri
kirnancha soneri divs soneri divasachya
soneri shubheccha keval sonya sarkhya
lokana.

बागेतील गुलाबाच्या फुलाप्रमाणे तुझ्या चेहर्‍यावर आनंदाचा
सुगंध बहरावा, अंगणातील सोनेरी सूर्यकिरणाप्रमाणे तुझ्या
व्यक्तिमत्वाला तेज यावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

यशाची ट्रॉफी तू मिळवत रहावी, कधी वळून पाहता आमच्या
शुभेच्छांची आठवण यावी, तुझ्या यशाला व तुझ्या उत्तुंग
व्यक्तिमत्वाला कोणाचीही नजर न लागावी. वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

चॉकलेट बॉय व केक लवर असलेला माझा मित्र ……..
तुला वाढदिवसाच्या ग्रेट शुभेच्छा.

येणारा प्रत्येक दिवस हा तुझा असावा, आयुष्यातला प्रत्येक
क्षण सुखाचा जावा, तुझ्या प्रयत्नांना नेहमी यश मिळावे,
वाढदिवसानिम्मीत देतो शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभावे.

अगदी देवाप्रमाणे माझ्या हृदयात विराजमान असलेल्या
माझ्या ……….ला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

ज्याप्रमाणे निर्मळ पाण्याची किंमत करता येत नाही
त्याचप्रमाणे तुमच्या प्रेमाची, मायेची व तुमच्या मार्गदर्शनाची
किंमत आम्हाला करता येणार नाही. असे महान व्यक्तिमत्व
आम्हाला लाभले हे आमचे सौभाग्य होय. आपणास
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

फुलासारखे टवटवीत होऊन पाखरासारखे आनंदी बागडावे,
सागरासारखे शांत राहून पर्वता एवढे यश मिळवावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

डोळ्यात तुझ्या माझ्यासाठी प्रेमाचा सगार असावा,
पाहताना स्वप्न आयुष्याचे नेहमी तुझाच चेहरा दिसावा.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा प्रिये.

आपल्या अतूट नात्याचे बंध हे असेच घट्ट बनून रहावे,
तुझ्या जीवनातले दुखद क्षण माझ्या वाट्याला यावे.
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

Happy Birthday Banner Background Marathi HD

unch bharari gheu de manat ekch iccha
tula udand ayushya labhu de.

नेहमी सुखाचा स्पर्श व्हावा तुमच्या मनाला, यशाचे
तोरण असावे तुमच्या जीवनाला वाढदिवसानिम्मीत देतो
शुभेच्छा तुम्हाला तुमची यश किर्ति भिडावी गगनाला.

तुमचा जन्मदिवस पुन्हा पुन्हा यावा येताना तुमच्यासाठी
यश, वैभव, सुख समृद्धि व दीर्घायुष्य घेऊन यावा,
आनंदाचे हे नवे पर्व अनुभवताना तुमचा प्रवास आणखी
सुखकर व्हावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

डोळ्यांना तुमच्या अश्रूंचा स्पर्श न व्हावा, तुमच्यावर
नेहमी सुखाचा वर्षाव व्हावा, तुमच्या या जन्मदिन फक्त
आनंदाचा प्रहर यावा. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

अंगणात फुलांचा सडा पडावा त्याप्रमाणे तुमच्या
आयुष्यात यश, वैभव, सुख समृद्धि व दीर्घायुष्य यांचा
वर्षाव व्हावा हीच मनी इच्छा वाढदिवसाच्या तुम्हास
आभाळभर शुभेच्छा.

बागेत असंख्य सुगंधी फुले आहेत पण एक ही गुलाबासारखे
सुगंधी नाही, मैत्रीच्या दुनियेत असंख्य मित्र आहेत पण
तुमच्या सारखा एक ही दिलदार नाही. आभाळाएवढ मोठ
मन असलेल्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

तुझी मैत्री हे माझ्या जीवनातल अनमोल नात आहे,
तुझी साथ हे निसर्गाच अनमोल देण आहे, सांग
कसा विसरू तुझा वाढदिवस कारण हाच तर माझ्या
आयुष्यातील सोन्याचा दिवस आहे. वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.

रंगबेरंगी फुलांची ही बहार आहे, शुभेच्छांची व
आशीर्वादांची ही सुरेल मैफिल आहे, तुझा वाढदिवस हा
माझ्यासाठी आनंदाच्या क्षणांची सोबत आहे. वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.

सगळीकडे हिरवळ पसरली, रंगबेरंगी फुलांची मैफिल
सजली तुझ्या वाढदिवसाचे क्षण साजरी करताना मनात
सर्वांच्या आनंदाची चाहूल उमटली. वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.

कुलदैवत तुला संघर्षाच बळ देवो, देवाच्या कृपेने तुझ्या
पराक्रमाला धार येवो असे यश तुला मिळो ज्याची
किर्ति जगभर पसरो. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

Leave a Comment